Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti | Story No. 322
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | खूप मोठं आलिशान घर, अगदी स्वस्त दरात मिळत आहे, हे ऐकलं आणि मी धावत तिथे गेलो...
कथेचा सारांश [Summary of the story] :
खूप मोठं आलिशान घर, अगदी स्वस्त दरात मिळत आहे, हे ऐकलं आणि मी धावत तिथे गेलो. कारण, माझं इस्टेट एजन्सीचं काम होतं. तिथे जाऊन पाहिलं, तर एक साठ वर्षांची म्हातारी घराच्या आत बसलेली होती. तिचं घर दाखवताना ती सांगू लागली की, तिच्या नवऱ्याने मुलाला शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली. एके दिवशी त्याच्या अंगावर भिंत कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा असिस्टंट कमिशनर आहे, परंतु तो आता मला विचारत नाही. मी हे घर विकून वृद्धाश्रमात जाईन. हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.मी दुसऱ्याच दिवशी असिस्टंट कमिशनरच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. हे पाहून मी टेन्शनमध्ये खुर्चीवर डोकं पकडून बसलो होतो. कारण कि तिथे तर . ..
कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...
या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा...
आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....
नात्यांची प्रीती @natyanchipriti2
Welcome to our channel natyanchi priti, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan , Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani , marathi kahaniyan , heart touching story, emotional story, new emotional story , story in marathi, rochak kahaniyan , life story , romantic story , Sad Story , marathi moral story , Audio Story , Written Story , Best Emotional Story , Sad Emotional Story , Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.
Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.
In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.
Your Queries:
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथा गोष्टी
marathi motivational stories
Marathi stories only
Marathi moral stories
#मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories
#hearttouchingstory
#Marathimotivationalstories #marathistories
Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities , all contents provided by this channel is meant for educational purpose only.
Note : Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
खरच खूपच छान कथा आहे. अशी ही मुलं असतात त्याच्यावर विश्वासच बसत नाही.
फारच सुरेख कथा आहे.सख्या नात्यापेक्षा मानलेली
नाते मोल्यवान असतात.
खुप छान कथा आहे.
खूपच मस्त
Masta khup chan
🎉 खूपच छान.असेहि मुलं असतात हे बघून कसा विश्वास मुलांवर ठेवायचा हेच कळेनासे होते.
मला ही कथा माझ्या घरातील वाटली