सुख - समाधान प्राप्त करण्यासाठी काय करावे? युवा किर्तनकार ह. भ. प. अक्षय महाराज उगले मो. ९६६५६७६८५१

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • सुख - समाधान प्राप्त करण्यासाठी काय करावे? युवा किर्तनकार ह. भ. प. अक्षय महाराज उगले ( जेऊर हैबती) मो.- ९६६५६७६८५१
    कै. तुळशीराम बाबुराव थोरात (आप्पा) यांचे प्रथम पुण्यस्मरण निम्मिताने किर्तनकार - युवा किर्तनकार ह. भ. प. अक्षय महाराज उगले ( जेऊर हैबती) , गायक - ह. भ. प. नवनाथ महाराज दिघे, ह भ प शुभम महाराज बनकर,ह. भ. प. नवनाथ महाराज गिते, ह. भ. प. शिवनाथ महाराज पवार, पखवाज - ह भ प माऊली महाराज तांबे, टाळकरी-सांदिपनी गुरुकुल घुलेवाडी व वडगाव पान भजनी मंडळ समस्थ ग्रामस्थ वडगाव पान,साऊंड व्यवस्था - काशिद बंधु ९६५७१७१७०६.
    राम कृष्ण हरी...!!!
    या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
    आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
    कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
    कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
    कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
    #kirtansohala
    #marathikirtan

ความคิดเห็น • 3

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 9 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari Mauli Radhe Radhe Krishna Krishna❤❤❤❤❤

  • @devidasgite1699
    @devidasgite1699 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @ShilpaThube
    @ShilpaThube ปีที่แล้ว

    Apratim kirtan 👌💯