मला या मापा वरुन paper cutting and stitching चा video तयार करा ना पूर्ण उंची-१३, चेष्ट-३३,कमर-२८,बाही उंची-७, दंड घेर-१०,पु गळा-साडे पाच,मा गळा-साडे आठ या मापान वरुन please बनवाना video आजच आणि मला तुमच शिकवन खुप छान वाटत 👍🏻👌🏻👌🏻 अस्तर च ब्लाऊज cutting and stitching दाखवाना या मापान वरुन
खूप छान 34 साईज पेपर कटींग दाखवली ताई 👌👌👍
तुमची ब्लाऊज पेपर कटींग शिकवण्याची पद्धत खूपच सोप्पी असते खूप छान समजत 🙏🙏👌👌👍👍
Thanks 👍
Khup Chan sangta
Good morning 🌅👌👌👌👌 from SANGLI
Good morning tae 🙏 Thanks
Khup motha vdo😮
Mast
Thanks 👍
❤
हाय ताई मी पण बब्लाज शिवते कटोरी प्रतेक साईज ला दिड आणि एकनेच वाढवायचे का
Ani sade 5 sholdr he padtat mam
Mi sanglitun baghat aahe
र्चट टाका ना कटोरी कशी वाढवायची ते
व्हेरी नाईस खूपच छान ताई
Thanks 👍
खूप छान
Thanks
ताई कालर ब्लाउज कटिंग दखवाना
मला या मापा वरुन paper cutting and stitching चा video तयार करा ना पूर्ण उंची-१३, चेष्ट-३३,कमर-२८,बाही उंची-७, दंड घेर-१०,पु गळा-साडे पाच,मा गळा-साडे आठ या मापान वरुन please बनवाना video आजच आणि मला तुमच शिकवन खुप छान वाटत 👍🏻👌🏻👌🏻 अस्तर च ब्लाऊज cutting and stitching दाखवाना या मापान वरुन
छान माहिती दिली ताई.
Thanks 👍
ताई मी पण बाल्ऊज शिवते माझी साईज ३४आहे पण बाल्ऊज शिवून घातल्यावर पाठीमागून उचलतो कशामुळे असेल
मागची उंची वाढवा आणि मागचा गळा खोल घ्या थोडा
ताई तुम्ही ३४साईज कटिंग करून दाखवा माझी कफ साईज जास्त आहे उंची १४आहे
तुम्ही ब्लाउज वरुन माप घेऊन दाखवा न ताई सोनाली