संस्कृती कला ही भारताची खरी ओळख आहेत. त्यात भारतीय संस्कृतीत लोककला फार महत्त्वाचे आहेत. आपण जे कला प्रबोधनपर प्रवचन करतात फार उत्तम आहेत. श्री गिरी हरि प्रताप सिल्लोड प्रहार तालुका अध्यक्ष माहिती अधिकार जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष दबंग मीडिया न्यूज रिपोर्टर कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंब्री निरक्षक. अप्रतिम
सोळा रुपयांचा हिशोब हे भेदिक खूप आवडले आहे. संह संपादक नदकृमारबगाडे. श्रीगोंदे तालुकाध्यक्ष. प्रेसमीमिडिया पत्रकार संघ श्रीगोंदे. आपले स्वागत करत आहे. आपल्याला हार्दीक शुभेच्छा आणि आभिनदन. 9822538415
संस्कृती कला ही भारताची खरी ओळख आहेत. त्यात भारतीय संस्कृतीत लोककला फार महत्त्वाचे आहेत. आपण जे कला प्रबोधनपर प्रवचन करतात फार उत्तम आहेत.
श्री गिरी हरि प्रताप
सिल्लोड प्रहार तालुका अध्यक्ष
माहिती अधिकार जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष
दबंग मीडिया न्यूज रिपोर्टर कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंब्री निरक्षक.
अप्रतिम
P
वा.वा.....वा... पोस्ट करनाराला माझा सलाम
लय भारी नारायण भाऊ
नारायण भाऊ तुमचे मनपूर्वक आभार मानतो
खूप धन्यवाद जाधव भाऊ
लय भारी
एकच नबर
छान मस्त गायन परशराम नाना / नारायण भाऊ एकच नंबर
विश्राम बाबा चा पोवाडा खूप छान आहे सैलानी बाबा चा पोवाडा टाका
लय.भारी.भाऊ.
खुप छान देवळाई संभाजी नगर
Khup chan 👌👌
चंद्र गुजरण पाठवा
vikaram rajacha powada
प्रभाकर डुंबरे ओतूर
खूप छान गायन ।
मस्त
फार छान आहे
लय भारी आहे आवाज अशेच भाग टाका
छान आहे
खूप खूप धन्यवाद आपले हा audio तुम्हाला खूप आवडला तर दुसरा भाग जरूर बघा , जय मल्हार
सुपर
लयभारी गायन नानाच आणि अर्जुन कानोरेच खूप छान
एकच नंबर✋✋✋
🚩🚩🚩👌👌
Mast 👌👌👌👌
नाना सुपर छान
खुप छान
खुप.छान.आहे
पुढचा भाग टाका
तोड नाही नानाच्या आवाजाला
खुप छान शाहिर
राम राम मंडळी
Nice
धन्यवाद नारायन भाउ नानाचे सगळे कॅसेट टाका
👌👌👌
नानाछानआवज
दूसरा भाग टाका
2रा भाग टाका ना
सोळा रुपयांचा हिशोब हे भेदिक खूप आवडले आहे. संह संपादक नदकृमारबगाडे. श्रीगोंदे तालुकाध्यक्ष. प्रेसमीमिडिया पत्रकार संघ श्रीगोंदे. आपले स्वागत करत आहे. आपल्याला हार्दीक शुभेच्छा आणि आभिनदन. 9822538415
धन्यवाद सर
Dusara bhag pathwana
वैराळाचा चुडा टाका भाऊ
Khandobache Jagran gondhal
सुशीला पोवाडा टाकावा नारायण भाऊ नाना गायल आहे
धन्यवाद बाऊ
अपुर्न विडीओ टाकु नका .पुर्न टाका
Parsaram aarjunachi jod ganyala nahi Tod
चिमणी चे गाने पाटवाना
कोकिळा पाहिजे आयकाला
खुप छान
Nice
Nice