छान चालू आहे मालिका 👌👌 आता तो ट्विस्ट दाखवा...त्या दिशा चेटकीणीचा खरा चेहरा....आहिल्याच्याच समोर आला पाहिजे.... आणि आबा साहेब आणि अहिल्यादेवी ची गलतफेमी दूर झाली पाहिजे
खूपपच रंग आला मालिकेला.मला खूप आवडते. अदित्य आणि पारू....so sweet जोडी आहे,आणि प्रितम तर माझा लाडू...खूप आवडते.मला पण त्या दिशा हाडगळणीला डिलीट करा लवकर......

Paaru sodun sagle chhan ahe Paaru irritating hukumat gajawanari ak saadhi molkarin ticha aahaypanacha titakara vatato
पूजे ची थाळ नाही पूजे ची थाळी बोलतात , मी पुणेकर....... 🙏
बोलतात नाही, म्हणतात
Hmmm ekdam correct