ओला उबर & रापिडो मधून मी दिवसाला किती पैसे कमावतो | daily Auto rickshaw 🛺 business 🤑 vlog ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @rushabhmane1400
    @rushabhmane1400 2 หลายเดือนก่อน +1

    Osm video 🎉🎉

  • @prashantlande4046
    @prashantlande4046 3 หลายเดือนก่อน +1

    मला वाटतय PCMC पेक्षा पुण्यात जास्त बिझनेस आहे मी संध्याकाळी 5 ते रात्री नऊ वाजेपर्यंत 1200 रुपये चा बिजनेस केला आहे ते पण फस्ट टाईम मी उबेर ॲप वर केला आहे . भाऊ पण तुमच्या motivation चा खूप उपयोग झाला आहे . धन्यवाद

    • @prashantlande4046
      @prashantlande4046 3 หลายเดือนก่อน +1

      मी तुम्हाला गुरु पोर्णिमेला गुरु दक्षिणा देण्याची ईच्छा करतो

    • @PMAutoVlogs
      @PMAutoVlogs  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ..

    • @PMAutoVlogs
      @PMAutoVlogs  3 หลายเดือนก่อน

      काय भाऊ .. गरीबाची मस्करी करता

    • @prashantlande4046
      @prashantlande4046 3 หลายเดือนก่อน

      भाऊ मस्करी नाही माझ्या मनातली भावना व्यक्त केल्या आहेत

  • @santoshpatil1100
    @santoshpatil1100 หลายเดือนก่อน

    39 रुपये उबेर प्लॅटफॉर्म फि ओला 25 रुपये प्लॅटफॉर्म फी ₹5 रॅपिड प्लॅटफॉर्म फी हे पण ॲड करत जा

  • @Pendhare911
    @Pendhare911 3 หลายเดือนก่อน +1

    Nice video

    • @PMAutoVlogs
      @PMAutoVlogs  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ ..

  • @dnyaneshpurane1030
    @dnyaneshpurane1030 3 หลายเดือนก่อน +1

    Ola uber aani rapido 3 hi aap chalnya sati mob 5g pahije ka

    • @PMAutoVlogs
      @PMAutoVlogs  3 หลายเดือนก่อน +1

      5 असला तर चांगला आहे .. नाहीतर 4 पण चालतो ..

  • @kkgroup45
    @kkgroup45 หลายเดือนก่อน +1

    Ola uber and rapid che I'd kashe kholayche

    • @PMAutoVlogs
      @PMAutoVlogs  หลายเดือนก่อน

      जवळ ओला उबर Office मध्ये भेट द्या .. एजंट देतील खोलून

  • @bhaskarbharkade8140
    @bhaskarbharkade8140 3 หลายเดือนก่อน

    भाऊ मी नांदेड चा आहे मी नांदेड मध्ये सिटी परमिट autorickshaw घेतला आहे तर मला पुण्यात चालवायचा आहे तर काय करावं लागेल

    • @user-wm7vb8qb6p
      @user-wm7vb8qb6p 3 หลายเดือนก่อน

      नांदेड ला कुठे राहता

    • @PMAutoVlogs
      @PMAutoVlogs  3 หลายเดือนก่อน +1

      नांदेड चे परमिट पुण्यात ट्रान्स्फर करून घ्या