रोशन भाऊ तुझा संपूर्ण ग्रुप खुप छान आहे कोणतही सार्वजनिक काम असुदे किंवा कोणती पार्टी असुदे सर्वजण एकत्र आणि खेळीमेळीत काम करतात त्या मध्ये पिंट्या दादाचे कौतुक केले पाहिजे तो लहानान मध्ये लहान होतो आणि मोठ्या मध्ये मोठा अतिशय सुंदर व अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
मी खुप हसली राव काय मजाक करतात खुप मजा आली सुदर्शन दादा असला की खुप मजा येते पण खुप छान बिचारा पिंट्या दादा लशी मध्ये चटणी टाकून दिली. खूप एन्जॉय केला व्हिडिओ👍👍👍👍👌👌👌🤗🤗🤗🤗😊😊😊😊💖💖💖💖💖😂
रोशन तुझ्या वाडीतले मुले आणि सगळी वाडी आम्हाला तोंडपाठ आहे पण तुझ्या गावच्या दुसऱ्या पण वाडीत पण कधीतरी कॅमेरा घेऊन जा तिकडची पण लोक आम्हाला घर शेती दाखव आम्हाला
आमच गाव खूप छोट आहे.. हे गाव तीच वाडी... एक अजून खालच barsu आहे.. ते थोड लांब आहे.. तिकडचे विडिओ सुद्धा आहेत.. आणि इतर दोन वाड्या.. तिकडे वस्ती कमी.. तिकडचे देखील आहेत विडिओ..
खूप मस्त दादा ... तुझे व्हिडिओ खूप भारी असतात 😉😄 आम्ही पण राजापूर मधले आहोत.... आमच्या गावी पण ये केव्हा तरी..... पाचल ला.😄 आम्ही पण आमच्या यद्रुक परिवाराने Yadrukancha Raja म्हणून TH-cam channel ओपन केलय.... तुझे व्हिडिओ बघूनच आम्हाला प्रेरणा मिळाली 😄♥
खूप छान विडिओ रोशन रस्ता साप करन्याचा उपक्रम खूप छान सर्व मिलीनू काम केल रस्ता आता डबल मोठा वाढतोय चहा नास्टा ची पण सोय झाली तू धंडा वडा पावची सोय संख्या खाली माडवबाधनीचा कार्यक्रम भारी तिथेही नास्टा झाला खूप छान खरोखर नाग्या बसून तूटला
Khup chan prakare rasta saaf kela tumhi saravni milun..👍 good job ..roshanda tuzya partek vd madhe party astech aani tya party madhe comedy aikayla pn majja yete...baki vlg chan 👍❤😊...
Addict jhaloy mi tumche video nahi pahile tar mala kasatarich hotay .darudyachi paristhiti kashi hote daru nahi bhetli tar tashi mhanun roj video takat ja
रोशन भाऊ तुझा संपूर्ण ग्रुप खुप छान आहे कोणतही सार्वजनिक काम असुदे किंवा कोणती पार्टी असुदे सर्वजण एकत्र आणि खेळीमेळीत काम करतात त्या मध्ये पिंट्या दादाचे कौतुक केले पाहिजे तो लहानान मध्ये लहान होतो आणि मोठ्या मध्ये मोठा अतिशय सुंदर व अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद ❤️
खूप छान👏✊👍 सगळे मिळून गवत साफसफाई करतात खूप छान👏✊👍
धन्यवाद ❤️
Nice ❤️❤️👌👌👌
Thanks ❤️
Nagya poshya aahe ek no 😂
😂😂😂
#navratri vlog
🤗
नाग्या 10 काय 20 पण खाईल समोसे 🤪🤪🤪
😂😂😂
Mast
धन्यवाद ❤️
मी खुप हसली राव काय मजाक करतात खुप मजा आली सुदर्शन दादा असला की खुप मजा येते पण
खुप छान बिचारा पिंट्या दादा लशी मध्ये चटणी टाकून दिली. खूप एन्जॉय केला व्हिडिओ👍👍👍👍👌👌👌🤗🤗🤗🤗😊😊😊😊💖💖💖💖💖😂
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Bhava ek nombar videos banavto tu khup Chan karto tu
Thanks ❤️
दादा बबुलु विडीयो मध्ये दिसत नाही आहे
मुंबईला गेलाय
रोशन तुझ्या वाडीतले मुले आणि सगळी वाडी आम्हाला तोंडपाठ आहे पण तुझ्या गावच्या दुसऱ्या पण वाडीत पण कधीतरी कॅमेरा घेऊन जा तिकडची पण लोक आम्हाला घर शेती दाखव आम्हाला
आमच गाव खूप छोट आहे..
हे गाव तीच वाडी...
एक अजून खालच barsu आहे..
ते थोड लांब आहे..
तिकडचे विडिओ सुद्धा आहेत..
आणि इतर दोन वाड्या..
तिकडे वस्ती कमी..
तिकडचे देखील आहेत विडिओ..
@@YesMaharajaकीती नंबर व्हिडिओ आहे म्हणजे बघायला आम्हाला
रसिका दीदीला बाळ झाल्यानंतर नक्की सांग काय झाले ते खूप उत्सुकता आहे ऐकण्याची
हो
Khup Khup Chan video ❤️
Thanks ❤️
Mangalmurti sajavat spardha mahit aahe ka dada tumhala ...
हो
Sudarshan la baghun chan vatla far divsani
❤️❤️
Navratri che Garba Dance video kadhi yenar TH-cam. Navratritil Sangit khurchi competition Pathani competition ya competition astil tar te pan dhakhawa
हो करूया.. 👍
आजोबा वारले आहेत ना.. तिथले 😔
Sorry.
Roshan Bhai & yes maharaja team love u gyus
❤️❤️❤️❤️❤️
अरे चेतन नाही श्रमदान करायला कुठे गेला चेतन भाई
बाहेर गेला होता
खुपच छान मस्तच सगळे जण खुप मजा करतातअगदी काम करत असले तरी आणि गाव साठी तर खुप कही करतात प्रत्येक जण 👍👍👏👏👏👏
धन्यवाद ❤️❤️
𝙽𝚊𝚐𝚢𝚊 𝚜𝚑𝚊𝚕𝚎𝚝 𝚗𝚢 𝚓𝚊𝚝 𝚔𝚊
पूर्ण झाली आहे शाळा त्याची
Yes maharaja
❤️❤️
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️
मस्त 1 नंबर 👌👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद ❤️❤️
छान श्रमदान मोहीम.
मस्त❤🔥
नाग्या शेठ उपाशी मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे 😂
चेतन दा आणि अाशिष दा कुठे गायब आहेत.
#yes_maharaja
धन्यवाद भावा ❤️
आहेत गावातच..
Khup chan video ♥️💫
Thanks ❤️
👍👍
❤️❤️
Roshan dada video khupa bhari asatta re
Thanks ❤️
❤️👑🙌
❤️❤️
Intro lach त नाग्या ने दहा समोसे खाले 😂😂😂😂
😂😂
Taje taje ny re Garam Garam Bol 😂😂
हो 👍😀
Good work, great job
Thanks ❤️
Waa khup sunder Social Work.Thanks.
❤️❤️❤️
Khup Chan vedio 👌👌👌
Thanks ❤️
खूप मस्त दादा ... तुझे व्हिडिओ खूप भारी असतात 😉😄
आम्ही पण राजापूर मधले आहोत.... आमच्या गावी पण ये केव्हा तरी..... पाचल ला.😄
आम्ही पण आमच्या यद्रुक परिवाराने Yadrukancha Raja म्हणून TH-cam channel ओपन केलय.... तुझे व्हिडिओ बघूनच आम्हाला प्रेरणा मिळाली 😄♥
हो नक्कीच येऊ.. 👍
खूप खूप धन्यवाद...❤️
आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गावातल्या मंडळीनी मस्त काम केले.जेणे करून लहान इतर मोठी माणस सुखरूप जाऊ शकतात.नाष्टा दिलात हे महत्त्वाचं काम केलेत त्यांना पण छान वाटले
धन्यवाद ❤️❤️
Gampya bhavacha nb dena roshan bhava❤❤❤
Insta vr aahe
Yug chya bdaychi party dili vatta supresh ne 🔥🔥
😀😀
Hya varshi Garbaa nahi khelat aahat ka tumhi?
तिथले आजोबा वारले ना.. 😔
@@YesMaharaja Ohho accha, mala navhate mahiti..
Very good dada 👌👌👌
Thanks ❤️❤️
Ajobanni, koytya ne biscuit kaapla
😀😀
Nehmipramane mustttt vlog hota ani saglech khup mehnati aahet 👍👍👍👍
Thanks ❤️
NUSTI PARTYCH PARTY💥💥💥
❤️❤️
खूप छान विडिओ रोशन रस्ता साप करन्याचा उपक्रम खूप छान सर्व मिलीनू काम केल रस्ता आता डबल मोठा वाढतोय चहा नास्टा ची पण सोय झाली तू धंडा वडा पावची सोय संख्या खाली माडवबाधनीचा कार्यक्रम भारी तिथेही नास्टा झाला खूप छान खरोखर नाग्या बसून तूटला
धन्यवाद ❤️❤️
No 1 video
❤️❤️
सगळे मिळून काम करताना मज्या आलि हे बघून बर वाटलं
धन्यवाद ❤️
Happy navratri bhava 👌👌👍👍
🥰
good Work dada 👍👍🥰
Thanks 🥰
गाव करेल ते राव काय करेल, संकल्पना खुप मस्त आहे रोशन👌 All the best
धन्यवाद ❤️❤️
Sudarshan dada asla ka majja ajun yete video madhe
होय ❤️
Mast ahe video
Hi
❤️❤️
Pintya dada la hotel takayla sang sarv banvta yetey tyala😂
हो 👍😀
Good job 👍
Thanks ❤️
Yekadam bhari mast video ahe ❤️😂
Thanks ❤️❤️
Khup chan prakare rasta saaf kela tumhi saravni milun..👍 good job ..roshanda tuzya partek vd madhe party astech aani tya party madhe comedy aikayla pn majja yete...baki vlg chan 👍❤😊...
Thanks 🤗❤️
Happy Navratri dear Roshan❤️
Thanks ❤️
@@YesMaharaja Happy Navratri bolavr ...Roshan ..u know ky boltat Happy Navratri to u and your family boltat nhi tr same too u boltat yar
Ganpya seht la tumhi gabbar cha naav deya too hasto same gabbar sarkha
होय 😀😀
Nagya fakt khaychya kamacha ahe ky
Saglyat bhari pintya dada
Tya nagyala kapla tr sagle barsu gaon jevel
नाही करतो काम पण तो 😀
@@chentandesai1196 bg na kiti khatoy😄😄😄
बबलू मुंबईला कोणत्या ठिकाणी असतो त्याचा नंबर वगैरे मिळू शकतो का
वसई..
Insta I'd @bablu_08
मस्त व्हिडिओ 👌🌹
धन्यवाद ❤️
Kdk❤️
❤️❤️
11:16😂😂😂😂
😂😂
छान होता विडियो सर्व मिळुन केलेली सापसफाई आवडली तु नाश्ता दिला थंडा दिला आवडल परत समोसा पार्टी पण आवडली नाग्याला आवर वजन वाढत चालय आवडला विडियो
धन्यवाद ❤️
😀😀
Hiii chotu da ❤️
❤️❤️❤️
Roshan bhai teju Kon ahe
मित्र आमचा
Nehmi pramane chan 🥰
Thanks ❤️
Chatan aasta tar aaju majya aali aaste kup chan black
होय ❤️
Chanel cha naav Party wali Karty asaayla hava hota ha ha chala aatta informative kokanaatle vyavasaay vagere video pan yeu det
हो 👍❤️
Chan hota video changal kam kartay
Thanks ❤️
Addict jhaloy mi tumche video nahi pahile tar mala kasatarich hotay .darudyachi paristhiti kashi hote daru nahi bhetli tar tashi mhanun roj video takat ja
Thanks 🤗❤️
हो ट्राय करु नक्कीच.. 👍
Subscribe kara diya tumhara
Thanks भावा ❤️
Mast zala video
Thanks ❤️