Vlog no. 47 परंपरा आगरी कोळ्यांची😍show la keli full dhamal 🤘🏻💃🏻| Apurva patil vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 65

  • @falgunigharat1712
    @falgunigharat1712 5 หลายเดือนก่อน +6

    💯 original to original 🔥Best show Rohan dada👏.... Apurva tai 1no dance💖

  • @rv97gh
    @rv97gh 5 หลายเดือนก่อน +10

    परंपरा आगरी कोळ्यांची निर्माता रोहन पाटील यांनी आगरी कोळी समाजातील सर्व तळागळातील कलाकारांना घेऊन, कलाकारांच्या गौरवासाठी, मदतीसाठी जो हात पुढे केलेला आहे लगातार ९ वा शो हाऊसफुल्ल करुन रसिक मायबापानी केला, त्या मध्ये अपुर्वा पाटील हीने उत्तम नृत्य करुन कार्यक्रमात रसिकांची दाद मिळवली.

  • @NamitaGharat26
    @NamitaGharat26 5 หลายเดือนก่อน +5

    ‘परंपरा आगरी-कोळ्यांची’ लगातार ९वा हाऊसफुल कार्यक्रम… सर्व कलाकारांकडून उत्कृष्ट सादरीकरण🙌🏻

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 5 หลายเดือนก่อน +1

    अपूर्वा असो किंवा बाकी कलाकार आता ओवी तशवी सारख्या उगवत्या सूर्या सारखे कलाकार आगरी कोळी समाजाला मिळाले आहेत भाग्य आहे ते आणि कलाकार हा आपली कला जपत असतो

  • @User1-vg7bw
    @User1-vg7bw 5 หลายเดือนก่อน +3

    Apurva tai hate comments delete karun tak better hoil karan haters la kahi kam nahiye dusryanch changla challa aahe te baghvat nahi tyna.

  • @shivranaentertainment4426
    @shivranaentertainment4426 2 หลายเดือนก่อน

    खूप चांगला प्रोग्राम आहे...परंपरा आगरी कोल्यांची... आणि जो घणसोली कर..रोहन पाटील यानी सेट उप बसवला आहे...70 लोकांची टीम त्यात काही शंकाच नाही ... रोहन पाटील यानी बसवला आहे त्यात प्रश्नच नाही.. तो स्वता उत्तम रिदमिस्ट आहे.. त्यात काय वादच नाही.. भले भले आले तरी... रोहन पाटील त्यांना..0000000000 करेल...हे मी स्वता छाती थोक सांगतो.. उगाच त्याच्याशी मस्ती करू नका... जेवढे रिदमिस्ट असतील.. हिम्मत असेल तर या समोर.. मी पण आहे... एवढा सुंदर शो पाहायला भेटतोय..... त्याचा आनंद घ्या... तो रोहन पाटील आहे.... एवढा लक्षात ठेवा... आज प्रयन्त असा शो घ्यायची हिम्मत झाली कुणाची झाली नाही ..... आणि त्यानि प्रयन्त केला.. तो योग्य झाला.. नसेल आवडत तर नका येऊ... उगाच चांगल्या प्रोग्राम ला नाव ठेवू नका... खूप सुंदर प्रोग्राम आहे.. परंपरा आगरी कोल्यांची... त्याच श्रेय त्या रोहन पाटील चाच आहे... 👍👍👍👍

  • @roshanpatil.9700
    @roshanpatil.9700 5 หลายเดือนก่อน +2

    Rohan dada che nadala jo lagel tyacha vatola lagel 🤣

  • @linasurve7648
    @linasurve7648 5 หลายเดือนก่อน

    खूप छान अपूर्वा❤

  • @swaraaapatilll
    @swaraaapatilll 5 หลายเดือนก่อน +2

    original to original ani duplicate to duplicate ach rahnar 💯 ek number rohan dada ani apurva didi 🔥 next show kevha??

    • @Vrutikapatil-8
      @Vrutikapatil-8 5 หลายเดือนก่อน

      समजला लोकांना ओरिजनल काय होता आणि डुप्लिकेट काय होता.

    • @User1-vg7bw
      @User1-vg7bw 5 หลายเดือนก่อน

      Hana manun loka nachat hote evde amcha ikde 😂😂​@@Vrutikapatil-8

    • @shivranaentertainment4426
      @shivranaentertainment4426 2 หลายเดือนก่อน

      तुला ​ का एवढी जल जल झाली आहे... 😂😂😂😂@@Vrutikapatil-8

  • @rv97gh
    @rv97gh 5 หลายเดือนก่อน +3

    ज्यांना हळदी वाटली... त्यांच्या.... मिरची लागली😂😂😂😂

    • @Vrutikapatil-8
      @Vrutikapatil-8 5 หลายเดือนก่อน

      हो हळदच होती, पैसे देऊन आम्ही हळद बघायला आलेलो, त्या पेक्षा लग्न जवळ आले होती तेव्हा हळद बघायला गेलो असतो तर बरा झाला असता

    • @User1-vg7bw
      @User1-vg7bw 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@Vrutikapatil-8 tumhala rohan patil cha show haldi la parvadel ka he bagha adhi 😂😂 ani ho tumcha haldi peksha 1000% pat bhari hoti ho amchi paise naay kamvle koni hya madhun madat keli kalakarala lokane majja keli hyatch amcha pot bharla ani evda jalu naka he 9 show trailer hote picture 10va show la dakhvun deu amhi theva ya baghyla paije tr ticket pathavun deto ani ek malam suddha kasa jale pe malam lagel na tumcha.....

    • @rv97gh
      @rv97gh 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂💯 true

    • @swaraaapatilll
      @swaraaapatilll 5 หลายเดือนก่อน

      @@User1-vg7bw 💯

  • @shubhammhatre692
    @shubhammhatre692 5 หลายเดือนก่อน

  • @vidhupatil6921
    @vidhupatil6921 5 หลายเดือนก่อน +1

    आगरी कोळी समाजातील चुंबोर्या जागा झाल्या...
    बघा आता चुंबोर्या ची कामा.... 😂
    पण रोहन पाटील राॅक आणि परंपरा आगरी कोळ्यांची सर्व कलाकारांना सलाम व रसिक मायबापाना मुजरा! Original to original hota hai. ... Copy kara pan nit t kara
    हळदी तोच गाजवतो ज्याच्यात दम असतो!

    • @Vrutikapatil-8
      @Vrutikapatil-8 5 หลายเดือนก่อน

      मग हळदीचे कार्यक्रम करा ओपन थिएटर शो नका करू, मी पाहिले लोकांनी तिकीट फाडून फेकून दिल्या भर शो मधे.

    • @User1-vg7bw
      @User1-vg7bw 5 หลายเดือนก่อน

      Tumcha show madhe fekla asel ikde nay😂​@@Vrutikapatil-8

    • @roshanpatil.9700
      @roshanpatil.9700 5 หลายเดือนก่อน

      pahila tumi tickets 🎫 kadun ya 🤣🤣🤣🤣

    • @BhushanPatil-eu2cu
      @BhushanPatil-eu2cu 5 หลายเดือนก่อน

      नक्की शो बघायला आल्या होत्या की लोक तिकीट फाडून फेकत होते ते बघायला अलत्या​@@Vrutikapatil-8

    • @BhushanPatil-eu2cu
      @BhushanPatil-eu2cu 5 หลายเดือนก่อน

      ​@@Vrutikapatil-8हळदीचे कार्यक्रम पण करतो आम्ही

  • @niharpatil6738
    @niharpatil6738 5 หลายเดือนก่อน +2

    First comment ❤

  • @Vrutikapatil-8
    @Vrutikapatil-8 5 หลายเดือนก่อน +2

    सांस्कृतिक कार्यक्रम होता की हळदी शो??

    • @apurvapatilvlog30
      @apurvapatilvlog30  5 หลายเดือนก่อน +4

      Aplya aagri koli sankurtri madhi haldi hot nhit kaa.? Next time yaa show bghiyla 😊

    • @vidhupatil6921
      @vidhupatil6921 5 หลายเดือนก่อน +2

      एक हात मदतीचा.. अरुण जांगले
      कलाकाराला कलेच्या कलेसाठी गौरव सन्मान आर्थिक सहाय्य! हळदी पण होती, आगरी कोळ्यांची संस्कृती पण होती
      आणि रसिक मायबापांची शो संपेपर्यंत जल्लोष पण होता.
      लगातार 9 शो रसिकांनी हाऊसफुल्ल केला
      रोहन पाटील राॅक..
      आणि आपल्या समाजात चांगला काम होताना टिका होते आणि टिका करणारांचे हार्दिक अभिनंदन!! या परत एकदा त्या जोशात जल्लोषात अपूर्वा पाटील आणि परंपरा आगरी कोळ्यांची 10 वा शो बघायला
      आपल्या समाजातील चाली रुडी व पंरपरा वर जल्लोष करत राहा
      मग ती हळदी असो का सांस्कृतिक कार्यक्रम
      काही फरक पडत नाही!
      जय एकविरा
      जय आगरी -कौळी !

    • @roshanpatil.9700
      @roshanpatil.9700 5 หลายเดือนก่อน

      10th show la lagna pan lavnar ahe rohan dada teva pan ya 😎

    • @Vrutikapatil-8
      @Vrutikapatil-8 5 หลายเดือนก่อน

      @@vidhupatil6921 मग मागे जेव्हा ८ शो केले तेव्हा तुम्हाला अरुण जांगले सारखे कलाकार दिसले नाही का, या शो ला कसे काय दिसले, आणि वरात झाल्या नंतर मामा ला बोलवतात का कार्याला का आधी बोलावतात कार्याला

    • @Vrutikapatil-8
      @Vrutikapatil-8 5 หลายเดือนก่อน

      @@apurvapatilvlog30शो बघायला आलेले म्हणून कमेंट केली आहे.

  • @ashleshamore123
    @ashleshamore123 5 หลายเดือนก่อน

    खूप छान अपूर्वा❤

  • @djAryanofficalmusic
    @djAryanofficalmusic 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤