आई माझी लखाबाई ओवी घ्यावी माझी कानी सांगतो मी लखाबाई लेक मातीची कहानी. असा लेकीचा जनम दरवळाव सुगंधाने ज्याच्या पोटाला ग लेक ओवी ऐका .आनंदान. लेक आली माझ्या पोटी चांदी सोनियाची घाटी झाला आनंद बापाला ग गावाला जिलेबी वाटी. लेक गोडीच गोजिर वेड लागल या महालाला खेळ पाहून लेकीचा ग आसू बापाच्या गालाला. असा लेकीचा जन्म मी सांगावा कोणाला चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला. आई माझी लखाबाई लेख वयामध्ये आली लग्नासाठी त्या बापाचा जीव होतो वरखाली. अन्न जाईना बापाला कसा घास हा गिळावा वाटे बापाच्या जीवाला गं मला भला जावई मिळावा. असा लेकीचा जन्म गोड मधाची खारीक आज फोडावी सुपारी ग उद्या धरावी तारीख. आशा हुंड्याच्या ग पायी कसं आलं हे विघन बोले जावयाचा बाप मोडून टाका हे लगीन. लेकीच्या लग्नासाठी बाप लागला ग रडाया हुंड्याच्या पैशापायी सावकाराच्या पडतो पाया. असा मारूनी मंडप करी थाटाचा सोहळा लय गरिबी त्या बापाची गं सोन घाली तोळा तोळा. लेक झाली ग परक्याची परक्या झाल्या साऱ्या वाटा पाणी लेकीच्या डोळ्याला ग वाही लाटावर लाटा. लेक नांदाया निघाली बाप पाहतो या दडून रक्ता मासाचा गोळा चिमणी चालली ग उडून. लेक गेली परक्या दारी नाही सुखाचा गं घास सुरु झाला लखाबाई माझ्या लेकीला वनवास. राजू साजना बाळान ग ओवी शेवटाला नेली...

असं लखाबाई चं गाणं ऐकलं नव्हतं भावा खूप छान आहे 😭😭😭😭
,, मरीआई लकाबाईच चांगभलं
🧿👌
Khup ch chhan dada
कडक,,,,,,,
Khupp chhan 💛
लखआबआई🙏🙏🥰😭😭
खूपच सुंदर दादा
खुप छान दादा हि ओवी आहे
महालक्ष्मी की जय
लखाईची ओवी एकूण हूर्ध भरून आलं 😢😢
खुप खुप छान भावाने
🎉🎉
😮😅😊pp😊❤
❤
😊😅😮
Khup bhari 🙏
खुप खुप छान गायल भाऊ बहिणी ची माया
खुपछान
😢😢😢
He oovi ikun dolyat Pani aal🥹😢
Nice video
अप्रतिम
Kharach dole bharun ale maze..😭😭🙏
छान दादा
BayAjivanakate😊
😭😭😭🙏🙏
🙏🙏🙏
🎉
👌👌👌सुंदर
Ll
खूपच छान 👌
खूप छान शब्द रचना आणि गायन आणि गायक वादक सहकारी
महिला आधार संस्था
,
Mazea y a@@ranjanamore9410
Nice👏👏👏
1 no. Gaan asav tar as khup sunder
Ppp
P
kharach khup chan aahe dada.aikta akita akshrsha dolyat pani aal khupach chan..
हदभध
Ok
ललल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी ऊन
खुप छान
छान आहे दादा
वो
खुरच छान
लय भारि
गंगाराम होटकर
छान आहे👌👌👌
Naic
Shankar jadhav
Mast 👌
खरं खूप छान
🙏🙏🙏
अनिल
Ssantosh 🙏 Hyderabad lake Aashirwad kya na bhai Narayan
0:08
ही ओवि साजन बेद्रे नि गायलि आहे
Ho
on
Hibayajivhanakate
Dipak Sable
Hii
1:54
Voice of myķ
Hi
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
फछ
Asmita
ि
❤❤❤❤😂😂🎉🎉😢😢😮😅😅😊
^च़ड
हे गाणं कोनी गायक गात आहे 🐏🤣🤣🤣👌👌
A hub CT by
Khup ch chhan dada
खूपच छान
खुप सुंदर
छान दादा
गंगाराम होटकर
Hii
छख
Hii
Aitchi
ा