शासनाचा ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश | सरपंचांना व उपसरपंचांना हे नियम पाळावे लागणार नियम |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • शासनाचा ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश | सरपंचांना व उपसरपंचांना हे नियम पाळावे लागणार नियम | #KhojMarathi
    #sarpanch
    #upsarpanch
    #marathi
    गावात महिला सरपंचांच्या कारभारात त्यांचे पती तसेच नातवाइकांच्या हस्तक्षेपाची मोठी ओरड आहे. परंतु आता महिला सरपंचांच्या पती किंवा नातेवाइकांच्या ग्रामपंचायतींच्या कारभारात लुडबुडीला लगाम बसणार आहे. या संदर्भात शासनाने ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश काढला आहे. यात अशी लुडबूड झाल्याचे दिसून आल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

ความคิดเห็น •