फक्त 200 रुपयांत अनलिमिटेड मटण थाळी | Hotel Baliraja Yeola | हॉटेल बळीराजा येवला | Shivar Food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • फक्त 200 रुपयांत अनलिमिटेड मटण थाळी | Hotel Baliraja Yeola | हॉटेल बळीराजा येवला | Shivar Food
    ##shivarfood_channel_mobile_8208813488
    #hotelbalirajayeola
    #nonveghotelyeola
    #हॉटेलबळीराजायेवला

ความคิดเห็น • 459

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 ปีที่แล้ว +43

    मित्रा चांगला व्यवसाय व योग्य भावात मटन थाळी चालू केली. धन्यवाद.

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 ปีที่แล้ว +6

    खूप चांगली मैत्री आहे आपली मित्रांनो तुमच्या मैत्रीला खूप खूप शुभेच्छा तुमच्या मैत्रीला कोणाचीही नजर ना लागू हीच परमेश्वराकडे विनंती तुमच्या चौघांचे अजून खूप व्यवसाय वाढव हे आई जगदंबे चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र निफाड तालुका

  • @rohanpatil5490
    @rohanpatil5490 ปีที่แล้ว +53

    हॉटेल सात बारा नि यांच्याकडून आदर्श घेऊन ,अशी पद्धत चालू केली पाहिजे ,नुस्ती जाहिरात आणि रील बनवून कोणी चांगलं होत नाही

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 ปีที่แล้ว +6

    येवला न्यु अंबिका हाॕटेल ची 330 रु थाळी म्हणजे निव्वळ लुटमार कानात टाकतो तेवढी रस्सा वाटी अगदी पातळ तीन पोळ्या व थोडासा भात सुमार सेवा विचार करुनच पाउल टाकले पाहिजे स्वतः अनुभव घेतला आहे

  • @nivan231
    @nivan231 ปีที่แล้ว +5

    Ekdum mast bhau.. 200 madhe evdha konihi set naahi.. sure kadhitari yeu tumchya kade jevaayla

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 ปีที่แล้ว +2

    प्रसाद दादा भगवान तुमचे कल्याण करील, जे लोक पोटबर जेऊन जातात ते निश्चित चांगलाच आशीर्वाद देत राहतील

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 ปีที่แล้ว +27

    Best ever place for Non veg and veg also 👍👍👍
    Staff is so humble 🙏,

  • @sandipabhang1065
    @sandipabhang1065 ปีที่แล้ว +4

    Gert Dada mi nandgavkar aahe kuff bhari jeva1 bhetl...

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว +6

    नमस्कार गरिबाला पडणारे हॉटेल मस्त मस्त धन्यवाद

  • @sureshrane3261
    @sureshrane3261 ปีที่แล้ว +3

    Very Very NICE Your Mutton Sp.Thali Menu. Best of Luck For Yours Future, Go Ahead Ahead & Ahead FUTURE IS YOURS ONLY.

  • @bhagwankotwal8096
    @bhagwankotwal8096 ปีที่แล้ว +4

    ईश्वर तुम्हारी हर कामना पुरती करे

  • @anurengade8370
    @anurengade8370 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👍 All the best 👍👍👍

  • @addmeadmin
    @addmeadmin ปีที่แล้ว +1

    mazhach alli.....Best....Kata kir....Faratedar Muttor ...Mind Bogless...

  • @veermaratha6575
    @veermaratha6575 ปีที่แล้ว +15

    Great Presentation Prasad 💐💐💐💐🥰

  • @shankarmadane2141
    @shankarmadane2141 ปีที่แล้ว +2

    मटन प्लेट पाहून,माझ्या तोंडाला पाणी सुटले की दादा.

  • @dipakbagade1068
    @dipakbagade1068 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe dadanno aplya ichalkaranjila pan khup chan Jevan milt nakki ya anlimited ch ast

  • @jayshreedhangar3925
    @jayshreedhangar3925 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @atulpatil7722
    @atulpatil7722 ปีที่แล้ว +3

    छान

  • @pramodshinde8788
    @pramodshinde8788 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूपच छान आवडला व्हिडिओ

  • @vickychavan4
    @vickychavan4 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Dada

  • @vaishnavikharat8511
    @vaishnavikharat8511 ปีที่แล้ว +7

    Great job 👏👍

  • @marathimanus.4130
    @marathimanus.4130 ปีที่แล้ว +4

    छान आणि परवडणार.

  • @n.lsatdive5634
    @n.lsatdive5634 ปีที่แล้ว +1

    खुपच छान🙏🙏🙏👍👍👌👌

  • @amitsonawane3954
    @amitsonawane3954 ปีที่แล้ว +2

    1no.soham shet

  • @sonalifoodvlogs7454
    @sonalifoodvlogs7454 ปีที่แล้ว +5

    Quantity khup ahe 200 mdhech 😍keep it up

  • @jagdishchinchole1730
    @jagdishchinchole1730 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे हे हॉटेल

  • @काडीकर्ता
    @काडीकर्ता ปีที่แล้ว +1

    खूप छान भाऊ

  • @sachinsawant4188
    @sachinsawant4188 ปีที่แล้ว +1

    Yalach mhantat khari niswarthi maitri ashich maitri asli pahije sachin sawant from ratnagiri

  • @umeshhasolkarmumbaifitness4937
    @umeshhasolkarmumbaifitness4937 ปีที่แล้ว

    Great man

  • @manojnikam7586
    @manojnikam7586 ปีที่แล้ว +1

    Nice job bhau ...om sai ram

    • @parasramshinde4508
      @parasramshinde4508 ปีที่แล้ว

      दोन तीन दिवसात येतो जेवायला

  • @gajanangarde5761
    @gajanangarde5761 ปีที่แล้ว +1

    God bless you

  • @ganeshmatsagar8534
    @ganeshmatsagar8534 ปีที่แล้ว +1

    Laiya bhari

  • @prashantpote1990
    @prashantpote1990 ปีที่แล้ว

    Good work,but maz ithe yenjan hoy nahi ❤

  • @sagardhange4871
    @sagardhange4871 ปีที่แล้ว +2

    Nice taste 👌

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 ปีที่แล้ว

    👌

  • @prashantborkar409
    @prashantborkar409 ปีที่แล้ว +2

    Plz start at pune

  • @anilmogal2646
    @anilmogal2646 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भाऊ

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 ปีที่แล้ว

    खूप भारी

  • @tanhajijadhav564
    @tanhajijadhav564 ปีที่แล้ว +1

    छान वाटले पण आम्ही येवल्यात आलो की आम्ही भेट देनार दादा

  • @nimeshlavangare4558
    @nimeshlavangare4558 ปีที่แล้ว

    Bhau karad talukyat he padhat 12 varsha pasun ahe Ani ajun pn ahe. Fkt dada tikde nhavti tumhi suru Keli amhala bar vatal dada

  • @sandipwagh6655
    @sandipwagh6655 ปีที่แล้ว +1

    शाब्बास दोस्तों

  • @sonawanerameshonkarupsonar8715
    @sonawanerameshonkarupsonar8715 ปีที่แล้ว

    Very nice

  • @daniyalgaikwad6154
    @daniyalgaikwad6154 ปีที่แล้ว +1

    येवला येथे कूठे आहे कृपया पत्ता सांगितला तर बरं होईल

  • @vinodkhole6633
    @vinodkhole6633 ปีที่แล้ว +3

    My life म्हणजे मटण

  • @priyankapatil-ej1gm
    @priyankapatil-ej1gm ปีที่แล้ว

    J1 khup Chan aahe

  • @vitthal_kakde
    @vitthal_kakde ปีที่แล้ว +2

    👌🏻

  • @devgroup7709
    @devgroup7709 ปีที่แล้ว

    pune javal hai ka saheb

  • @sumit6448
    @sumit6448 ปีที่แล้ว +1

    Pieces jar unlimited dila tar mag jhala tar

  • @prashantgaikwad1876
    @prashantgaikwad1876 ปีที่แล้ว

    💯🔥🔥🔥🔥 parshant Gaikwad

  • @surajkalyankar8416
    @surajkalyankar8416 ปีที่แล้ว

    200 madhe pothbhar mutton pieces ka??🤔

  • @manoherpatil7649
    @manoherpatil7649 ปีที่แล้ว +2

    🌹🌹🌹🌹👌

  • @ytkrish7403
    @ytkrish7403 ปีที่แล้ว +1

    Nad kula

  • @s.m6100
    @s.m6100 10 หลายเดือนก่อน

    ₹200 म्हणजे खूप मोठी अमाऊंट 1:20 आहे दादा

  • @umeshbkanade5545
    @umeshbkanade5545 ปีที่แล้ว

    Bolhache matton theva shudh mendha no milavat Karu naka please nahitar pap hoil please

  • @rajeshshinde1621
    @rajeshshinde1621 ปีที่แล้ว

    कशाचे

  • @shankarugale4621
    @shankarugale4621 ปีที่แล้ว +2

    लवकरच भेट देऊ आम्ही

  • @ranjitmahajan-u8y
    @ranjitmahajan-u8y 11 หลายเดือนก่อน

    Ok best

  • @chhayapatil5165
    @chhayapatil5165 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @ravindradabhade2956
    @ravindradabhade2956 ปีที่แล้ว

    Saheb 200 rs madhy purn Ghar khail

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 ปีที่แล้ว +1

    सामान्य माणुस १ -२ दिवस खाऊन समाधानी होऊ शकतो

  • @harimetkar8078
    @harimetkar8078 ปีที่แล้ว

    मी तर येणारच

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 ปีที่แล้ว +29

    खूपच छान आहे,,,कमी पैशात पोटभर व गावरान ,भारतीय बैठीक च जेवण महणजे मजाच,,,,, महत्वाचं हॉटेल मालक मनापासून खाऊ घालतात हेच महत्वाचे आहे,,,समाज सेवेत त्यांचा चांगला हातभार लागतो,,,,,मनःपूर्वक अभिनंदन,,,तुम्हा चौघांना

  • @dhananjaymore8406
    @dhananjaymore8406 ปีที่แล้ว +49

    भाऊ येवला ला आल्यावर नक्कीच येणार जेवायला.👍😋

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 ปีที่แล้ว +67

    भाऊ तुमच्यासारखे मित्र भेटण्यास खूप नशीब लागते.

  • @nitinkotame6124
    @nitinkotame6124 ปีที่แล้ว +62

    एकदा बळीराजा हॉटेलमध्ये जेवेल तो पुन्हा पुन्हा येणार आणि घरच्या भाजी सारखीच टेस्ट मिळणार 👌👍

    • @vikasbhalerao7108
      @vikasbhalerao7108 ปีที่แล้ว

      बरोबर्

    • @mkfreematka5983
      @mkfreematka5983 ปีที่แล้ว

      Yeola kontya district mafhe ahe

    • @VsU-jz4dm
      @VsU-jz4dm ปีที่แล้ว

      @@mkfreematka5983 nashik

    • @rohinijamge2599
      @rohinijamge2599 ปีที่แล้ว

      Mg gharich jevto mi , kayala ita Yeun 200 ghalu

  • @NS-ub1ut
    @NS-ub1ut ปีที่แล้ว +13

    खूप छान दादा तुझे विचार असे कोणी नाही ठेवत तुम्ही सर्व मोट्या मनाचे आहात तुमा सर्वाना dipali च्या शुभेच्या 2022👌👌🙏🙏👍👍 अशीच प्रगती करत रहा

  • @sandipabhang1065
    @sandipabhang1065 ปีที่แล้ว +34

    साईबाबाच्या आशीर्वादाने तुमचा अजून एक हॉटेल हो अशी साई चरणी प्रार्थना

    • @hangputin3568
      @hangputin3568 ปีที่แล้ว +1

      त्यांचं का त्यांच्या बाजूला?🫢

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 ปีที่แล้ว +10

    खूप छान. "जनसेवा, लोकांना मनापासून खाऊ घालावे, ही प्रवृत्ती अलीकडे हॉटेल व्यवसायिकांमधून लुप्त होत चालली आहे. तुम्ही मात्र लोकांना चांगले चुंगले, तेही योग्य दरामध्ये खाऊ घालण्याच्या वृत्तीने व्यवसाय सुरू केला, ही गोष्ट आत्ताच्या लबाडीच्या युगात खूपच चांगली आहे. सध्या जिकडे जावे तिकडे कमीत कमी क्वालिटी आणि कमीत कमी क्वान्टिटी देऊन, भरमसाठ दर आकारून, लोकांना जास्तीत जास्त कसे लुबाडता येईल, अशाच प्रकारचे हॉटेल व्यावसायिक दिसतात." हॉटेल व्यवसायाचे असे लबाडीकरण झालेले असताना तुमचा प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे.
    तुमच्या व्यवसायाची उत्तरोत्तर भरभराट होवो आणि तुमची हीच जनसेवेची वृत्ती देखील कायम राहो, हीच सदिच्छा. धन्यवाद.

  • @vickywaghchaure785
    @vickywaghchaure785 ปีที่แล้ว +12

    खूपच छान प्रसाद......तुझी अशीच प्रगती होत राहो.....
    Regards,
    Vicky waghchaure

  • @rahulhanwate8292
    @rahulhanwate8292 ปีที่แล้ว +10

    200 रूपयात तुम्हाला परवडत आसेल तर काहीच हरकत नाहीए आशीच प्रगती करा best of luck

  • @amarbhise1095
    @amarbhise1095 ปีที่แล้ว +2

    बळीराजा या हॉटेल मध्ये बळीराजाच नाही

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 ปีที่แล้ว +9

    तुम्हा चौघांना उदंड आयुष्य लाभो,,,,

  • @abhijitmore3977
    @abhijitmore3977 ปีที่แล้ว +20

    लातूरचे जर जेवायला आले तर तुम्हाला परवडणार नाही 😂💯

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 ปีที่แล้ว +2

    मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात अशीच मुसंडी मारायला हवी.फक्त सुरुवातीला जम बसेपर्यंत थोडी वाट पहिली की यश तुमचेच असते, आणि मराठी तरुण तिथेच कमी पडतो.त्याला कोणताही धंदा सुरु केला की नोकरीची मानसिकता असल्यामुळे दर महिन्याला ठराविक रक्कम मिळायला हवी असते आणि धंद्यात सुरुवातीला ती मिळत नसतेच आणि ती नाही मिळाली की मराठी माणूस निराश होतो आणि धंदा बंद करतो.अदानी,अंबानींना सुद्धा सुरुवातीला वाट पहावीच लागली होती.
    अनुभवाने माणूस हळूहळू संपन्न होत जातो आणि त्याची प्रगती होत जाते.
    खूप कौतुकास्पद उपक्रम! तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जावो,ही सदिच्छा!👍🙏🏻

  • @urmilatorane722
    @urmilatorane722 ปีที่แล้ว +5

    Diwali suti madhe ami yenar baliraja madhe

  • @trendmusicloverr.k7409
    @trendmusicloverr.k7409 ปีที่แล้ว +6

    पण व्हेज चालु करा आणि स्वस्त रेट लावा..

  • @ravideshmukh6984
    @ravideshmukh6984 ปีที่แล้ว +2

    Fakt 200 waaa bhau amchyakde 499 plate unlimited aste khup costly ahe amchya kde

  • @surajmali691
    @surajmali691 ปีที่แล้ว +2

    मि सुरज माळी राहुरी मि नक्की च येईल भाऊ तुमच्या हाॅटेल ला

  • @sanjaykoli9198
    @sanjaykoli9198 ปีที่แล้ว +12

    चांगली संकल्पना 👌👌👌👌👌
    BEST OF LUCK, 👍

  • @luvlifealways6076
    @luvlifealways6076 ปีที่แล้ว +5

    Next month mdhe yeola janar ahe tevha nakki visit karnar....nice concept

  • @anandadakhore2154
    @anandadakhore2154 ปีที่แล้ว +6

    दादा मी मुंबईला राहतो, एकदा तरी नक्की येईल जेवायला..

  • @narendrapatil3450
    @narendrapatil3450 ปีที่แล้ว +110

    भाऊ लोकांना पोटभर जेवू घळणे हा खूप मोठा चांगला उपक्रम आहे परमेश्वर तुम्हाला काहीही कमी पडू देणारच नाही

    • @rohit_5435
      @rohit_5435 ปีที่แล้ว

      भाउ जे तूमी बोलताना तसे वागत नाही ता23

    • @vishvanathwankhede5691
      @vishvanathwankhede5691 ปีที่แล้ว +5

      पिस किती देता ते सांगा टरांग पाणी तर कोनी ही हि देतील फत चूली वरचे जेवन बनवतात का ते लाईवो दाखवा व किचन मध्ये सर्व गिराईकाना किचन मध्ये जायाला ईटी द्या

    • @dr.shripadkaranjgaonkar8088
      @dr.shripadkaranjgaonkar8088 ปีที่แล้ว +2

      हो सरवी फसवा फसवी आहे बाबा कलियुग आहे .

    • @satishgondkar1608
      @satishgondkar1608 ปีที่แล้ว +1

      @@vishvanathwankhede5691 200 madhe ghari enjoy karta yeto 👍 thode ka asena ❤️

    • @sanjaywagh9855
      @sanjaywagh9855 ปีที่แล้ว +1

      दोनशे रुपये तुला कमी वाटत असेल भो.दोनशे रूपये घेतल्यानंतर परमेश्वर कसं कमी पडू देईल

  • @rahimkhanpathan1010
    @rahimkhanpathan1010 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन मि लवकरच भेट देणार आहे आपले पुढिल कार्यस मनपूर्वक शुभेच्छा

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 ปีที่แล้ว +3

    Fakta 200 mhanu naka re...

  • @rameshmore7661
    @rameshmore7661 ปีที่แล้ว +2

    गुड चौघही जण खुप पुढे जाणार. हे हरामखोर खुप लुटतात. तुम्हाला आमच्या शुभेच्छा.

  • @Jigjevankumaraabc3793
    @Jigjevankumaraabc3793 ปีที่แล้ว +22

    भाऊ आमच्या जळगाव च एक माणूस आलाय तर हॉटेल वर जेवायला तुम्हाला परवडणार नाही 😂😂 गावठी खाण आहे त्याच

  • @nikhilmahajan272
    @nikhilmahajan272 ปีที่แล้ว +1

    Bhau.....yanchi veg BALIRAJA vr 4 years geli aamchi.......non veg chalu jhala tovar amch college sampla......pn veg chi taste ajunahi jibhevar aahe....

  • @sharadsohoni
    @sharadsohoni ปีที่แล้ว +11

    चारही मित्राने प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन काम करत राहा. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. यश तुमच्याकडे धाव घेईलच...
    .

    • @dr.shripadkaranjgaonkar8088
      @dr.shripadkaranjgaonkar8088 ปีที่แล้ว

      तो पिक्चर मधला यश चोप्रा ,धावत येतो मग विशेष आहे .

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 ปีที่แล้ว +3

    मी वाशीम जिल्ह्यात राहतो पण जेवायला नक्कीच येईल. छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @lalsinghpatil4
    @lalsinghpatil4 ปีที่แล้ว +11

    दादा मी भुसावळला राहतो एकदा तरी येईल तुमच्या हॉटेलमध्ये प्रसाद दादा

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 ปีที่แล้ว +2

    Thank you sir..माहिती दिल्या बद्दल..
    मराठी मुलांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे..

  • @mahendrabiraris7026
    @mahendrabiraris7026 ปีที่แล้ว +1

    कायमस्वरूपी असे सुविधा चालू द्या रेट वाढू नका खाणाऱ्या पोटभर खातील

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh ปีที่แล้ว +2

    ईतक 200/- मध्ये 👍👍👍👍,तुम्हाला कस परवडत,हे कळल नाही

    • @PravinPatil-nn2sh
      @PravinPatil-nn2sh ปีที่แล้ว

      सर्व व्हिडिओ पाहील कळल फक्त सेवा👍👍👍👍

    • @dr.shripadkaranjgaonkar8088
      @dr.shripadkaranjgaonkar8088 ปีที่แล้ว

      सवॅ जावुन 200/_च्या थाळी माग किमान
      130/_ रू फायदा होतो .

  • @sachinrv1
    @sachinrv1 ปีที่แล้ว +1

    PHAKT 200 RUPAYAT MUTTON THALI ?

  • @harshad1951
    @harshad1951 ปีที่แล้ว +5

    200 ra madhe mast khup chan

  • @namdeopathare5878
    @namdeopathare5878 ปีที่แล้ว +2

    खरोखर हे बळी राजा हॉटेल मी सकाळी मुलाखत घेतलेली आयकली आणि मनाला खूप समाधान व्यक्त केले धन्य वाद अशीच सेवा असूद्या हीच आमची विनंती तुम्ही खूप मोठे उद्योजक हो ओ.

  • @dikshabagal1569
    @dikshabagal1569 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan taste aahe. Tumchya ya sankalpanemule ek shetkari suddha hotel madhe jaun potbhar j1 kru shakto. Ekdam gharchya sarkh aahe ekdaa tri nakki bhet dya. All the best बळीराजा

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 ปีที่แล้ว +1

    आयला तोडांला पाणीच सुटले राव

  • @bhagwatpatil3776
    @bhagwatpatil3776 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील सर्वात कमी किमतीत खानपान देणारं बळीराजा. भेट देण्यासाठी उत्सुक.

    • @dr.shripadkaranjgaonkar8088
      @dr.shripadkaranjgaonkar8088 ปีที่แล้ว +4

      ह्या व्यवसायात खुप मारजिन आहे .जस
      दोन भाकरी मोठ्या 15/_रू नग =30
      भात 150गॅम , 15/_रू =15
      चिकनरसा 4पिस सह =30/_रू=30
      कांदा ,लिंबु,बनवले चाजॅ= 25/_रू=25
      ऐकुन = 100/_रू
      दर 150/_ किवा 170/_
      फायदा 70ते 100/_कमीत कमी .
      हिच थाळी 100/_रू परवडते मारजिन
      30/_रू रहात .

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 8 หลายเดือนก่อน +1

    भाऊ आपला उपक्रम खूप छान राबविला आहे लोकांना पोटभर जेवण देणे हा फार महत्वाचा भाग आहे आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन ग्रेट आहे तुम्हीं