सर मी आपले सर्व व्हिडिओ बघतो तुम्ही माझ्या सारख्या मुलांसाठी जे करत आहे त्या बदल खूप धन्यवाद . माझी हाईट कमी आहे सर ,163.2 cm आहे ग्राउंड केलं तर हाईट वाढू शकते का सर ते पण सांगा . वय 26 आहे सर . फ्री असाल तर प्लीज रिप्लाय द्या सर , धन्यवाद
रात्री सर झोपलो ना का अण्डकोष नॉर्मल असतो आणि सकाळी अंथरुणातून उठलो ना का परत फुगतो सर त्याला दाबला ना का कमी होतो सोडलं ना का परत फुगतो पण दुखत नाही सर
Ok sir❤
खूप चांगले मार्गदर्शन करता सर तुम्ही ❤🙏
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.
तुमचे मार्गदर्शन खुपचं चांगले आहे सर त्याने नक्की अभ्यासात फरक पडतोय
बेस्ट मार्गदर्शन केले सर तुम्ही 🙏
सर असेच मार्गदर्शन मिळाले तर खुप फरक पडतो सर.
Sir तुम्ही मार्गदर्शन करत रहा यजत भरती होणार ❤😊
अप्रतिम मार्गदर्शन
जो व्यक्ती ज्या क्षेत्रात आहे योग्य तो मार्ग दाखऊ शकतो
Ekch no sir your study plan😊
बेस्ट मार्गदर्शन सर
Ya time la.tumi Sangit.le.lya ekun ek part ver lakshy deuun study kernar... ...... because your though process are pretty effective........❤
खुप छान आहे सर
Pan bharti kadhi nighel.
Sir deli lecture ghya..❤
@@kanyalagad2323 थोडं वेळेचं restrictions ahet
सर तुम्ही मस्त समजावून सांगतात
Thank you sir❤
❤Bhau!
लोहमार्ग पोलिस चे जागा निघणार का सर
सर स्पेशल ग्राउंड साठी पण स्ट्रॅटर्जी सांगा.
@@dadanjeabhi9401 हो लवकरच
सर gk वर एक वीडियो बनवा 😊
@@mr.statusboy1504 ok
सर 5वी ते 12 वी पर्यंतची कोणती पुस्तके वाचावी...कोणते कोणते विषय
@@rakeshraste170 all
Sir physical var video banva.
Physical start pasun kas karav?
@@parvejsayyad5505 ho lavkarach
@@dearpolice thank you!
Sir, ground 45 aahe pan mla red green color blindness aahe 😢
सर ओपन मधून भरती व्हायचं असेल तर साधारणता 150 पैकी स्कोर किती पाहिजे plz reply 🙏
130+
🙏
सर तुम्ही कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलेला आहे.
@@riteshchaudhari9464 video madhe sangitlelya
Sir Mumbai la kontya ghatkavr jast question vichartat.
@@dadachoramle9188 अस काही फिक्स नाही
Ho sir mala khup motha aanubhav aala😢 sir mi thane city la 20 markane gele😢
नवीन पुस्तक सांगा सर पोलिस भरतीसाठी
@@riteshchaudhari9464 new ahe
❤
सर.. जे मुलं ग्राउंड ला काही कारणा स्तो गैरहजर राहिले त्यांना मुंबई cp la.. एक चान्स मुळेल का..?
@@akshaybhadle4837 shakyata ahe....
Sir mazyakde caste validity nahi tr dacuments verification krte veli disqualified krtat ka....?
@@MissDOLLY4321 नाही..... वेळ मिळते validity साठी
@@dearpolice aani jr validity aslich nahi, kahi karnamule validity nahi bnt asel tr selection hoto ki nahi...?
@@MissDOLLY4321Same mazh pn hach problem aahe plz sir reply
Sir books chi direct links provide Keli asti tar bara zhal asta Karan market madhe fake brands pan khup alet nakki konte ghyayche te samjhat nay
@@yashsankhe4814 ok. Baghato mi
Sir gk la 44000 and 411 qp ya book chi help hoyil ka gk and other sathi
Yes 44 k best book ahe
नमस्ते सर
मी सागर गरुड
मला विचारायचं होत की येणाऱ्या 9000 पदान मध्ये बँड्स मन च्या जागा निघणार आहे का
@@naadvardicha07 सध्या आपण ह्याबद्दल सांगू शकत नाही
Ground out of aahai ex servicemen pan paper hard jatoy Kay karayche sir
@@bobbypatil435 विडिओ बघा सर
लवकरच एक नियोजन बद्ध अभ्यास देतो ते follow करा सर
Sir nakki new police bhrti yenr ahi ka o sir
@@ashwinisavalagi8326 हो
Sir tata ch ठोकला चालत नाही का
चालेल
Form kadhi suru hoil sir
@@omkawre639 December pasun
Sir state board che book kutna ghyache
@@Sujaymore21 पुणे येथे तुम्हाला स्वस्त मिळतील
Sir me navin ahe sir syllabus vr ek video banva ki
@@kalyaningole7012 th-cam.com/video/tYQQ6NFYsbw/w-d-xo.html
@@dearpolice thank you sir
Mi don bhartya delya doni madhe majh ground nighal nahi
@@ArtiMungal दोन tine प्रॅक्टिस सुरू करा
Sir tumhla written exam madhe kiti marks hote❤
@@mahilovers3834 mumbai la 82
Konti bharti hoti.@@dearpolice
@@Onlycops-o3t 2021
सर अँड कधी येईल
@@ganeshthakre8026 डिसेंबर....
सर मी नवीन आहे पोलीस भरती मध्ये सर मला सांगा मी गणित ची तयारी कुठून करू बेसिक पासून 😢
@@juniorartist7233 hi video paha th-cam.com/video/8pgLLazx9bk/w-d-xo.htmlsi=Mx_PrhVnhg4H0Eh3
Taxes bahu......
Add keva yenar
Dada
40 mark asun pepar colifay zalo nahi
@@dasharathkurhe6341 40+ पाहिजेच...... सध्या स्पर्धा खूप जास्त आहे
Sir medical khup hard aste ka
@@madhavrenewad283 नाही..... फक्त डोळे बारकाईने चेक करतात
Sir mla eka dolyane kami dist@@dearpolice
@@Priya-h3z8r reading karta yete ka 6m var
Tattu chalto ka
@@dearpolice
Sir ncrt ch book chat ka
@@djsoundsystem2436 पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी गरजेचं नाही ते एमपीएससी साठी इम्पॉर्टंट आहे
@@dearpolice ok sir thank you ❤️
@@dearpolice सर 5वी /12वी जुने पुस्तके घ्यावी का आता आलेले नवीन
@@djsoundsystem2436 नवीन ठराविक जुने चालेल
Tatya CHA thokla refer kela tri chalel na dada
@@priyaathavale6907 हो
12 th results harvla
@@NileshSatote-s1b कॉलेज ला भेट द्या
Dada 8 मार्कने राहिलो पुढची तयारी कशी करावी. आतापासून....
Bhai mi 10 mrks ni baher padlo😢
बस Dear Police शी जुडून राहा....
Dada mala tr yet astna nit peper sodwta nhi all ani aj waiting la ahi 😢😢
Bau tu kiti Tas abhyas karto
सर मी नवीन आहे तरी जीके साठी तात्याचा ठोकळा घेऊ का सह्याद्री ठोकळा घेऊ समजत नाही@@dearpolice
सर मी आपले सर्व व्हिडिओ बघतो तुम्ही माझ्या सारख्या मुलांसाठी जे करत आहे त्या बदल खूप धन्यवाद .
माझी हाईट कमी आहे सर ,163.2 cm आहे ग्राउंड केलं तर हाईट वाढू शकते का सर ते पण सांगा . वय 26 आहे सर .
फ्री असाल तर प्लीज रिप्लाय द्या सर , धन्यवाद
@@naadvardicha07 उंची थोडी फार वाढते पंज्यावर धावल्याने,
उंची 100% वाढते
बिनधास्त तयारी करा
सर माझ्या डाव्या साईट चा अंडकोष च्या बाजूला सुजलेला असतो खूप फुगतो पण दुखत नाही सर मेडिकल च्या वेळेस मला disqualified करतील का
@@aaryanwagh4393 नाही
@@dearpolice पण मेडिकल च्या वेळेस अंडकोष चेक करतात ना काय करू सर मला समजत नाही
@@aaryanwagh4393 त्याचा काही त्रास नाही न तुम्हाला??
@@dearpolice काहीच त्रास नाही सर अजीबात दुखत नाही १६०० आउठ ऑफ मारु शकतो मी
रात्री सर झोपलो ना का अण्डकोष नॉर्मल असतो आणि सकाळी अंथरुणातून उठलो ना का परत फुगतो सर त्याला दाबला ना का कमी होतो सोडलं ना का परत फुगतो पण दुखत नाही सर
❤
❤