किशोर भाऊ ky आवाज आहे आपला ❤❤❤ खुपच भारी ❤❤ek no mi आता पर्यंत 40वेला गान आई कल पन साला manch भरल नहीं love 💕💕 you kishor bhau and team ❤❤from kolhapur
ज्यांना प्रेमात धोका भेटलाय त्या भावांना एक सांगायचंय...किती काही होऊदे स्वतः च जीवन कधीच संपवू नका...स्वतः ला एवढं सक्षम बनवा की तिला पण पच्छाताप झाला पाहिजे
खरच मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत होतो, पण तिने मला समजून घेतलं नाही मी लोकांसमोर तिच्या साठी गव्हर्मेंट जॉब लावण्यासाठी लोकांच्या पाया पडलो आणि गव्हर्मेंट जॉब लावून दिला तिला, शेवटी काय झालं तिने मला पैशांसाठी सोडून दिला तिने माझ्याकडून वेगळी डिमांड केले आणि मी ते डिमांड पूर्ण करू नाही शकलो का खरं प्रेम हेच असतं का प्लीज सांगा मला 😭😭
खरंच या गाण्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण किशोर दादा हे गरीब घरातील व्यक्ती असून त्यांचं गान येवढं हिट होन हे खूप मोठं योगदान आहे त्यांना कारण येवढं आवाज भारी आहे आणी त्यांनी अक्टिंग पण भारी केली त्यामुळे किशोर भाऊ ल खूप खूप धन्यवाद तुमची जिवनात खूप खूप प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......जय हरी
अंगावर काटा आला यार हे गाणं बघून, काय वाटत असेल त्या पोराला ज्याच्या सोबत असं होत..किती त्रास होत असेल त्याच्या मनाला.. देव करो अशी वेळ कोणाच्याच वाट्याला येऊ नये..😢😢
खर प्रेम कधी समजत नाही जेव्हा समस्त तेव्हा वेळ निघून गेलेली असते पोरीने सोडले किंवा विश्वासघात केलाय म्हणून व्यसनाच्या आहारी जाऊ नका जीवनात असं काहीतरी घडवून दाखवा आपल्या आई बापाला अभिमान वाटेल आपलं आणि त्या मुलीला पश्चाताप झाला पाहिजे
5:57👈😢 आयुष्यात एक चूक कधीच करू नका मुलगा असो किंवा मुलगी स्वतःच्या टाईमपास साठी दुसऱ्याच्या आयुष्या सोबत कधीच खेळू नका तुम्हाला पाप तर लागेलच परंतु जीवनात तुम्ही कधीच सुखी राहणार नाही एखाद्याला धोका देऊन हे मात्र लक्षात ठेवा✍️✍️💯% धन्यवाद🙏☺️
खर च प्रेम काय चिज आहे ह्या गाण्या मधुनच दाखावुन दिल की प्रेम काय असत म्हणून मुलींना सांगितले जाते आई वडील भाऊ कडून कोणा चा ही फसवी गीरी ला बळी पडु नका मित्रानो हो
😢😢😢mala koni dhoka nahi dila ,pan he git pahun radlo rav kay song ahe rav 😢😢😢 1no.bar pach vela pur aikla mi lashtchy chinla tar kaljat lakk kel rav i lice kk bhau jabardast ❤❤❤❤
काळी असली तरी चालेल पण धोका नाही दिला पाहिजे😢😂❤❤❤
किशोर भाऊ ky आवाज आहे आपला ❤❤❤ खुपच भारी ❤❤ek no mi आता पर्यंत 40वेला गान आई कल पन साला manch भरल नहीं love 💕💕 you kishor bhau and team ❤❤from kolhapur
Karan
अरे प्रेम करायचयं ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर करा तिथे कधीच धोका भेटू शकतं नाही .तिथे फक्त विश्वास भेटू शकतो.
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🧡
Khar aaye
जयशिवराय ❤❤❤❤🌹💐💐
जास्त फेकत नको शिवराय पण प्रेम केलं होतं कळालं का बाई
@@sunilshinde532केल होत पण अस नाही कळाल् का ? गाण्याचा अर्थ कळालं असेल तर बोल . तेव्हा विश्वास खूप महत्वाचा होता
ज्यांना प्रेमात धोका भेटलाय त्या भावांना एक सांगायचंय...किती काही होऊदे स्वतः च जीवन कधीच संपवू नका...स्वतः ला एवढं सक्षम बनवा की तिला पण पच्छाताप झाला पाहिजे
L😊
माझे सर्व लाडके भावाना हात जोडून सांगतो की फक्त धोका कीती भेटुद्या पन जिव नका देऊ😢😢😢😢
Are the nahi dusri
😊
Jiju 😢😢😮l🎉🎉😂❤hbfggg🎉
वाटलं न्हवतं व्हीडीओ इतका छान असेल👌👌👌👌👌
Zeeshan Shaikh djking operators Dahiwadi
खरच मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत होतो, पण तिने मला समजून घेतलं नाही मी लोकांसमोर तिच्या साठी गव्हर्मेंट जॉब लावण्यासाठी लोकांच्या पाया पडलो आणि गव्हर्मेंट जॉब लावून दिला तिला, शेवटी काय झालं तिने मला पैशांसाठी सोडून दिला तिने माझ्याकडून वेगळी डिमांड केले आणि मी ते डिमांड पूर्ण करू नाही शकलो का खरं प्रेम हेच असतं का प्लीज सांगा मला 😭😭
Nooo broo
असेच असते भावा ते
Dhoka dila tula bro
Nhi@@ashfaqueshaikh1601
Ha na bhaiiiiiii😂😂
प्रेम फुकट आहे म्हणून कोणावर पण करु नका एकावरचं करा पण कट्टर करा😂😂😮😅❤
❤❤
😊@@RN-wr2vg
रुदयला लागला राव सॉन्ग 💔
ज्यांनी खरं खरं प्रेम केलं त्यांनाच ह्या गीताचा अर्थ कळतो आणि शब्द काळजाला भिडतात.
Ha bhava
Di foe
Ffi kfi do
Rhk gk di33 jok nkl
Ueo tjl kela dhsok kdi gi to t9o fu tuu beuii einbeiin duin ri❤❤❤
हे गाणं माझ्या जीवनाचा संबंधी आहे कधीच कोण्या मुलीवर प्रेम करू नये मित्रांनो. प्रेम सोडून गेल्यावर लय वेदना होतात. 😭😭😭😭😭😭
औझ😢😢
😂😂😂😂
Ho dada 💔😭
@@gayatrikamble1909नाही तर ची ऊ उंच धो😅 6:22 या झ
Brobr bro
कोण कोण फक्त music साठी ऐकत आहे
मी
iigd
Vczfdus
Dhdgtefdg
Bxgydccfif
खुप विचार करून सत्य परस्थिती वर हे गाणं बनवलं होतं 🎉🎉🎉🎉❤
किशोर भाऊ हे गाणं किंवा रिल्स पाहून या कार्याला सलाम 💯😘💞💫👈
❤❤
गुरुदेत❤❤
Shreeman dada चा रोस्ट विडिओ बघून मी आज पहिल्यांदा हा विडिओ बघायला आलोय 😂😂😂😂
same 😂🤣
@@rohannakti01 😂😂
Link roast video
@@rohannakti01w8
😊
@@rohannakti01 Konti stream??
मला गाण्याने असा वेड लावले आहे कि ऐकवल्या शिवाय दिवस चालू होत नाही, मी व्यसनी झालो गाण्याचा....!
❤❤❤❤❤
Love from Mh 36 Bhandara
Shreya
Ssj आहे असे मला
स्क एक वीज झ झेऊनेगी जक
काय आहे हे@@vaishalichopade6429
😂😂😂
खरंच या गाण्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण किशोर दादा हे गरीब घरातील व्यक्ती असून त्यांचं गान येवढं हिट होन हे खूप मोठं योगदान आहे त्यांना कारण येवढं आवाज भारी आहे आणी त्यांनी अक्टिंग पण भारी केली त्यामुळे किशोर भाऊ ल खूप खूप धन्यवाद तुमची जिवनात खूप खूप प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......जय हरी
Ganyache bol khup chan aahet
अंगावर काटा आला यार हे गाणं बघून, काय वाटत असेल त्या पोराला ज्याच्या सोबत असं होत..किती त्रास होत असेल त्याच्या मनाला.. देव करो अशी वेळ कोणाच्याच वाट्याला येऊ नये..😢😢
खर आहे यार तरुण युवक पुरते बुडाले आहे प्रेमात यांचा सात्ती ❤
खरं आहे भाव काय feel होत असेल त्यांना
Ani jya porisobat as zhal tine kay mhanav 😢😢😢😢 melel br vatt jagnya peksha😢😢😢😢
रिएलिटी आहे भाऊ ही आज ची परिस्थिति अशीच आहे .
Fakt love mhanje timepass asto yanchyya sathi its reality
एकदम बरोबर ❤
First Aaikl Hota Tevha Bakwas Vatat Hot😢
Aata roj 3 Veda Song Aaikto😊 Very Good Song❤❤
औउ
nice bhai ❤
Aata
Aata roj 3 veda song aikto 😮very good song❤❤
Shreya jslaons
हर खूबसूरत देखने वाले चीज बेवफा होती है❤❤
Right
Hii
😢❤❤❤
Wrong bro
❤❤❤❤❤❤har khubsurat bewfa hoti hai❤❤❤❤
एकच नंबर किशोर भाऊ तुमचा आवाज आहे खूप खूप छान 👌👌🎊💐💐💯💝💝
बरोबर दादा 😢😢😢😢❤
छान गाणं आहे दादा आवडल आपल्या ❤
😢😢😢
हा
जबरदस्त बनवलं हे गाणं, कदाचित याच्यावर मराठी चित्रपट असायला पाहिजे जो की सुपरहिट होणारच.
❤❤
हो ना हिरो पण हेच घेऊत 😂
Right❤
❤❤❤❤❤
😢😂❤😂😂😅😢
भाऊ हे गान मला सर्व आठवणी आणून देते आणि रडावसं वाटतेय fhakt भावा प्रेम ❤😢😢😢
Mg rad😂🤪🤪
।।।।।।।। 4:14 औ😊
@s#12अ11)😮😢😢😢ज्?@arveshmahadik656
Hyiu😮😢🎉😅😊😅😅
Khar aahe brother you ❤❤❤😅😅
सच्चा प्यार हार रहा है,
खुश वही है
जो दस जगह अपना मुह मार रहा है 😢😢💯❤️🩹💔💔
गायक किशोर भाऊ जावळे तर गीतकार आशिष साळवे आहेत.खुप छान गायकी व संगित सुद्धा.
90 chya pori Asha n hotya pan aata Lai bhayanak aahe baba prem
Pakara ajatkela
🎉🎉🎉🎉🎉😢😮😅😊
Kon kon He gan kiti vela yelkal aasel mi tr nahi sangu shakat❤😂😢
खुप वेळा
Mitae jiv deyala nigalo hoti pan mala dusri bagitli Teva tini sambal la 🥺🥺
@@NivruttiJadhav-dt6ey kharr ka dada 😂😂😂
Tr
खरंच खूप छान गाणं लिहिलं आणि छान संगीतबद्ध केलं ❤❤
हे गाणं ऐकल्यानंतर मला खुप आठवण येते रडतो पण काय करणार नशिबाचा खेळ😢😢
Mala pan bhava 😢
😢
@@PratxIn JB😊
😂❤
CT f Dr yet FC UCdry to Yetty I 😍 i@@Pratx
मी हिप हॉप रॅप सॉंग ऐकतो एकदा चुकून रील बघून पूर्ण सॉंग ऐकलं amazing लिरिक्स म्युझिक आणि सिंगिंग लय वाढीव भाऊ 🥵💯👍
Sjzk bsw zj hdks bdkz bdks vsjsj bdjz zhsjns bxkzsnbxk bxmzns nzkans zbkz bdsnk bdnwk bsk bxkJ dhsjks sbnsk सबक❤❤❤❤❤
Nice Prem Bhai...❤❤❤
कवी ला १०० तोफांची सलामी🎉
मी कुठल्याच मुलीवर प्रेम लेलेल नहीं,आणि माझं लग्न होऊन 11 वर्ष झालेत,पण मला हे गाणं का ऐकवस वाटतंय 😂
😭😭😭😭😭😭🥺🥺💔💔💔🔥🔥
Headphones 🎧 मध्ये के वाजतय हे गाण राव..... नाद खुळा....❤🎉
Bhai 4 divas repeat var lavun hastoy...😂😂😂 Ek number 🔥😂
Same bhavaa .. dukh vgre kahich ny hot aahe .. only vibe 🎉🎉🎉🎉
बायको केवढी संशयखोर आहे तरी किती मस्ती आहे किशोर ला😂😂😂😂😂बाकी मस्त गायलय गाण किशोर, शुभेच्छा सर्व टीमला🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂
वा यार खूप छान गीत सादर् केल...
रिअल असत अस...
1000 तोफोकी सलामी ..
तुमच्या सर्व टीम् ला...
ग्रेट....❤🎉
खर प्रेम कधी समजत नाही जेव्हा समस्त तेव्हा वेळ निघून गेलेली असते पोरीने सोडले किंवा विश्वासघात केलाय म्हणून व्यसनाच्या आहारी जाऊ नका जीवनात असं काहीतरी घडवून दाखवा आपल्या आई बापाला अभिमान वाटेल आपलं आणि त्या मुलीला पश्चाताप झाला पाहिजे
खूब भारी गान आहे ❤❤😍😍
😮😮😢😢😢😢😢😢😢😮😮
हा
maza ik mitr ahe sham tyachya sobt same seen zalay. 💔💔
Bekar aahe bhava
Gaan khup khup chhan ahe. Pan muli sathi केव्हाच मराच नाही. मराचे तर आई वडील आणि देशासाठी कारण प्रेमा पेक्षा त्यांचे उपकार खूप आहेत
Ratri 3:48 la aikaloy 😂😂
Ho tu aazat khrla la bhau
❤ 4:19 🎉😂w@@lokeshtandulwar3391
😊😊
काय भाऊ गान्य मधी आंशरू आलो दादा आणि खरे प्रेम कोना नाही मीळा ले आता 😭😭😭😭😭😭
Pram jala medto tala kedar nesto
Prem donhi bajuni nibhvaychi takat aasli trr te lagnapartyant net.......maz love marriage ch aahe❤❤❤
❤
खुप छान भावना वेक्त झाल्या गाण्यातून ,आणि किशोर जी खुप छान आहे .तुमचा आवाज. पण.पूर्णपणे गाणे काळजाला भिडले.😭
Kya feeling aahe song madhe bhava vibes aahe ❤❤🎇🎇😊
शिवराज😊😅❤🎉😢🎉😮❤❤😮❤❤😮😊❤
ह्या गाण्याचा गायक किशोर जावळे माझा मित्र आहे.खूप चांगला
द्या कि ओळख करून plz
@@ROYALMARATHIGIRL1:31 😮😮😊😊😊😊
@@BalajiVhale देताय ना ओळख करून
मी पण छान सिंगिंग करते, त्यांच्यासोबत एक गाणं गायची इच्छा आहे. खूप मोठी फॅन आहे मी त्यांची
@@ROYALMARATHIGIRL😊
वाईट अनुभव लवकर येणं खूप गरजेचं असतं कारण नाहीतर पुर्ण आयुष्य उध्वस्त होत..🫶🏻👌👌
माळशिरस वाल्यांचे 1 number song
भरवोसा ठेवून जमत नाही कुणावरही कोणी कुणाचं नसतं
Done
❤❤❤❤@@lokhandebandu5375
Barobr Bhava
Barobr
खरच आहे 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
चालु घडामोडीलर गाण काढल सला आपल्या गाण्याला ❤रेल कडीक्शन पाखरा आझाद केल तुला❤❤❤❤❤
❤😂hov.
Hkopp
Bbdn😂🎉
hahahahhaahhahaahahahahahahahahhahahahahhahahahahahahhahahahahahahahhahahahahahhahahahahahahahhahahahahahhahahahahahahhahahahahhaahhahahahahhahahahahhahahahahhahahahahhahahahahahhahahhahahahahhahahhahahahahahhahahahahhahahahahahahhahahahahhahahahahahhahahahahhahahahahhahahahahahahhahahahahhahahahahhahahahahahahahahahHhahahahahahhahahahhah
एक नंबर😊❤❤❤❤❤❤❤
प्रेम तो राधा कृष्ण का सफल नहीं
हुआ तो हम तो इंसान❤❤😊
💯
एकच नंबर गाण आहे दादा 😂❤❤❤❤
मुलांनो मुलींनी आपल्याला प्रपोज केलं पाहिजे असं बना
👍👌
5:57👈😢 आयुष्यात एक चूक कधीच करू नका मुलगा असो किंवा मुलगी स्वतःच्या टाईमपास साठी दुसऱ्याच्या आयुष्या सोबत कधीच खेळू नका तुम्हाला पाप तर लागेलच परंतु जीवनात तुम्ही कधीच सुखी राहणार नाही एखाद्याला धोका देऊन हे मात्र लक्षात ठेवा✍️✍️💯% धन्यवाद🙏☺️
खरचं खुपचं
खूप खरंच धन्यवाद दादा तो कमेंट केली एकदम माझ्या जीवाला लागलंय माझ्यासाठी माझ्यासंग तीच घडलंय
Barobar ahe
प्रेमात धोका भयंकर त्रास देतो
गाण खुप छान आहे. परंतु जे कलाकार प्रोपर नाही. त्यामुळे गाण्यात गावठीपना खुप वाटतो.
❤❤❤❤❤❤❤❤vald bast song❤❤❤❤❤
खर च प्रेम काय चिज आहे ह्या गाण्या मधुनच दाखावुन दिल
की प्रेम काय असत म्हणून मुलींना सांगितले जाते आई वडील भाऊ कडून कोणा चा ही फसवी गीरी ला बळी पडु नका मित्रानो हो
किशोर भाऊ मस्त आवाज आहे तुमचा.... म्युझिक पण खुप मस्त वा.....
मी पण माझ्या मैत्रीनीला आझाद केलं 😢😢😢😢😢❤😭😭🙏
Shabd bhari ahet dada fakt videography madhe editing madhe thodisi Kami ahe bt lyrics best ❤
Supar brutful ❤❤❤song bhau
खरंच हे खुप छान गान आहे प्रेम कशाप्रकारे असते हे गाण्याच्या माध्यमातून कळालं आहे
याला म्हणतात गाणं 😊😊😊😊❤❤❤
प्रेम आयष्य बदलून टाकतं मिळाल्यावर, आणी सोडून गेल्यावर ❤
❤❤❤❤❤
अशा गाण्यामुळे तरी खरं , निस्वार्थ प्रेम करणाऱ्या मुलांना , मुली समजून तरी घेतील .
स्वतःच्या प्रेमाला दुसऱ्यासोबत नाही पाहू शकत 😢😢😢😢
Kharch ya jagat khar prem timatch nahi aani khrya premala kimtach naste ashamule jiv hi jau shakto mhanun kadhi kinachya premat padaych nahi 💔💔
एक नंबर गाणी आहे
कलियुगातील वास्तव सत्य आहे भाऊ पण तुम्ही ते गण्यात्तून जगाला दाखवलं सलाम आहे भाऊ तुमच्या आवाजाला❤❤😂😂😂
❤️❤️❤️❤️❤️किशोर दादा खरं आहे हे माझ्या सोबत पण हेच झालं पण ती आज माझी वाट बघतेय पण नाईस सॉंग ❤❤❤❤
Vxvdv
किशोर दादा खूप जबरदस्त गाणं बनवलं
प्रतिमा
अप्रतिम आवाज
छान गाणं आहे भाऊ 1नंबर
लय भारी सांग मला खुप आवडलय 💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔👌💔💔👌👌👌👌💔👌👌👌👌👌👌💔💔👌💔💔💔💔💔💔
एकच गाणं ज्यात एन्जॉय करू शकतो सोबत दुःखी होऊ शकतो ❤
आपण आझाद केल नसत डायरेक्ट कार्यक्रम ❤😅
😂😂😂😂
Kharch ka dayrect kraych ka
Kdk aaye song Last ending angala kata aala
Kon ko eshtagram vrun aale aahe😊😍😍
खूप मस्त सॉंग आहे भावा 👌
आम्ही यात्रेला ऑर्केस्ट्रा पाहून आला साँग ऐकायला
क्या बात है गजब गाणं बनवलं तुमच्या सर्व टीमच्या अभिनंदन 👌👌👍
Ek number vibe🕺🕺🕺
प्रेम करणारे टिकाऊ पाहिजे बिकाऊ नको
खूप छान गाणं आहे... एडिटिंग पण लय भारी..
All the best bro
रोडवर टॅक्टर वाले सतत वाजवतात त्यांची फक्त धून ऐकू येत असत इस्टावर ऐकलं अन् आलो 😂😂😂😂👌👌
गोरी नसावी पण काळी असेल तरी चालेल पण छिनाल नसू नये ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
फक्त हजार रुपयाला गाणे ऐकण्यासाठी गोव्याच्या पॉप मध्ये देल्ये
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😊
44
🙄
Q
❤❤❤
No 1 . Song ❤❤
U4u8d495b89tn5k95ij5j884❤❤❤❤❤❤
खरं प्रेम या जगात कधीच
😅😊😂
काळजाला लागणारे बोल डोळ्यात पाणी आले आहे गान ऐकून 😢😢
😢😢😢mala koni dhoka nahi dila ,pan he git pahun radlo rav kay song ahe rav 😢😢😢 1no.bar pach vela pur aikla mi lashtchy chinla tar kaljat lakk kel rav i lice kk bhau jabardast ❤❤❤❤
Goat music, goat lyrics, goat script, goat video 🛐🛐🛐
Jo jo bande ne true love Kiya hai vah like❤❤
काय आयुष्य आहे राव, ईकडून पाखरू आझाद केल, आणि तिकडे लगेच साजन बेंद्रे म्हणतोय, ' पाखरू पिंजर्यात आलय रं.'