Special Report | जरांगेंचा 30 ऑक्टोबरला धमाका; जरांगेंच्या उमेदवाराकडं राज्याचं लक्ष | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @balasahebsatpute5039
    @balasahebsatpute5039 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अब की बार जरांगे पाटील सरकार 👍

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    आज वात लावली आहे 30 तारखेला धमाका होईल 23 तारखेला राजकीय पक्ष बेशुद्ध होतील

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    🔥🔥

  • @Jaimaharastray
    @Jaimaharastray 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Zee 24 Thank you For Supporting Jarange patil andolan

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व समाज मनोज दादा पाटिल यांच्या सोबत आहोत सर्व काही खर आहे

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता फक्त मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालणार महाराष्ट्रा मध्ये 🚩🚩

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कसं पाटील म्हणते तसं

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 54 นาทีที่ผ่านมา

    एक मराठा कोटी कोटी मराठा ❤

  • @gitap77777
    @gitap77777 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एक मराठा लाख सांगली तासगांव मधुन मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार कायम

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 36 นาทีที่ผ่านมา

    ❤❤

  • @hot_star9871
    @hot_star9871 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kingmaker पाटील 🚩🚩🚩🚩

  • @maratharb6552
    @maratharb6552 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त जरंगे पाटील 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @shankarpadgilwar4389
    @shankarpadgilwar4389 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 आहे आणि यांनी 30 तारखेला सांगणार आहेत! याचा अर्थ काय समजायचा!

    • @Meahethokya
      @Meahethokya ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला माहिती आहे नक्की विषय काय आहे

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता मघार घेऊ नका अमिशाला बळी पडू नका मराठा जनतेचा विश्वास घात करू नका

  • @Kattar_Hindu_00011
    @Kattar_Hindu_00011 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील सरकार⚜️🔱👑

  • @kiranpatilpolicewala4565
    @kiranpatilpolicewala4565 28 นาทีที่ผ่านมา

    पाटील विजयी भव

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा

  • @ganeshatakari3569
    @ganeshatakari3569 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek maratha lakhach maratha

  • @Meahethokya
    @Meahethokya ชั่วโมงที่ผ่านมา

    आता मराठा समाजाने जशी लोकसभेला एकी दाखवून सुपडा साफ केला तसा आता विधानसभा ला जो कोणी उमेदवार पाटील देतील त्याला सगले मतदान करायचे कोणत्याही नेत्याला करायचे नाही एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏

  • @gshinde8209
    @gshinde8209 ชั่วโมงที่ผ่านมา

    Krupa karun Mangesh sabale patalana umedvari dyavi .....
    Marathyacha khara dhanya vaagh aahet te....

  • @PandurangKadam-x1t
    @PandurangKadam-x1t ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा 225 आमदार वर गुलाल आजच टाकून दया आपलेच आहे ते

  • @Jaimaharastray
    @Jaimaharastray 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    @zee24tass❤

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 ชั่วโมงที่ผ่านมา

    Roj Roj dhamakya denepeksha ekdach kay te karun taka? Janata ghabarun geli ahe

  • @ganeshkhandare9982
    @ganeshkhandare9982 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वंचित सोडून सर्व पक्षांनी घराणेशाही कायम ठेवली आहे, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो VBA महाराष्ट्र

    • @hot_star9871
      @hot_star9871 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुमचे नेते राज thackrey सारखं करतात. सारख्या भूमिका बदलतात. वंचित मराठा समाज विरोधात नसतं गेलं तर नक्कीच फायदा झाला असता