Sanjay Raut Full PC | आपटे अचानक कसा काय उपटला? आता माफी मागून काहीच होणार नाही - संजय राऊत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • Sanjay Raut Full PC | आपटे अचानक कसा काय उपटला? आता माफी मागून काहीच होणार नाही - संजय राऊत
    #MalvanRada #RaneVsThackeray #RajkotFort #AadityaThackeray #NarayanRane #NileshRane #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #Sindhudurg #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

ความคิดเห็น • 181

  • @user-wz4oc1ub9k
    @user-wz4oc1ub9k 15 วันที่ผ่านมา +66

    जय महाराष्ट्र राऊत साहेब. सोलून काढा गदधारांना.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 15 วันที่ผ่านมา +64

    बानूगडे पाटील... महेश मांजरेकर... चिन्मय मांडलेकर.. प्रवीण तरडे.... रितेश देशमुख... सुबोध भावे... नाना पाटेकर... शरद केळकर.... आशुतोष गोवारीकर.... प्रसाद ओक.... यांना मराठी माणसानी डोक्यावर घेतले ते राजेंबद्दलच्या प्रेमामुळे कुणी एखाद्धा युद्धपट केला... कुणी छत्रपती होऊन तो काळ लोकांपुढे उभा केला म्हणून यांच्या picture च्या premiere ला लोक आरती घेऊन जणू हेच राजे समजून यांच्या पायावर जनतेने डोके देखील ठेवले.... पण पडद्यावर हंबीर साकारणारा प्रवीण तरडे इतका अधर्मवीर असेल असे स्वप्नात पण वाटले नव्हते साधी त्याला प्रतिक्रिया देखील द्यावीशी नाही वाटली झालेल्या घटनेबद्दल.... किती बोलावे आणि काय बोलावे या साऱ्याबद्दल आज यांना मराठी म्हणून जगण्याचा मान ज्या छत्रपतीनी दिला त्यांचं स्मरण यांना होत नसेल तर यांचे सिनेमे फुकट दाखविले तरी पाहू नका...... आता मला लाज वाटते तुम्ही मराठी कलाकार असल्याची... महाराष्ट्र तुम्हास माफ करणार नाही.... 🚩🚩🚩

    • @indiantiger8799
      @indiantiger8799 15 วันที่ผ่านมา +5

      अतिशय सुंदर आणि मार्मिक प्रतिक्रिया...खुपच छान

    • @sunnystar5672
      @sunnystar5672 15 วันที่ผ่านมา +1

      @@indiantiger8799 🙏

    • @madhukarkasalkar3698
      @madhukarkasalkar3698 15 วันที่ผ่านมา +5

      मनामनातील आवाज आपण बोलून आणि लिहून दाखवल्या बद्दल आभार

    • @sunnystar5672
      @sunnystar5672 15 วันที่ผ่านมา

      @@madhukarkasalkar3698 🙏🙏

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 15 วันที่ผ่านมา +1

      जय शिवराय 🙏🏻
      निवडणुका आली की राजकीय नेते छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाने राज कारण करून गल्ले भरतात. छत्रपति शिवाजी महाराज हे मुर्ती नसून दैवत आणि विचार आहेत .
      छत्रपति शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात कराल तर निवडणूक नसताना सुध्दा होणारे लुट पाठ, भ्रष्टाचार, स्त्रीयावर होणारे अत्याचार, गोर गरीबावर होणारे अन्याय दिसून येतात.
      देशातील जनतेला गरज आहे ती छत्रपति शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची, आचारणात आणण्याची
      कारण हा देश छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचारा ने चालला पाहीजे मग देशात कुठेच उणीव दिसणार नाही.
      पण आपले राजकीय नेते फक्त जाती पाती च राज कारणात जनतेला गुंतवून टाकतात.
      छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्मारकाची भुमि पुजन उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी केला होता
      नंतर सत्तेत आले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शिव स्मारकाच केलेला भुमि पुजन विसरून गेले. शिव स्मारकाच काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ वर्षात पुर्ण ही केले . उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष घरात बसून रिल्स बनवायचे आणि निवडणुका जवळ आली आहे म्हणून छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाने राज कारण करत आहेत.
      छत्रपति शिवाजी महाराज कोणत्या ही एका व्यक्तीचे, पक्षाचे, कींवा एका जाती चे प्रॉपर्टी नाही आहेत ते दैवत आहेत देव हा सर्वांचा असतो. दुःखद घटनेत पुर्ण देशाची जनता एकजुट असणे गरजेच असत.
      मी आयुष्यात कधीच मतदान केला नाही
      Only Nota Party
      जय शिवराय 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @ramchandraingale5885
    @ramchandraingale5885 15 วันที่ผ่านมา +31

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 15 วันที่ผ่านมา +48

    जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 15 วันที่ผ่านมา +18

    राउत साहेब लय छान धुवले तुम्ही

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 15 วันที่ผ่านมา +50

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 15 วันที่ผ่านมา +33

    गद्दारी करून सेना मिळवली पण शिवनिष्ठ नाही राहता आले मिन्देना म्हणून तर यात पैसे खाल्ले आता हा सीन दाखवा म्हनाव प्रवीण तरडे ला धर्मवीर 2मध्ये.... सूर्याजी पिसाळ आता घरी बसणार.... 🚩🚩🚩

  • @narendrahodabe799
    @narendrahodabe799 15 วันที่ผ่านมา +15

    मा.मुख्यमंत्री साहेबांनी स्वच्छ मनाने जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा ...

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 15 วันที่ผ่านมา +29

    राऊत साहेब ला एकदा तरी ग्रह मंत्री करा सगला बदला मस्त घेतील

  • @hirenmarathe
    @hirenmarathe 15 วันที่ผ่านมา +21

    माफी नरेंद्र मोदीजींनी मांगले पाहिला एक ट्विट सुद्धा केलं नाही पंतप्रधानांनी

  • @ravindrachavan9635
    @ravindrachavan9635 15 วันที่ผ่านมา +11

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ पुतळा पडला नाही, शिवाजी महाराजांचे डोकं धडा पासून वेगळे झाले आहे 😭😭जे शत्रू करु शकला नाही ते सरकार ने केले. मला राजकारण करायच नाही, बस माझ मन खूप दुःखल आहे. खूप रडलो 😭😭

  • @kiransutar8211
    @kiransutar8211 15 วันที่ผ่านมา +15

    संजय राऊत साहेब जिंदाबाद टरबुजा हटाव महाराष्ट्र बचाव उद्धव ठाकरे जिंदाबाद मोदी हटाव देश बचाव राहुल गांधी जिंदाबाद

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 15 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईचा पुचा 😂

  • @rameshpagareja5293
    @rameshpagareja5293 15 วันที่ผ่านมา +16

    राऊत साहेब बरोबर आहे ग्रँट

    • @sudheshsigvan2831
      @sudheshsigvan2831 14 วันที่ผ่านมา

      Are baba hyajyamul aaj aamchya shivshenech vatol zal hya sanjay raut mil bakki me udhav thakre na manto

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 15 วันที่ผ่านมา +26

    सत्यमेव जयते! श्री राउतसाहेब आगे बढो !!

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 15 วันที่ผ่านมา +8

    Jay Maharashtra Sanjay Raut Saheb🙏🙏🙏🙏🙏

  • @VaijinathPawar-k1i
    @VaijinathPawar-k1i 15 วันที่ผ่านมา +20

    जय महाराष्ट्र राऊत साहेब 👍

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 15 วันที่ผ่านมา +20

    जय महाराष्ट्र!

  • @avinashmanghale4618
    @avinashmanghale4618 15 วันที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर बोलता राऊत साहेब

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 15 วันที่ผ่านมา +7

    एक नंबर राऊत साहेब

  • @mangeshbhosale3358
    @mangeshbhosale3358 15 วันที่ผ่านมา +20

    बरोबर

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 15 วันที่ผ่านมา +5

    Raut saheb
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 15 วันที่ผ่านมา +9

    I requested to mr. Uddhavji pl appointment mr.Raut sir for next home minister

    • @sudheshsigvan2831
      @sudheshsigvan2831 14 วันที่ผ่านมา

      Good jok patrakar aahe to sakalcha bhonga baki me shivshenela manto pan hya sanjay raut la nahi hyajya mul aaj shivshenech vatol zal

  • @ganeshkamble7052
    @ganeshkamble7052 15 วันที่ผ่านมา +5

    Uddhav thakare saheb zindabad jay maharastra

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 15 วันที่ผ่านมา +4

    Kharech Aahe Rautji

  • @avinashgaikwad1618
    @avinashgaikwad1618 15 วันที่ผ่านมา +4

    राऊतसाहेब लढत रहा👍

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 15 วันที่ผ่านมา +4

    Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @appaugugade1472
    @appaugugade1472 15 วันที่ผ่านมา +4

    संजय raut किंग

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 15 วันที่ผ่านมา +6

    Jay Maharashtra 😅

  • @sachinadkekar1710
    @sachinadkekar1710 15 วันที่ผ่านมา +6

    घाईघाईने ऊद्घाटन केलेल्या मोदी ला का अटक करु नये....मराठे भीतात का मोदीचे नाव घ्यायला...वास्तवीक मोदीच जबाबदार आहे

  • @abhijeetdada4417
    @abhijeetdada4417 15 วันที่ผ่านมา +6

  • @mazimauli131
    @mazimauli131 15 วันที่ผ่านมา +6

    एकच वाघ आहे महाराष्ट्र त... काही पण बोलतोय...पण सर्वांना नडतो....कोणात दम आसेल तर थांबवा... बाबासाहेब पण सर्वांना नडायचे...

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 15 วันที่ผ่านมา +9

    ♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sushilpawarphotography3779
    @sushilpawarphotography3779 15 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर बोलताय साहेब

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 14 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩शिवसेना 🔥🔥🔥ऊद्धव बाळासाहेब ठाकरे💪💪💪💪

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 15 วันที่ผ่านมา +2

    भारतीय सैनिकांवर आरोप लावणे म्हणजे सैन्यावर अविश्वास दाखवत आहात हा सर्वात मोठा देश द्रोह आहे

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 15 วันที่ผ่านมา +3

    नरेंद्र मोदी आणि अमीत शहाची वाचा बसली आहे. यांना निवडणुका आल्या की मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आठवतात आणि निवडणुका संपल्या की यांना महाराजांचा विसर पडतो.

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 15 วันที่ผ่านมา +2

    राऊत साहेब तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत म्हणून आज उद्धव साहेब लढत आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +1

    माफी मागून भ्रष्टाचाराची प्रकरणं बंद होत नाही.

  • @ShivajiThakar-cz7ye
    @ShivajiThakar-cz7ye 15 วันที่ผ่านมา +8

    3600 कोटी कशाला लागतात येवढे. या बावळट मुख्यमंत्र्याला कॉस्टिंग म्हणजे काय ते तरी समजत का.कोणत्याही कामाला कितीही पैसे दिले जातात,हे थांबले पाहिजे.

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 14 วันที่ผ่านมา

    मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल तर फक्त आणि फक्त शिवसेनाच ठाकरे हेच देशाला पुढे boनेण्यासाठी पात्र

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 14 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 15 วันที่ผ่านมา +2

    Vaibhav Naik Saheb Kattar Shivshanik🙏🙏

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 14 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र लडवे आमदार वैभव नाईक दादा 🚩🚩🚩

  • @user-hx1iy6dz9o
    @user-hx1iy6dz9o 15 วันที่ผ่านมา +4

    Putala padala sarkaar pan padnar

  • @avinashmanghale4618
    @avinashmanghale4618 15 วันที่ผ่านมา +1

    ऊधव साहेब फक्त ❤

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 14 วันที่ผ่านมา +1

    आता या पुढे मोदी शहा ने महाराष्ट्र समोर नाक घासून घासून माफी मागितली तरीही आम्ही माफ करणार नाही.

  • @khanderaojathar2001
    @khanderaojathar2001 15 วันที่ผ่านมา +6

    छत्रपतींचा पुतळा पडणे ही घटना दुर्देवी आहे. पण याचं राजकारण करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन पेक्षा महाराजांचे गड किल्ले वर जाऊन गडांची स्वच्छता व डाग डुगी जर केली असती तर खरं ते महाराजांचे प्रेम आहे असं सर्वजण समजले असते.

    • @anilipar1777
      @anilipar1777 15 วันที่ผ่านมา

      करोडो रुपये टरबुज मिंढे नेपाळी फेकू त्यांनी हडप करायचे आणि सर्वांनी मिळून तो सत्ताधारी भ्रष्टाचार केल्यामुळे पडलेला पुतळा पुन्हा बांधायचा का?? या नालायक सत्ताधारी लोकांना मोकळे सोडून द्यायचे..इतके महाराष्ट्र द्रोही अंड भक्त नका होऊ..

  • @sanjaychougale8899
    @sanjaychougale8899 15 วันที่ผ่านมา +8

    राऊत साहेब हे गतीमान सरकार आहे हे महाशक्तीच सरकार आहे हे विश्व गुरूच सरकार आहे

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 15 วันที่ผ่านมา +2

    "Manipur पर चुप्पी" - हया सारखे महाराष्ट्रात होवू देवू नका MVA. Badlapur विषयावर Modi ला बोलायला लावा. महाराष्ट्रात गुपचूप चालणार नाही

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 15 วันที่ผ่านมา +1

    चुकून जरी गृहमंत्री झाले तरी सगळ्यांची वाट लावून टाकतील 🥰

  • @prakashsitaprao8817
    @prakashsitaprao8817 15 วันที่ผ่านมา +17

    Tarbuja kalank

    • @sunnystar5672
      @sunnystar5672 15 วันที่ผ่านมา

      अनजीपान्त ना टरबूज म्हणू नका ईडी लागेल 😂

  • @parmeshwarkhandare890
    @parmeshwarkhandare890 15 วันที่ผ่านมา +2

    त्या आपटे ला आणि पुतळा निर्माण,उभारणी च्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रत्येकाला कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेसामोर आपटून आपटून जीवे मारण्याची शिक्षा दिली तरी कमीच होईल. 😡😡

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +1

    राज्यात भ्रष्टाचार फारच वाढलेला आहे.

  • @honajiharyan9031
    @honajiharyan9031 15 วันที่ผ่านมา +2

    Ravut Deringbaj Aahrt

  • @user-ub6qj6ed5u
    @user-ub6qj6ed5u 15 วันที่ผ่านมา +1

    प्रधान मंत्री यांना वेळ नाही हाच प्रकार गुजरातला झाला असता तर पंतप्रधान यांनी काय केलं असतं विचार करा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त बोलण्यापुरते त्या नारायण राणेला जर एवढीच कळकळ होती तर तीन दिवस झोपला का

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 15 วันที่ผ่านมา +4

    शिवसेनेचा वाघ संजय राऊत साहेब ❤

  • @user-iy5xs2ir3b
    @user-iy5xs2ir3b 15 วันที่ผ่านมา +2

    Badal hava ahe

  • @anildhole5273
    @anildhole5273 15 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w 15 วันที่ผ่านมา +4

    25 फूट गणपती ची मूर्तीच विसर्जन करताना समुद्रात ढकलून देऊन विसर्जन केले जाते.त्यावर राजकीय नेते राजकारण का करत नाही.त्याच उत्तम उदाहरण देण्याचं झालं तर लालबाग च्या राजाचे विसर्जन योग्य रीतीने केलं जाते .त्या लालबाग च्या मंडळाचे आज मी खूप खूप आभार मानत आहे.

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 14 วันที่ผ่านมา

    Sanjayji UBT Cha tohfa hai 😊

  • @ShivajiThakar-cz7ye
    @ShivajiThakar-cz7ye 15 วันที่ผ่านมา +1

    आपटेला काम देणाऱ्या ना अतानी निवडणुकीत आस आपटा की बास रे बास.

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 15 วันที่ผ่านมา

    Mahavikas aaghadi sarkar zindabad vazarmooth sabha zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray

  • @user-sx3ws6xw3x
    @user-sx3ws6xw3x 15 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🔥

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 15 วันที่ผ่านมา

    🔥❤️🚩

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 15 วันที่ผ่านมา +1

    Kharach Shinde ni Vaat lavliy Gaddari karun.....

  • @ContentAtv-hf6zs
    @ContentAtv-hf6zs 15 วันที่ผ่านมา +1

    राऊतांच्या चेहरा खुपच दुखी वाटतो.

  • @shubh...777
    @shubh...777 15 วันที่ผ่านมา +1

    Jyanni putlya mdhe brashtachaar kela tyancha maage ED CBI lagel ka🤔🤔🤔

  • @chandrakantsinganwad
    @chandrakantsinganwad 15 วันที่ผ่านมา

    याची सखोल चौकशी झाली पाहिजे यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने उपोषणाचे हत्यार उचलले पाहिजे.

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 13 วันที่ผ่านมา

    राऊत साहेब जय हो ❤ त्या गोदी ला हद्दपार करा

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 14 วันที่ผ่านมา

    No. Channel. Live. Janta question bole😅😅

  • @talhamaniyar702
    @talhamaniyar702 15 วันที่ผ่านมา

    Fandvis saab rajinama doo

  • @inzamamkazi8702
    @inzamamkazi8702 15 วันที่ผ่านมา

    UBT❤

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 15 วันที่ผ่านมา

    आपटे गुन्हेगार आहेच
    परंतु, त्याला काम देणारा नंबर एक चा दोषी आहे

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 15 วันที่ผ่านมา

    संजय शिरसाट फक्त कोके घ्या पुरताच होता का

  • @mangeshpalekar5389
    @mangeshpalekar5389 14 วันที่ผ่านมา +1

    BJP ko hatao Maharashtra ko bachao

  • @Sheela9999
    @Sheela9999 15 วันที่ผ่านมา +1

    Apte he apte chya zhadani tyala paise dile mahnun kam kele tyani😊

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 15 วันที่ผ่านมา

    एकटा शिंदे चा फोन का बंद आहे आता पुतळा पडल्यावर तोंड का उघडत नाही

  • @skk-yd3qo
    @skk-yd3qo 15 วันที่ผ่านมา

    Kharchache audit kuthe ahe paise koni kharcha Kele klelela kharcha chi posting Kashi Kashi zali ahe te tapasa mhanje hyacha bing futel .
    Ledger booka chya entrya check Kara ghenare denare Ani expenditure account tapasa sagla dhol fatel civil eng atak karun Kai upatnar ahat 😅

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 14 วันที่ผ่านมา

    छत्रपतींनी हेच शिकवले आहे का तुमच्या पक्ष्याला

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 15 วันที่ผ่านมา

    बुंद से गयी ओ होद से नहीं आती। चुकी ला माफी नाही

  • @sureshvairagade5966
    @sureshvairagade5966 15 วันที่ผ่านมา

    Raut saheb yana sattecha maj chadhla aahe he nischit.Bjp la hukumshahi karu hitlar Shahi deshat aanaichi aahe. Pan aapan sarv ti yeu denar nahi .aamhi sarv aaplya sobat aaho.

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 15 วันที่ผ่านมา

    Modi ji kindly react on collapse of shivaji maharaj. Every maharatrian see.

  • @hemantraut8066
    @hemantraut8066 15 วันที่ผ่านมา

    Surprisingly Raut Speaking in Marathi 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 15 วันที่ผ่านมา

    sagal आहे ते सरकार घातलं आहे आता काय उपयोग इतकं गलिच्छ राजकारण कदी पाहिले नाहीत सरकार मराठा नेता आसून हवे ने पडत असल्यामुळे सरकारला कोण बोलेल cm ne vichar karayala hava

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 14 วันที่ผ่านมา

    पाटकर मॅडम ना शिव्या दिलेल्या चालतात का मलायका

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 15 วันที่ผ่านมา

    rauat saheb tumi tari vichar karun kay he बिनडोक सरकार आहे आमच्या आत्म्याला खूप खूप त्रास सहन करावा लागत आहे

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 14 วันที่ผ่านมา

    अरे त्याने तरी माफी मागितली पण तू त्या गोरेगाव पत्राचाल बद्दल काही बोलला का

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 14 วันที่ผ่านมา

    P m. Zala. Ka. C. M😮😅😊

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 15 วันที่ผ่านมา

    विष नसेल पीयूष असेल ?

  • @alexsahare5842
    @alexsahare5842 15 วันที่ผ่านมา

    Aptye la padun lawnare Sarkar ahye eknath dhon divas adhi ek boltat aaj ek boltat mafi magtat CM cha mulga cha mitar ahye yacha arth khub mota ghotada ahye

  • @nilkanthsubhedar7474
    @nilkanthsubhedar7474 15 วันที่ผ่านมา +2

    महाराजांच्या वंशावळ वर बोट उचलला तेव्हा

  • @anillokhankar8412
    @anillokhankar8412 15 วันที่ผ่านมา

    😅😅😅😅

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 14 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र❤
    सरकारलाच आता आडवे पाडायचे आहे पाच दिवस झालेत पण दोषींवर कोणतीही कारवाई नाही हे महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 15 วันที่ผ่านมา +1

    ठेका, कंत्राट, टक्का

  • @NageshRane-sv3rg
    @NageshRane-sv3rg 15 วันที่ผ่านมา

    Raut tu pahani karayla aala ka? Ka mat magayla aala

  • @sudheshsigvan2831
    @sudheshsigvan2831 14 วันที่ผ่านมา

    Sakalchya batmya sanjya

  • @madhukardurgawale2141
    @madhukardurgawale2141 14 วันที่ผ่านมา

    Yacha tondacha gatar band kara yani shivasenechi vat lavali sanjay rahut ne

  • @nilkanthsubhedar7474
    @nilkanthsubhedar7474 15 วันที่ผ่านมา +1

    भावी पंतप्रधान आले 😂😂😂😂😂

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 15 วันที่ผ่านมา +2

    पुतळा पडल्यानंतर सुद्धा महा विकास आघाडी हरळी तर मात्र अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल !!!

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 15 วันที่ผ่านมา

    40 year made fact bolnyashivay yane kahich kele nahi... Bolunach 10 pidhyachi maya jamvli... Vichaar kara

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 15 วันที่ผ่านมา

      BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi