ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान मावशी तुमचे सगळे गाने अप्रतिम 🙏🙏
सुंदराबाई विषयी गाणं मना ❤️❤️🎉
एक नंबर
खुप भारी
आजी खुप छान गाणे आहे
Ekdam Bhari Avaj Tai
Mami ekdam mast 🙏👌👌
लीला ताई मला तुमचे गाणे फार आवडतात मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले आहे मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे
राेज विडीओ टाका
आजी कोणत्या गावच्या आहे.तुम्ही ते सागाना खूप मस्त गान बोलतात .
ताई, खूप छान ओव्या गायल्या, तुमचा सुर आणि गणे म्हणण्याची पद्धत अगदी पारंपरिक आहे. अजूनही खुप गाणी म्हणा,हा ठेवा जपायला हवा. तुमच्या लेकी- सूना, जावा, मैत्रिणी यांना गाणी म्हणायला लावा,तरच हा वारसा टिकेल आणी समृद्ध होईल. खुप शुभेच्छा.
ताई तुमचे सगळे च गाणी खुप च छान आहे
यही मी करीते गंगथडीचा नाईक गं मैना गान पाठवा
बाराजनी जावा गान पाठवा
aaji gao konte