ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Nice
Thanks
माझा मुलगा एक वर्षाचा आहे परंतु तो काहीच खात नाही त्याला जबरदस्ती घालावे लागते तो आवडिने खाईल यासाठी काय करावं लागेल
Tyachya aavdi nivdi lakshat ghena khup jaruri ahe.. tyanusar thodya intresting recipe banvun deu shakta
@@DietFitnessMarathi धन्यवाद
दिवसभर दुधाच प्रमाण किती आसाव..?
जर योग्य प्रमाणात बाकी आहार चालू केला असेल तर 2-३ कप दूध पुरेसे आहे..
1 वर्षाच्या बाळाला फळ देण्याची योग्य वेळ कोणती...?
सकाळी किंवा संध्याकाळी देऊ शकता. फक्त कोणतंही नवीन फळ किंवा पदार्थ देताना शक्यतो सकाळी द्यावा.
Thank you so much....