मत देण्यासाठी तुम्ही पैसे घेतले असतील तर तुम्ही विकले गेले आहात 😡 तुम्हाला बोलण्याचा हक्क नाही 😷😡😡

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • मत देण्यासाठी तुम्ही पैसे घेतले असतील तर तुम्ही विकले गेले आहात 😡 तुम्हाला बोलण्याचा हक्क नाही 😷😡😡
    Shivsena
    bjp
    chiplun sangameshwar election
    election 2024
    shekhar nikam sir
    prashant yadav
    sharad pawar
    uddhav thakre
    ajit pawar
    eknath shinde
    vidhansabha election
    niwadnuk
    neta
    video
    camera phone
    upload
    ratnagiri
    chiplun
    sangameshwar
    devrukh
    mahavikas aaghadi
    mahayuti
    politics
    विधानसभा
    निवडणूक
    politicalnews
    maharashtrapolitics

ความคิดเห็น • 55

  • @abubakarkazi190
    @abubakarkazi190 2 หลายเดือนก่อน +10

    पैसा जिंकला

  • @pradeepnaik2925
    @pradeepnaik2925 2 หลายเดือนก่อน +4

    धुतल्या तांदळा सारखा असलेल्या राजकारण्याच नांव सांगा माहीत असल्यास

    • @mubarakshaikh1892
      @mubarakshaikh1892 2 หลายเดือนก่อน

      निलेश लंके

    • @Love-b2n4d
      @Love-b2n4d 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂​@@mubarakshaikh1892

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      राजकारणी धुतल्या तांदळाचा नाही माहीत आहे म्हणूनच पुढे सांगितलं आहे की आपल्या हातात आहे पैसे न घेता मतदान करणे तेवढ तरी आपण करूच शकतो 🙏🏻 व्लॉगच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी प्रसार करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे संपूर्ण व्लॉग बघत जा skip करून baghun आपल मत बनवू नका 🙏🏻

  • @Shreepropertys
    @Shreepropertys 2 หลายเดือนก่อน +1

    नुसता रोजगार नाही दिला तर मतांसाठी पैश्याचा पाऊस पाडला..... मित्रा आधी जनतेची कामे करून लोकांची मन जिंकता आले पाहिजे.... यादव यांनी पैश्यांच्या जिवावर आमदार होण्याचं स्वप्न अपुर्ण राहीले

  • @sanketveer7656
    @sanketveer7656 2 หลายเดือนก่อน +3

    सर च काम उत्तम आहे विद्यार्थ्यांना खूप मदत केली आहे चिपळूण च विकास झाला आहे आणि पुढे सुद्धा सर चिपळूण च जनतेसाठी काम करत राहतील

  • @asmitapawar9216
    @asmitapawar9216 2 หลายเดือนก่อน +2

    पैसा वाटल ले भरपुर भरणराणे खिसे भरले पन काही लोकाणी विकास पाहीला आणी सरांना पुन्हा एकदा नीवडून दिले ज्यांने सरांना वोटींग केले त्यांचे मनपुर्व आभार .

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 2 หลายเดือนก่อน +5

    नाही मित्रा पैशांचा पाऊस चिपळूण मध्ये खूप आणि भरपूर प्रमाणात पडला व शेखर सरांना मतं मिळाली नाही

  • @DishaDabholkar-n4p
    @DishaDabholkar-n4p 2 หลายเดือนก่อน +2

    शेखर सर यांची विकास कामे हीच या विजयाची पोचपावती आहे.प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी माध्यमातून फक्त स्वतःचा विकास केला.हा उद्योग त्यांनी स्वतःसाठी उभारला होता.

  • @UmeshGondhali
    @UmeshGondhali 2 หลายเดือนก่อน +1

    मित्रा बरोबर बोलतोयस आपल्याकडील लोकही पैशाने विकली जात आहेत तेव्हा हा जनतेने विचार करायला पाहिजे माझ्या मते आपल्या शहरामध्ये कोणकोणत्या सुखसोयी उपलब्ध करून दिले आहेत अशाच नेत्यांना निवडून दिले पाहिजे पैसा काय आयुष्यभर पुरणार नाही पण मित्रा या महागाईच्या युगात हे गावाकडील गरीब लोक पैशाला महत्त्व देतात हे सत्य आहे

  • @tusharmohite4583
    @tusharmohite4583 2 หลายเดือนก่อน +1

    Chan bolla mitra 👌👍

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      @@tusharmohite4583 धन्यवाद 🙏🏻😊

  • @shrutikajadhav7696
    @shrutikajadhav7696 2 หลายเดือนก่อน +6

    शेखर साहेबांकडून पैसे भरपूर वाटण्यात आले होते स्वतः मतदार सांगत होते

    • @sanketveer7656
      @sanketveer7656 2 หลายเดือนก่อน +1

      काही सांगू नका चांगल्या माणसं विषय तुम्ही अस वक्त्यव करू नका

    • @paddykokan7308
      @paddykokan7308 2 หลายเดือนก่อน +1

      Are bhava khare ahe te bolte ti

    • @rajvaibhavraut1913
      @rajvaibhavraut1913 2 หลายเดือนก่อน +1

      Prashant yadav yanhi khup paise vatale

  • @santoshrane7711
    @santoshrane7711 2 หลายเดือนก่อน +1

    मुळात लोकशाही म्हणजे काय??? ....स्वातंत्र्य म्हणजे काय! ....हे स्पष्टपणे भारतीय लोकांना कळलेलेच नाही., ...किमान पुढील शिक्षित पिढीला ......मिळालेले स्वातंत्र्य आणि लोकशाही याचापुर्वइतिहास समजुन घेणे आवश्यक आहे. आता राजेशाही आणि लोकशाही यातील फरक नवीन पिढीला माहितच नाही!!!..... त्यातच मागील पिढी दादा भाऊंच्या आज्ञेतील, .संविधान, नागरीक हक्क आणि अधिकार यासाठी अनभिज्ञ असणारी जमातच!.... असलेली लोकशाही व्यवस्था ही विकसनशील आहे विकसित होत नाही! कारण लोकशाही देशाच्या निर्माण संविधानाने चालत नाही काहीवर्षापासुन, लोकशाही निर्मित व्यवस्था नष्ट होत आहे, लोकशाही निर्मित रोजगार व्यवस्था नष्ट झाली आहे , कंत्राटिकरण म्हणजे लोकशाही नव्हे! लोकांनी लोककल्याणकारी व्यवस्था स्वतः निर्माण करण्याची संविधानिक कृती म्हणजे लोकशाही!
    नाहितर हुकुमशाही म्हणजेच राजेशाही होती त्यात आणि हुकुमशाही वजा लोकशाहीत फरक तो काय????

  • @rahulburate
    @rahulburate 2 หลายเดือนก่อน +7

    Chiplun madhe paisach pur ala hota

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      निवडणूक म्हटल्यावर पैशाचा पूर येणारच पण आपल्याला त्यात बुडायच नाहीये हे लक्षात ठेवायच फक्त 😊🙏🏻

  • @vilaskadam3548
    @vilaskadam3548 2 หลายเดือนก่อน +1

    आज सगळीकडे काँट्रॅक्ट पध्दतीने इंजिनिअर मुलांना कामाला ठेवतात ते सर्व चुकिचे आहे त्यामुळे त्या मुलाना त्यांचे भवितव्य अंधारमय दिसत आहे यावर विधानसभेत आमदारांनी आवाज उठविला पाहिजे

  • @paddykokan7308
    @paddykokan7308 2 หลายเดือนก่อน +7

    कमी नाही पैसे वाटले, जर सारांचे काम असते तर त्यांना पैसे वाटावे लागले नसते 😮

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน +2

      @@paddykokan7308 भाऊ निवडणूक पैसे वाटल्याशिवाय होतच नाही सध्या आणि ही सवय सामान्य जनतेनेच लावली आहे 🙏🏻

    • @AllinOne-dk1dn
      @AllinOne-dk1dn 2 หลายเดือนก่อน +1

      तुला भेटले नाही काय मग.
      कि समोरच्या पार्टी कडून मिळाले...

    • @paddykokan7308
      @paddykokan7308 2 หลายเดือนก่อน +3

      Bhava mi gure gheun tyanchyach derit dudh taktoy, tyanchyamule mala rojgar milala

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน +1

      @@paddykokan7308 आनंद आहे भावा 🥰 असच रोजगार सर्वांना त्यांचा शिक्षणाच्या जोरावर आणि शिक्षणाला साजेसा मिळूदे 😊🙏🏻

    • @Konkanvibes07
      @Konkanvibes07 2 หลายเดือนก่อน +3

      पैसे हे आजकाळ सर्व च वाटतात…परंतु वाशिष्टि डेअरी च्या माध्यमातुन अनेक लोकांना रोजगार मिळाला हे सत्य आहे…

  • @AtmaramKhedekar-e6j
    @AtmaramKhedekar-e6j 2 หลายเดือนก่อน +1

    काही जणांनी केळीची पान वाटली का

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      कोणी काही वाटूदे पैसे नाहीतर केळीची पान आपल्याला घ्यायची नाहीयेत एवढच लक्षात ठेवा 😂😂 स्वतःचा स्वाभिमान आत्मसन्मान जागरूक ठेऊनच पुढच्या वेळेला मतदान कराल ही अपेक्षा 🙏🏻🙏🏻 😊😊

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 2 หลายเดือนก่อน +4

    नक्कीच माणुसकी जिंकली पैसा हरला 😅

  • @yasirtheking6978
    @yasirtheking6978 2 หลายเดือนก่อน +1

    Bhawa brobr boltos

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻☺️

  • @husainmasurkar9309
    @husainmasurkar9309 2 หลายเดือนก่อน +1

    Paise khaun mate dene hee matdarachi layki nahi ase vatte kharach changle bollat

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻☺️

  • @harshuuu0404
    @harshuuu0404 2 หลายเดือนก่อน +3

    Shekhar sir ch 😍 Damdar aamdar 🥰

  • @hasinadalvi4628
    @hasinadalvi4628 2 หลายเดือนก่อน +5

    Shekhr Nikm Aamdar Kam Avr Bndr Jiyada Isi Liye Ke Bndr Bhi 1 zhad Pr Nhi Tikta Vyse Tumhare Shekhr Nikm Hai Bndr Parti zhado Ki Jga Bdlta Hai Avr Ye Aadmi Parti Bdlta Hai Apni ghplebaji Chupane Ke Liye Jo Jnta ke Pyse Luta Hai Jnta Hi Bholi Bhali Hai

    • @salimnm5316
      @salimnm5316 2 หลายเดือนก่อน

      I do agree.....agdi barobar.

  • @narayanyelkar9353
    @narayanyelkar9353 2 หลายเดือนก่อน +3

    सर आमचे लाडके आमदार आहेत 🎉🎉🎉

  • @rahulburate
    @rahulburate 2 หลายเดือนก่อน +1

    Tula astitva kay mahit

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      तुम्हाला अस्तित्व म्हणायच का वास्तव ते ठरवा 🙏🏻

  • @vishvanathkelkar4592
    @vishvanathkelkar4592 2 หลายเดือนก่อน +1

    Paisa jinkala

  • @rahulburate
    @rahulburate 2 หลายเดือนก่อน +1

    Mala bhet

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      Video संपूर्ण पहा आणि समजून घ्या मी कोणा एकाला अस नाही बोललोय

    • @sanmukhvlogs
      @sanmukhvlogs  2 หลายเดือนก่อน

      कधीही भेटू 🙏🏻 देवरुख ला येऊन सन्मुख कोळेकर विचारा 😊

  • @MuradKadir-b2s
    @MuradKadir-b2s 2 หลายเดือนก่อน +1

    Pur vote 500/1000/2000 vatle gelet