Every Person who realises the supreme sacrifice by Baji Prabhu Deshpande for our Chattrapati Shivaji Maharaj.. sheds a tear in remembrance of such great warriors who shaped our true history. Thank you very much Rahulji for such great rendering of such a phenomenal poetry!!
सुंदर व्हायोलिन साथ...अप्रतिम सुरूवात, हे गीत ऐकताना अजुनही अंगावर काटा येतो आणि मन विदीर्ण होतं...तेच भाव तुमच्या गीतातून व्यक्त होतात ...मनापासून धन्यवाद हे ऐकवल्याबद्दल...कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद...आणि हो तुमच्या 'अमलताश 'ची आतुरतेनं वाट पहात आहोत...मुळातच हे फुल इतकं सुंदर असतं Indian labarnum..नक्की चित्रपट तितकाच अप्रतिम असणार..खुप शुभेच्छा
अद्भुत व्हायोलिन आणि गायन. बाजीप्रभूंसारख्या थोर लोकांची छत्रपति शिवाजी महाराजांवरची निष्ठा आणि असीम त्याग यांच्यामुळेच आजही आपण सुसह्य जीवन जगतो आहोत याची जाणीव पुन्हा झाली.
हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकतो अंगावर शहारे येतात. काय ते लोक होते जे आपल्या राजासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले. श्रुती भावे यांचे व्हायोलिन वादन कौशल्य सर्वश्रुत आहे. या गाण्यातही खूप कमाल वाजवले. अर्थात राहुलदादा तुमच्या आवाजात हे गाणं तितकेच ह्रदयाला भिडले. 👏👏👏👏 खूपच छान.. ❤❤❤❤
कुसुमाग्रज, लाटा दीदी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर एकत्रित काय चमत्कार करू शकतात. गायक पं राहुल जी यांनी फार सुदंर गायले अक्षरशः पावनखिंड व बाजी प्रभू उभे झाले. व्हायोलिन वादक अफलातून. फार सुंदर. 😊
धन्यवाद. परत हे गाणं सादरकेल्याबद्दल. शब्द, संगीत,आवाज सगळेच खूप सुंदर , हृदयस्पर्शी. शब्दातील भावना मनाला भिडतात. या आधीही हे गाणे तुझ्याच आवाजात अनेकवेळा ऐकलेय. ऐकताना दरवेळेस डोळ्यात पाणीच येतं. खूप खूप धन्यवाद.
अद्वितीय 🙏🙏 गाणं किती आवडलं हे सांगण्यासाठी ते लाईक चे बटन 👍 हजार वेळा, लाखों वेळा दाबून जर कळवता आलं असतं तर बरं झालं असतं. कारण शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे. सकाळ पासून कितीतरी वेळा ऐकलं गाणं पण एकदाही डोळ्यातलं पाणी थांबवू शकलो नाही. वीर बाजीप्रभू देशपांडे ह्यांचे शौर्य, स्वामिनिष्ठा आणि नंतरची काहीशी असहाय भावना पण तरही लढण्याची इच्छाशक्ती ह्या सगळ्या भावना जशा कुसुमाग्रजांना जाणवल्या आणि हे उत्कट काव्य त्यांना स्फुरले, अगदी तशाच त्या भावना तुमच्या ह्या गाण्यामुळे आमच्याही हृदयाला भिडल्या. 👌👏 तसेच श्रुती भावे ह्यांच्या violin वादनाचे विशेष कौतुक. स्वर्गीय अनुभव 🙏🙏 मन:पूर्वक धन्यवाद. 🙏
ह्या मूळ गाण्यात व्हायोलिन चा वापर आहे की नाही याबद्दल मी अज्ञानी आहे पण श्रुतीताईंनी इथे चमत्कार करून चपखल बसवलय व्हायोलीनचा सूर विशेषतः अंतरा.... बाजीप्रभूंच्या हृदयाच्या वेदना वाचून वाजवल्यासारखं ❤❤❤
प्रसंग डोळ्यासमोर येतो. गाणं संपेस्तोवर दोन्ही डोळे बाजींना अभिषेक घालतात.... धन्य ते बाजीप्रभू .... ज्यांच्यासाठी प्राणही क्षुल्लक वाटवे ते कसे असतील शिवाजी राजे ... महाराज .... सगळंच अद्भूत होतं !
Good morning Rahul ji. This is so touching and with lot of goosebumps. You & your team's presentation of the song is a humble tribute to the great Maratha warrior Bajiprabhu Deshpande. Thank you so much
अप्रतिम आमचा देश धर्म सांभाळणारा राजा आणि त्या राजामुळे आपली लोकं वाचावीत म्हणून शरीराची भिंत करणारे आमचे शूर वीर लोक यांना सहस्त्रनमन अपुरेच! त्याच बरोबर त्यांची परंपरा पाळत पुढचे आमच्या देशाचे क्रांतिकारी व आत्ताचे सैनिक यांनांदेखील सहस्त्रनमन. या शूरवीरांची आम्हाला आठवण या गाण्यातून व त्याच्या प्रत्येक सादरीकरणातून कायमच राहील.
This is a song for every mortal on this earth. You chose this one and sang with such understanding that must have touched everyone's heart. Bless you .
क्या बात...शब्द च नाहीत.. 🎻 श्रुती खूप सुंदर कंठ दाटून आला...अमरावतीला कार्यक्रम होता पण काही कारणास्तव नाही जमले त्याची खंत आहे ...पण आज दोघांनी सकाळ सुरेल केलीत..best luck ❤
किती अप्रतिम गाने ! कवि कुसुमाग्रज, बाबासहेब पुरंदरे , pt. हृदयनाथ ani लता दिदी..... All four genius . हा album mhanje मराठी संगितिक-सहित्याला लाभलेला एक हिरा aahe. "Sarnar kadhi ran ..." हे त्यतिलच एक "उत्कट व aartata" असलेले गीत. Really Great presentation by you and also by violin player. It made me nostalgic. It's highly appreciated that Panditji aap इन जैसे masterpieces ko फिरसे render कर रहे हो. Congrates. For this song the speed or लय which u adopted felt like a bit slow. Normally It's all ok . One can vary the लय of a song to create or to add some more beauty to the presentation. However there are few songs where you can not do this, you even can not alter the original presentation contents. They deserve to be presented as original in all respect. What I felt that even this slight low tempo and additional few ठेहराव were making "artata and उत्कट ता " to disappear from this masterpiece and the song/ composition was tilting towards "sorrow" song. Of cource this is my personal observation and my be incorrect also. But I thought I should share with you because I am your fan and I consider you as one of the main torch bearers of Indian classical and light classical music.
Wah Shruti di... Jog kakanchi athavan zali... Ultimate ❣️ and Rahul ji no words to express.... Soulful ❤❤ kata ala angavar, dolyant Pani ani sarv chitra samor ubhe rahile... The way you sung Vidirn and Antarjyoti 🥺
Every Person who realises the supreme sacrifice by Baji Prabhu Deshpande for our Chattrapati Shivaji Maharaj.. sheds a tear in remembrance of such great warriors who shaped our true history.
Thank you very much Rahulji for such great rendering of such a phenomenal poetry!!
राहुल आणि श्रुती ... अंगावर काटा उभा राहिला ...... व्यक्त व्हायला शब्दच नाहीत. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
सुंदर व्हायोलिन साथ...अप्रतिम सुरूवात, हे गीत ऐकताना अजुनही अंगावर काटा येतो आणि मन विदीर्ण होतं...तेच भाव तुमच्या गीतातून व्यक्त होतात ...मनापासून धन्यवाद हे ऐकवल्याबद्दल...कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद...आणि हो तुमच्या 'अमलताश 'ची आतुरतेनं वाट पहात आहोत...मुळातच हे फुल इतकं सुंदर असतं Indian labarnum..नक्की चित्रपट तितकाच अप्रतिम असणार..खुप शुभेच्छा
Your singing style is incredible! We would like to hear the songs of Swatantra Veer Savarkar in your voice.
अद्भुत व्हायोलिन आणि गायन. बाजीप्रभूंसारख्या थोर लोकांची छत्रपति शिवाजी महाराजांवरची निष्ठा आणि असीम त्याग यांच्यामुळेच आजही आपण सुसह्य जीवन जगतो आहोत याची जाणीव पुन्हा झाली.
हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकतो अंगावर शहारे येतात. काय ते लोक होते जे आपल्या राजासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले.
श्रुती भावे यांचे व्हायोलिन वादन कौशल्य सर्वश्रुत आहे. या गाण्यातही खूप कमाल वाजवले. अर्थात राहुलदादा तुमच्या आवाजात हे गाणं तितकेच ह्रदयाला भिडले. 👏👏👏👏 खूपच छान.. ❤❤❤❤
Shruti too good ❤️
कुसुमाग्रज, लाटा दीदी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर एकत्रित काय चमत्कार करू शकतात. गायक पं राहुल जी यांनी फार सुदंर गायले अक्षरशः पावनखिंड व बाजी प्रभू उभे झाले. व्हायोलिन वादक अफलातून. फार सुंदर. 😊
OMG! The violin is divine! What a wonderful way to start the day, no better way than your soulful singing! Thank you for the song.
Stay blessed !❤
इतका सुंदर आणि हृदयस्पर्शी ..... 🙏
उत्कृष्ट व्हायोलिन 🎻
.. 😊👏
धन्यवाद. परत हे गाणं सादरकेल्याबद्दल. शब्द, संगीत,आवाज सगळेच खूप सुंदर , हृदयस्पर्शी. शब्दातील भावना मनाला भिडतात. या आधीही हे गाणे तुझ्याच आवाजात अनेकवेळा ऐकलेय. ऐकताना दरवेळेस डोळ्यात पाणीच येतं. खूप खूप धन्यवाद.
व्हायोलीन विदीर्ण करून गेली काळीज....बाजी गेल्याच दुःख शिवरायांना जितकं झालं तितकच स्वरांना झालं...आर्त साद....
श्रुतीताई भावे अप्रतिम सुरावट❤❤❤
Aprateem! Lata didinchi aani Hridaynathji nchi aathavan zali. Khupach chhan. Violin was too good 👍
सदगदित व्हायला झालं ऐकून😢 पुढचं लिहायला हात थरथरत आहेत खरंच..🙏
The violin was so amazing! ❤
Amazing असणारच ना आमच्या श्रुती ने perform केलाय. तोडच नाही. सुरेल.
राहुल ची अप्रतिम गायकी आणि त्याला श्रुती ची व्हायोलिन साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणायचं.
जय बाजी प्रभू. अंगावर काटा आला ते चित्र उभे केले😢
Apratim Rahulji & Shruti❤
अद्वितीय 🙏🙏
गाणं किती आवडलं हे सांगण्यासाठी
ते लाईक चे बटन 👍 हजार वेळा, लाखों वेळा दाबून जर कळवता आलं असतं तर बरं झालं असतं. कारण शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे.
सकाळ पासून कितीतरी वेळा ऐकलं गाणं पण एकदाही डोळ्यातलं पाणी थांबवू शकलो नाही.
वीर बाजीप्रभू देशपांडे ह्यांचे शौर्य, स्वामिनिष्ठा आणि नंतरची काहीशी असहाय भावना पण तरही लढण्याची इच्छाशक्ती ह्या सगळ्या भावना जशा कुसुमाग्रजांना जाणवल्या आणि हे उत्कट काव्य त्यांना स्फुरले, अगदी तशाच त्या भावना तुमच्या ह्या गाण्यामुळे आमच्याही हृदयाला भिडल्या. 👌👏
तसेच श्रुती भावे ह्यांच्या violin वादनाचे विशेष कौतुक. स्वर्गीय अनुभव 🙏🙏
मन:पूर्वक धन्यवाद. 🙏
Swargeeya ananda 😂❤❤❤
Amazing !!? vioilin Rahul sir , peace of mind 🙏♥️
अतिशय सुंदर सादरीकरण!! अप्रतिम व्हायोलिन ची साथ !!❤️
अप्रतिम वाजवलंय !
सुंदर, अवर्णनीय अनुभव 👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद 🙏🏼
शुभं भवतु l❤😇
धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना...
हिंदवी स्वराज्याचा विजय असो
जय भवानी जय शिवाजी
हर हर महादेव
God bless you Rahul ji, such a gifted voice. More magic and power to you❤️❤️❤️
Pandit Hridaynath Mangeshkar yaanna saashtaang namaskaar for this ultimate composition !!
ह्या मूळ गाण्यात व्हायोलिन चा वापर आहे की नाही याबद्दल मी अज्ञानी आहे पण श्रुतीताईंनी इथे चमत्कार करून चपखल बसवलय व्हायोलीनचा सूर विशेषतः अंतरा....
बाजीप्रभूंच्या हृदयाच्या वेदना वाचून वाजवल्यासारखं ❤❤❤
अप्रतिम व्हायोलिन, आणि राहुलजी..अंगावर काटा आला
नमन 🚩🚩🚩🚩🚩🚩
Beautiful singing. Was hoping to watch entire program tho
अप्रतिम 👌👌 स्वर्गीय आनंद
Superb as ever
Applause to the violinist for her beautiful acompanyment
What a composition by PANDITJI and equally well sung by you.....RD....You are Best...
Violin played super
Harmonium chords super
Happy Saturday ❤
प्रसंग डोळ्यासमोर येतो.
गाणं संपेस्तोवर दोन्ही डोळे बाजींना अभिषेक घालतात....
धन्य ते बाजीप्रभू .... ज्यांच्यासाठी प्राणही क्षुल्लक वाटवे ते कसे असतील शिवाजी राजे ... महाराज ....
सगळंच अद्भूत होतं !
राहूलजी .... धन्यवाद...
Good morning Rahul ji. This is so touching and with lot of goosebumps. You & your team's presentation of the song is a humble tribute to the great Maratha warrior Bajiprabhu Deshpande. Thank you so much
Super stuff, Rahul! And Shruti, once again, what expressive playing! I came back and heard only the interludes thrice. 4:12 is magic.
अप्रतिम
आमचा देश धर्म सांभाळणारा राजा आणि त्या राजामुळे आपली लोकं वाचावीत म्हणून शरीराची भिंत करणारे आमचे शूर वीर लोक यांना सहस्त्रनमन अपुरेच! त्याच बरोबर त्यांची परंपरा पाळत पुढचे आमच्या देशाचे क्रांतिकारी व आत्ताचे सैनिक यांनांदेखील सहस्त्रनमन.
या शूरवीरांची आम्हाला आठवण या गाण्यातून व त्याच्या प्रत्येक सादरीकरणातून कायमच राहील.
Solaris 👍🏼 खूप खूप छान 🙏🏽श्रुती जी violin तर अप्रतिम 😌
श्रुती.....
दैवी वादन 👌👌👌👌👌
काळीज चिरत जाईन असे शब्द... कुसुमाग्रज ❤
बढ़िया ❤
Violin cha madhur awaj❤❤❤❤❤khup chan
Kya baat excellent rendition with Shrutee's heart touching violin 🎻
सर तुमच्या आवाजाचे तर नेहमीच कौतुक आहे,पण आजचे व्हायोलीन वादन केवळ अप्रतिम .. नमन🙏🙏
अतिसुंदर आवाज!! श्रुती भावे🙏🙏
गायक आणि वाद्यवृंद यांचा अप्रतिम मेळ
Chaan dada❤
अवर्णनीय, सुरेख सुरूवात. एक अजरामर रचना. व्हायोलिनच्या साथीने सादरीकरण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे👌🏻👏🏻🙏🏻
Adharmashi sangat..bannanchi shayya..bhishama..he sagale ka konas thauk, pan dolyasamor ubhe rahile..
Marathi language ani tumacha avaj..best combo!
This is a song for every mortal on this earth. You chose this one and sang with such understanding that must have touched everyone's heart. Bless you .
अप्रतिम
कुसुमाग्रजांचे अप्रतिम भावस्पर्शी काव्य...हृदयनाथ मंगेशकर यांची चाल..श्रुती भावे यांचे व्हायोलिन आणि राहुल दादाचे सूर !! नी:शब्द ! बाजी प्रभूदेशपांडे... मानाचा मुजरा !!
अप्रतिम गाणं,व्हायोलिन फार सुंदर
The entwining of your voice with the strains of the violin , sounds so amazingly sublime ... ❤
नेहमीप्रमाणे अप्रतिम राहुलजी. आपली आणि तबल्याची जुगलबंदी क्या कहने
क्या बात...शब्द च नाहीत.. 🎻 श्रुती खूप सुंदर कंठ दाटून आला...अमरावतीला कार्यक्रम होता पण काही कारणास्तव नाही जमले त्याची खंत आहे ...पण आज दोघांनी सकाळ सुरेल केलीत..best luck ❤
Goosebumps, Shruti is outstanding, निःशब्द केले...
बाजीप्रभु देशपांडे ची आठवण देशपांडेनी करून दिली 🙏
माझं अत्यंत आवडत गाणं..अगदी पिळवटून जात हृदय..लढाईची दुसरी बाजू इतक्या आर्त पणें क्वचितच कुठल्या कवितेत प्रकट झाली असेल..
जय हो श्री राम जी की
पूरा सुनने के बाद कमेंट करूँगा
शिवजयंतीची नांदी सुरू झाली
शब्द आणि त्यात तुमचा आवाज !
दर्द आहेच !
मस्त एकमच !
अप्रतिम🎉
अदभुत गीत ,आवाज ,व्हायोलिन अप्रतिम
फारच सुंदर
Very soulful beautiful song. Many thanks Rahulji. Violin excellant.
किती अप्रतिम गाने ! कवि कुसुमाग्रज, बाबासहेब पुरंदरे , pt. हृदयनाथ ani लता दिदी..... All four genius . हा album mhanje मराठी संगितिक-सहित्याला लाभलेला एक हिरा aahe. "Sarnar kadhi ran ..." हे त्यतिलच एक "उत्कट व aartata" असलेले गीत. Really Great presentation by you and also by violin player. It made me nostalgic. It's highly appreciated that Panditji aap इन जैसे masterpieces ko फिरसे render कर रहे हो. Congrates. For this song the speed or लय which u adopted felt like a bit slow. Normally It's all ok . One can vary the लय of a song to create or to add some more beauty to the presentation. However there are few songs where you can not do this, you even can not alter the original presentation contents. They deserve to be presented as original in all respect. What I felt that even this slight low tempo and additional few ठेहराव were making "artata and उत्कट ता " to disappear from this masterpiece and the song/ composition was tilting towards "sorrow" song. Of cource this is my personal observation and my be incorrect also. But I thought I should share with you because I am your fan and I consider you as one of the main torch bearers of Indian classical and light classical music.
राहुल दादा केवळ अप्रतिम सुर आणि सर्व साजिंदे मुजरा सर्वांना,ती ज्योत पुन्हा जागी झाली.
निशब्द!!!!
Starting of Vipin sets all Tone and mood for this song...of course Rahul emotional throw of words and lyrics of kusumagraj
Apratim!
We can relate this song with our own struggling life,,, सरणार कधी रण प्रभू कुठवर साहू घाव मनी,,,
Beautiful soulful heart catching melody feel go on listening, never end.Jai ho Rahul ji's singing talent. Excellent emotion presentation.
सुंदर! मूळ रचनेच्या अगदी जवळ राहिलात हे स्वागतार्ह आणि श्रवणीयसुद्धा. व्हायोलिन डीकेंच्या स्मृती जाग्या करणारं.
व्वा! सुंदर , खूप छान, भावपूर्ण
अप्रतिम ❤
व्हायोलिन ची साथ आणि वादन अप्रतिम. राहुल यांचे गाणे अप्रतिम
Wowwww......so beautiful 😍😍😍😍, andar tak awaj gayi
Dhanyawad 🙏🏼
Sir hey gana evdha Sundar gayla aahat, didi javal aanun thevla aahe... amazing and thank you so much....violin is superb 🎉🎉
अप्रतिम दादा❤
शब्द च नाहीत एवढे अप्रतिम......गाण्यातील भावना हृदयाच्या आरपार जातील इतक्या सुंदर....
Sir..... bahaut hi khub.....sir Hindi language main koi gana sunayiye..... please
Aprateem 👌👌👌🙏
Very melodious
Really such a beautiful song executed by Rahulji and violin being mesmerizing with all music team ...❤
❤ khupach sundar ❤
Wah Shruti di... Jog kakanchi athavan zali... Ultimate ❣️ and Rahul ji no words to express.... Soulful ❤❤ kata ala angavar, dolyant Pani ani sarv chitra samor ubhe rahile... The way you sung Vidirn and Antarjyoti 🥺
अप्रतिम👏👏👏
गायन आणि व्हायोलिन श्रुती भावे दुधात साखर👌👌❤️
वाह राहुल, धन्यवाद!
आणि श्रुती, निव्वळ कमाल..
Directly touched to heart' ❤
What an amazing soulful rendition accompanied by equally wonderful violin rendition by Shruti Bhave 👏🙏
Made my day Dada 🙏Shruti Mam you were awesome 👏
Waah... ❤
Khup chan😊
जबरदस्त रे ❤
क्या बात है सर जी -- अप्रतिम- - -- श्रुती जी - violin - masterpiece - from NAGPUR
मनाला भिडणारे आर्त स्वर
खूप भावना पूर्ण...😢
भावपूर्ण शब्द, भावपूर्ण गायन, मन भरून येत, व्हायोलिन संगत खूप सुंदर. सर्वाना खूप प्रेम.
अप्रतिम ❤ पुरेसे शब्दच नाहीत माझ्याकडे , खूप खूप धन्यवाद हे गाणं ऐकवल्याबद्दल
अप्रतिम 👏👏👏👏
Jabardast.
Loved it. ❤️without understanding a word. Thank you. Your devoted fan from Nepal.🙏🏽
Violinist ❤
शब्द सुर सगळाच अद्भुत. व्हायोलिन नी वेगळ्याच उंचीवर गेलं गाणं. ❤