शिवडी आणि माहीम या मनसेच्या हक्काच्या जागा आहेत. येथे समोर कोणीही आलं तरी मनसे बाजी मारणार असल्यामुळे माहीम आणि शिवडी विधानसभेसाठी पाठिंबा घेवू नये. त्याऐवजी वरळी सोबत पुणे आणि नाशिक येथील काही जागांवर पाठिंबा घ्यावा. शिवडी आणि माहीम येथे पाठिंब्याची काहीही गरज नाही.
भाऊ शिवडीत सुधीर साळवी उभा राहिला तर कठीण आहे mns च जिंकण , लालबाग परळ मध्येच सुधीर साळवी खूप मत घेऊ शकतो, प्लस शिवडी तील मुस्लिम मत बायचांस लोकसभे प्रमाणे मिळाली तर...
🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा!🙏
MVa la voting mhanje mim la support, ani mim la support means Sambhaji maharajancha apman, karan hya lokanj jevha Mumbai la ale hote tevha sarv margat Sambhaji nagar nam falak mitavle hote
बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्यांचे हाल 🐕🦺 सारखे झाले आहे कुठेही जा शेपूट हलवत राहावे लागते त्यापेक्षा आपल्या भूमिकेवर फार पूर्वीपासून ठाम राहिले असते तर ही वेळ आली नसती. 😂😂😂😂😂😂
मी जरी BJP कार्यकर्ता असलो तरी, बाला नांदगावकर यांच्या साठी कंबर कसेन. अभ्युदय नगर पुनर्विकास प्रकल्प लां पाठींबा देतील. उबाठा निवडून आले तर हा प्रकल्प रद्द केले जाईल
यवतमाळ 😮 भाजपाचे मदन येरावार हे वरिष्ठ मंत्री राहिलेले तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. अशात काहीही 😂 राजू उंबरकर हे तरुण नेतृत्व आहे व ते लढलेही तरीही ते इंजिन या चिन्हावर लढतील...
खर तर भाजपाला आकल नाही मनसेला महायुतीत सहभागी करून घेतले असते तर 30-35 जागांसाठी मोठ मन करुन महाराष्ट्र भाजपाने जिकले असते कारण राज साहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे म्हणुन सांगतो
ठाण्याची पाहिजे नसली तरी निवडून येणार अविनाश दादा...
Raj thakre यांनी मनसे शिवसेना मध्ये विलीन करून शिवसेने ची बागडोर त्यांनी सांभाळावी कारण तेच खरे शिवसेनेचे उत्तराधिकारी आहे!
यंदा मनसे येईलच🚩🔥🚂
महाराष्ट्र नवनिर्माण सेना....🚩🚂
घंटा
@@pawanurade900 घंटा तुमच्या महाबोगस आघाडीच्या नेत्यांच्या हातात देणार आहे आम्ही बसा पाच वर्षे हलवत....
घे आमचा घंटा 🔔
@@pawanurade900तुझा घंटा😂
@@pawanurade900 बस हलवत महा बिघाडीचा 😂
*ठाण्याचे पक्के आमदार -----> अविनाश जाधव* 🚩
मनसे 🚩
शिवडी आणि माहीम या मनसेच्या हक्काच्या जागा आहेत. येथे समोर कोणीही आलं तरी मनसे बाजी मारणार असल्यामुळे माहीम आणि शिवडी विधानसभेसाठी पाठिंबा घेवू नये. त्याऐवजी वरळी सोबत पुणे आणि नाशिक येथील काही जागांवर पाठिंबा घ्यावा.
शिवडी आणि माहीम येथे पाठिंब्याची काहीही गरज नाही.
भाऊ शिवडीत सुधीर साळवी उभा राहिला तर कठीण आहे mns च जिंकण , लालबाग परळ मध्येच सुधीर साळवी खूप मत घेऊ शकतो, प्लस शिवडी तील मुस्लिम मत बायचांस लोकसभे प्रमाणे मिळाली तर...
@@Ramkrishnahari79 bhau lalbaug paral madhun Bala Ji he hi khup votes घेतात
राज साहेब भेटले कि सांगतोच काळजी करू नये
@@kishorekulkarni1781 😅
Jai mns❤🎉
Jai Maharashtra. fakta raj Saheb ❤️🔥🔥
मनसे 🔥🚩🚩
Mns che 20-25 aamdaar निवडून आले पाहिजेत ह्यावेळेस 💯💯🔥🧡
😂😂😂
0-3 yetil
@@vishalparab7765 this is what you think not others
मराठी साठी आले पाहिजेत🎉😢
10 तरी आल्याचं पाहिजेत
आता राज ठाकरेच पाहिजे❤
@@marathimanus.009 ala niwdun tari 2 warshat shivya khaail
यावेळी मनसे नक्कीच निर्णायक असेल🚩🚩🚩
एकच पर्याय राज साहेब ठाकरे 👑
संदीप दादा आणि अविनाश दादा आमदार व्हावे देवा एवढी इच्छा पूर्ण कर
यंदा हवा फक्त मनसेची🔥🔥🔥
MNS♥️
आता फक्त मनसे
Only Raj saheb 🚩🚩🚩🚩
*अरे माझ्या मराठी माणसा, राज ठाकरेंना एक संधी द्या आणि बघूया काय होते ते*
6 jagevar binshirt
@@VaishaliGadge-o6s लोक चुट्टीया नाही आहेत याला संधी द्यायला
नम्रता मॅडम चा बोलतानाचा टोन खूप फ्लॅट आहे.. थोडं व्हॉईस मोडुलेशन वर लक्ष द्यावे... प्रत्येक वाक्यानंतर एक फिक्स पॉझ घेत आहे.
कथा ऐकल्या सारखं वाटतंय 😅
Navin ahet hoil
हीच त्यांची स्टाईल आहे बोल भिडू 😂😂😅 या वर मीम सुद्धा आहेत😅
आता काही जणांच्या बुडाला आग लागणार.😂😂
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
मनसे आता किंग maker नाही किंग 👑होणार
पाठिंबा घेत आहेत की देत आहेत काही कळेना.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बिनशर्ट
समर्थकांना असलेला गोड गैरसमज म्हणजे माझा नेता इतरांपेक्षा वेगळा आहे
😂😂😂
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥
🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा!🙏
यावेळेस कोणतेही पक्ष आणि त्यांच्या युत्या-आघाड्या मनसेशिवाय सरकार बनवू शकणार नाही. 💯🔥🔥🔥
माहिम,मागाठाणे,भांडुप,शिवडी, वरळी..कल्याण, डोंबिवली, भिवंडी ग्रामीण, ठाणे... इकडे मनसे yenar
❤❤mns
बिन शर्ट पाठिंबा
उद्धव ठाकरे सारखा मॅक्स घाल भाऊ आता.
नम्रता जी तुम्ही सुंदर दिसता 😍❤️
सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना❤
घंटा
@@pawanurade900ghe tondat😂
या निवडणुकीत आपलं मत "मनसे" लाच असेल! निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂
MVA la voting mhnje waqf board la samarthan... Waqf board la samarthan mhnje Owaisi AIMIM laa voting... Mhnje maharajancha apman ...
महाराजांच्या सेनेत काही मुस्लिम मावळे देखील होते. थोडा अभ्यास करा. मग समजेल. आणि इथे आपलेच लोक आपली ठासायला बसलेत.
@@JackJack-iu2vmतू अभ्यास कर पहिले. तू कधी पुस्तकं वाचलेत का ? का फक्त ब्रिगेड चे भाषण ऐकून सगळंच खरं समजतो
@@JackJack-iu2vmमावळे होते त्यांच्या नावावर मालमत्ता नव्हते करून देत
Waqf bord cha abhyas kr nantar comment kr @@JackJack-iu2vm
बुरखे वाटणारी शिंदेसेना, मौलानाचे पगार वाढवणारी भाजप हिंदुत्ववादी का 😂😂🤦♂️
मनसेच पुढचा मुख्यमंत्री ठरवेल.
मनसेच नक्की नवीन विधानसभेत दिसेल.
Presentation good. Good voice and advice.
MVa la voting mhanje mim la support, ani mim la support means Sambhaji maharajancha apman, karan hya lokanj jevha Mumbai la ale hote tevha sarv margat Sambhaji nagar nam falak mitavle hote
Pan MIM tr bjp ch goti ahe
Hey hyana kon Sangnar ki MIM Bjp b team ahe
Mag tya logic ne bjp la vote mhanje gujrat cha vikas, Maharashtrache project gujratla vikane😂😂😂😂😂
बिन शर्ट
पुन्हा विकासकामे करणारा हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत पाहिजे!
देश, धर्म आणि आपल्या हिंदू महिला भगिनी सुरक्षित ठेवायचे असेल तर हिंदूंनो संघटित राहा...
यावेळी फक्त मनसे 🔥🚩
ठाणे अविनाश जाधव
नम्रता कुठे होतीस तू❤
आयुष्य गेलं पाठिंबा देऊन देऊन 😂😂😂
महायुती जिंकनार ⛳️⛳️⛳️
यंदा फक्त मनसे 💯💯💯💯
बिनशर्ट च फळं 😂
यावेळेस फक्त राज ठाकरे🔥🔥
20 आमदार aale tari पक्ष खूप चांगला वाढेल
😊
महाविकास आघाडीला हरवण्यासाठी महायुतीची गरज नाही, महाविकास आघाडी स्वतःच स्वतःला संपवेल😂😂😂
Kalal te loksabhela.. koni konala sampvala te😂😂
Sagle milun bjp evdhe pn nay jhale😂 deshdrohi sale
Manase only👍
Mns bjp shinde saheb jindabad❤
आगगाडी आधी उजवीकडे नंतर डावीकडे आणि थेट खाली चालली...
राजकारण आणि युती हे समीकरण..
20 te 25 jaga fix
Latur Madhe fakt Deshmukh ❤
लातूर मध्ये देशमुख काय उपटले 🖕🖕🖕
❤❤❤
बोल बिडू लातूर ग्रामीण ही भाजपा ची जागा आहे
Jai mahayuti ani MNS
जय मनसे.
बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्यांचे हाल 🐕🦺 सारखे झाले आहे कुठेही जा शेपूट हलवत राहावे लागते त्यापेक्षा आपल्या भूमिकेवर फार पूर्वीपासून ठाम राहिले असते तर ही वेळ आली नसती.
😂😂😂😂😂😂
बिन शर्ट..
कितीही सेटिंग लावा, निवडून फक्त एकच येणार राजू पेंटरचा 🤣🤣
Thane madhun avinash jadhav ❤🔥
आमच्या परभणी मध्ये आपला उमेदवार नाही का
🚩🚩🚩
Mhanje yaa veles record tutnar...nidan 2 jaga tar nivdun yetil😊
Bhim chya aaicha gho😊
म्हणजे साहेब पुनःहा पलटी मारनार 😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉raj ❤❤❤
मनसे 🔥🔥🔥
*शेवटी मुलगा बापाकडे गेला 😂*
Namu is ♥️...
मी जरी BJP कार्यकर्ता असलो तरी, बाला नांदगावकर यांच्या साठी कंबर कसेन.
अभ्युदय नगर पुनर्विकास प्रकल्प लां पाठींबा देतील.
उबाठा निवडून आले तर हा प्रकल्प रद्द केले जाईल
Siir Tumsar cha video upload kara
म्हणजे तुम्ही छक्के ओपन केले😂😂😂
यवतमाळ 😮 भाजपाचे मदन येरावार हे वरिष्ठ मंत्री राहिलेले तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. अशात काहीही 😂 राजू उंबरकर हे तरुण नेतृत्व आहे व ते लढलेही तरीही ते इंजिन या चिन्हावर लढतील...
राज ठाकरे, फडणवीस हे एकच आहे, जनतेला सांगतात ऐक करतात एक
फक्त नमसे
0 seat confirm dya ajun binshart pathimba
खर सांगा एकनिष्ठ. किती लोक आहेत हे
राजेश मोरे साहेब कल्याण ग्रामीण
पुन्हा बिन शर्ट
Madam - न आणि ण मध्ये फ़रक ओळखा.
Latur gramin only mns
Mahim madhun nitin sardesai
खर तर भाजपाला आकल नाही मनसेला महायुतीत सहभागी करून घेतले असते तर 30-35 जागांसाठी मोठ मन करुन महाराष्ट्र भाजपाने जिकले असते कारण राज साहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे म्हणुन सांगतो
2014 la ch karayla have hote
Pandharpur madhe adhec kami ahet ka umedvar ajun bhar kartya😅😅
बिन शर्ट पाठिंबा😂😂😂
बोल भिडू ला पाकिटे देऊन सुद्धा काहीच उपयोग झाला नाही म्हणून राज ठाकरे यांना सुपारी देण्यात आली आहे असं बोलले जात आहे.. खरे आहे का हे
🚂🚂🚂🚂🚂🚂
Chandrapur mdhun
Chandrapur madhe mahayuti n manse paksha la support karav majhi swata chi ashe magni aahe
Raj ठाकरे बिनडोक माणूस आहे, BJP च्या नादाला लागून स्वतःच नुकसान केलाय
Pandharpur madhye mns chi takat nahi
बोल भिडुने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री झालेली भेट.व संजय राऊतांची आमित शहा सोबत झालेली भेट यांच काय चालु आहे ते सांगा आधी.
Dasara melavyat tar tika karat hota mahayutivar
राज ठाकरे महायुतीचा प्लान B
जरांगे मविआचा प्लान B
ही निवडणूक चूरशीची होणार आहे
😂😂😂
जा रे फेक account
Tya chinmay dada la bola na bolayla