ความคิดเห็น •

  • @sonalofficial..4819
    @sonalofficial..4819 12 วันที่ผ่านมา +10

    इथे उड्डाणपूल 20 वर्षे करता आला नाही, मेट्रो काय होणार😂😂😂

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 12 วันที่ผ่านมา +9

    NICE UPDATE 👌👌👌👌👌👌🙏

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 12 วันที่ผ่านมา +4

    तहसील कचेरी,मोजणी ऑफिस, प्रांत ऑफिस, पोलीस स्टेशन, डी एस पी ऑफिस, पोस्ट ऑफिस, पी डी सी सी बँक,वनक्षेत्र खेड परिमंडळ आणि बांधकाम विभाग इत्यादी ही सर्व सार्वजनिक ऑफिसे खेडच्या बाहेर एकाच ठिकाणी जाऊ द्या ,प्रचंड पार्किंचा त्रास आहे.

  • @kanileshkad
    @kanileshkad 12 วันที่ผ่านมา +3

    चाकण इंडस्ट्री यांनी मराठीत पत्र लिहावी ही विनंती तसेच मंजूर कामगार रुग्णालय यासाठी पाठपुरावा करावा फक्त उद्योजक हित न पाहता कामगार कल्याण करण्यासाठी पण काम करावे व एकंदर सर्व विषय सुटण्यासाठी चाकण औद्योगिक प्राधिकरण स्थापन करण्याबाबत पत्र मुख्यमंत्री महोदय यांना द्यावे तो प्रस्ताव देखील cm office मध्ये आहे

  • @ramdastalape1801
    @ramdastalape1801 11 วันที่ผ่านมา +1

    रस्ता करा मेट्रो नको रे बाबा

  • @TusharLangote
    @TusharLangote 11 วันที่ผ่านมา +1

    Wafgon parisart roj drone disat

  • @worldofswapnali6234
    @worldofswapnali6234 12 วันที่ผ่านมา +1

    Road hoi na .metro ch ky

  • @SachinShete-bv4gi
    @SachinShete-bv4gi 12 วันที่ผ่านมา +1

    चांगल्या कामाला विरोध नका करू

  • @shripatiudhane2868
    @shripatiudhane2868 11 วันที่ผ่านมา +1

    एकदा टोकेवाडी ते सायगाव रस्त्याची कशी दुरावस्था झाली आहे हे देखील दाखवा.

  • @TusharLangote
    @TusharLangote 11 วันที่ผ่านมา +1

    Kahi tari pariya kara

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 12 วันที่ผ่านมา +2

    खेड आळंदी, विधानसभेचे पुढील आमदार, माननीय अंकुश राक्षे पाटील जिंदाबाद

  • @dr-mayursandbhor6211
    @dr-mayursandbhor6211 12 วันที่ผ่านมา +1

    Aadhi rastychi kam hou dyaa..metro sathi 25 varsh lagtil.... gadkari fek kari 👎👎

  • @tusharpathare8203
    @tusharpathare8203 12 วันที่ผ่านมา

    हप्ता कोण कोण घेतंय त्याची यादी तयार करा