Balumama Krupa episode - 1112 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • Balumama Krupa episode - 1112 | #balumamasong | Santosh Shamrao Raut TH-cam latest episode
    --------------------------------------------------------
    भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    #balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada
  • บันเทิง

ความคิดเห็น • 111

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 10 หลายเดือนก่อน +1

    श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 10 หลายเดือนก่อน +2

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @krantibhosale8568
    @krantibhosale8568 10 หลายเดือนก่อน +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभल

  • @user-zc7nz5uk9o
    @user-zc7nz5uk9o 10 หลายเดือนก่อน +3

    श्री सद्गुरू बाळूमामा

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 29 วันที่ผ่านมา

    🙏🙏 श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayupase5238
    @sanjayupase5238 10 หลายเดือนก่อน +1

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 10 หลายเดือนก่อน +2

    जय बाळुमामा

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 10 หลายเดือนก่อน +1

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 10 หลายเดือนก่อน +1

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @ArunaKadam-ym3hf
    @ArunaKadam-ym3hf หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा

  • @babasawant1983
    @babasawant1983 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹🌼श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌼🌹🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 10 หลายเดือนก่อน +3

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @mukeshnaik861
    @mukeshnaik861 10 หลายเดือนก่อน +1

    Balumamacha navan chagbhal ❤

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq 10 หลายเดือนก่อน +2

    जय बाळूमामा 💐🌹

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp 10 หลายเดือนก่อน +2

    जय बाळूमामा ❤️🙏

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 10 หลายเดือนก่อน +3

    Balumamachya Navan Changbhal

  • @pardipbhhujbal877
    @pardipbhhujbal877 10 หลายเดือนก่อน +1

    बोला बोला बाळुमामा नावानं चांगभलं 🚩

  • @nirmalashere67
    @nirmalashere67 10 หลายเดือนก่อน +1

    मामांच्या नावाने चांगभले

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 10 หลายเดือนก่อน +3

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @prashantgarud7841
    @prashantgarud7841 10 หลายเดือนก่อน +3

    Balu Mamacha Navan Chang Bhale

  • @pramodrasale3097
    @pramodrasale3097 10 หลายเดือนก่อน +1

    जय बाळू मामा ❤❤

  • @tritiyapandhare9188
    @tritiyapandhare9188 10 หลายเดือนก่อน +1

    Shree sant sadaguru balumamachya nawan changbhal 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @user-xt1oy2cx4m
    @user-xt1oy2cx4m 10 หลายเดือนก่อน +1

    बाळुमामा च्या नावान चांगभल 🎉❤

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 10 หลายเดือนก่อน +1

    जय बाळु मामा 🙏

  • @user-vz1oo5ri9q
    @user-vz1oo5ri9q 10 หลายเดือนก่อน +1

    Balumamachya Navan Chagbhal❤❤🙏🙏

  • @vrushaligadekar5645
    @vrushaligadekar5645 10 หลายเดือนก่อน +1

    देव माझा बाळूमामा ❤❤❤

  • @dadakare5504
    @dadakare5504 10 หลายเดือนก่อน +2

    Jay balumama

  • @rajeshraul4250
    @rajeshraul4250 10 หลายเดือนก่อน +1

    Balumamachya navane changbhale...
    Jai Balumama....

  • @appag5252
    @appag5252 10 หลายเดือนก่อน +1

    Balumamachya navane changbhal🙏

  • @ManoharSalunke-
    @ManoharSalunke- 10 หลายเดือนก่อน +1

    Shri sant balumamachya navan changbhal

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 10 หลายเดือนก่อน +3

    aaina 🙏🙏khoop chan,anubhav,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 10 หลายเดือนก่อน +3

    🌼🌼🙏🙏🌼🌼

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 10 หลายเดือนก่อน

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 10 หลายเดือนก่อน +1

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @mahadevkolekar7932
    @mahadevkolekar7932 10 หลายเดือนก่อน +1

    Balumamachya navan changbhal ❤💐💐🙏🙏🙇🙇

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 10 หลายเดือนก่อน +1

    💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏

  • @shwetasutar8840
    @shwetasutar8840 10 หลายเดือนก่อน +2

    Jay Balumama 🌺🙏🏻🌺🌺🌺

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 10 หลายเดือนก่อน +1

    चांगभल

  • @mohanthombare6996
    @mohanthombare6996 10 หลายเดือนก่อน +1

    जय बाळुमामा 💗👑🐏🐑

  • @sagralanharat1174
    @sagralanharat1174 10 หลายเดือนก่อน +1

    बोला बोला बाळु मामा नावान चागं भलं❤❤❤❤

  • @nitinshinde6895
    @nitinshinde6895 9 หลายเดือนก่อน

    बाळूमामच्या नावान चांगभल

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 9 หลายเดือนก่อน +1

    Jay Balumama

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 10 หลายเดือนก่อน +2

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @navnattalekar4491
    @navnattalekar4491 10 หลายเดือนก่อน +6

    बोलाबोला बाळुमामा च्या नावान चांगभल

  • @santoshrane9587
    @santoshrane9587 10 หลายเดือนก่อน +2

    Balu mamanchya navane chang bhale

  • @romanrings8141
    @romanrings8141 10 หลายเดือนก่อน +4

    Jay Balu mama🙏🙏🙏

  • @gunvantshelake7360
    @gunvantshelake7360 10 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pavankesarkar5591
    @pavankesarkar5591 10 หลายเดือนก่อน +5

    बाळु मामांच्या नावान चांगभलं

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 10 หลายเดือนก่อน +4

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 10 หลายเดือนก่อน +3

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल

  • @Kale027
    @Kale027 10 หลายเดือนก่อน +1

    Vittal birudevach changbhal 🙏balumamachya navan changbhal 🙏

  • @Santoshpatil-sr9fy
    @Santoshpatil-sr9fy 10 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🌺🌺balumamanchya navan chang bhala 🌺🌺🙏🙏

  • @pramodnilakhe859
    @pramodnilakhe859 10 หลายเดือนก่อน +6

    श्री संत बाळुमामाच्या नावन चांगभल 🙏

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 10 หลายเดือนก่อน +3

    बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @popatmote9673
    @popatmote9673 10 หลายเดือนก่อน +10

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 10 หลายเดือนก่อน +2

    Santosh sir tumhala balumamache kup aashirwad aahet he eaiktana Radu yety kiti balumamachi krupa

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 10 หลายเดือนก่อน +1

    Balumamanchya navan chang bhal

  • @shubhamjadhav5550
    @shubhamjadhav5550 10 หลายเดือนก่อน +5

    श्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चंगभले 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹❤❤❤❤

  • @kalpanapatil9288
    @kalpanapatil9288 10 หลายเดือนก่อน +3

    बाळूमामा च्या नावाने चागंभल🙏🙏🙏🙏🙏

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 10 หลายเดือนก่อน +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 10 หลายเดือนก่อน +4

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @sonalavhad781
    @sonalavhad781 9 หลายเดือนก่อน +1

    Balu maman chya naavane chaang bhall 🙏

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 10 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 10 หลายเดือนก่อน +3

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 10 หลายเดือนก่อน +4

    जय बाळुमामा 🙏🌺🌺🙏

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote 10 หลายเดือนก่อน +5

    🙏📿Jay sadguru Balumama 📿🙏

  • @Ganeshji765
    @Ganeshji765 10 หลายเดือนก่อน +4

    🙏

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 10 หลายเดือนก่อน +5

    !! श्री स्वामी समर्थ!!
    !! श्री बाळू मामा!!

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 10 หลายเดือนก่อน

      वेडा धनगर होता तो..!अंधश्रद्धा

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 10 หลายเดือนก่อน +5

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙇🏻‍♂️श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙇🏻‍♂️🙏🏻

  • @bheemappatalawar1797
    @bheemappatalawar1797 10 หลายเดือนก่อน +4

    Jay balumama prasanna🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @damodarrajgolkar9860
    @damodarrajgolkar9860 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌸🙏🙏

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 10 หลายเดือนก่อน

    Jay Balumama 🌸🙏

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f 10 หลายเดือนก่อน

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩💐💐🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 10 หลายเดือนก่อน +5

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏

    • @ranjanajadhav4811
      @ranjanajadhav4811 10 หลายเดือนก่อน

      जय बाळु मामा

  • @user-co8ec9jp1g
    @user-co8ec9jp1g 9 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 10 หลายเดือนก่อน +3

    🙇🙏🙌🌎🧡✨ श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा🙏🙏

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 10 หลายเดือนก่อน +5

    *🙏🌺🌼श्री गणेशाय नम: श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 💝श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙌🏻🌸* 🙏

  • @ramavagge7512
    @ramavagge7512 10 หลายเดือนก่อน +2

    Jai balumama 🙏🙏🌸🌸

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 10 หลายเดือนก่อน +3

    Jay Balumama 🙏🙏

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 10 หลายเดือนก่อน +5

    ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 10 หลายเดือนก่อน +2

    💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव कथन धन्यवाद💐🙏💐🙏🚩

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 10 หลายเดือนก่อน +4

    ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय

  • @nikhil6912
    @nikhil6912 10 หลายเดือนก่อน +4

    खूप छान झाली मुलाखत.. 👍

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 10 หลายเดือนก่อน +3

    Jay balumama ❤❤

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 10 หลายเดือนก่อน +8

    नमस्कार 🙏सर
    या आज्जींची मुलाखत खूपच सुंदर आणि किती स्पष्ट बोलत आहेत. खरच सर तुमच्यामुळे आम्हाला किती छान माहिती मिळते आहे सर खूप खूप धन्यवाद सर बोला बोला ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली 🙏🙏🌹🌹👌👌केशरताई वैरागे मदने 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 10 หลายเดือนก่อน +3

    Jay balumama 🙏🚩🌹❤️

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 10 หลายเดือนก่อน +1

    जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏 बाळुमामाचा नावानं चांगभलं भल 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @mahadeopatil2580
    @mahadeopatil2580 10 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 10 หลายเดือนก่อน +1

      बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙌श्री स्वामी समर्थ महाराज 🙇‍♂️🌸🙇‍♂️

  • @user-ee3yi8ps6b
    @user-ee3yi8ps6b 10 หลายเดือนก่อน +1

    जय बाळूमामा 🙏 बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙌🙏

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 10 หลายเดือนก่อน +4

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 10 หลายเดือนก่อน +1

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j 10 หลายเดือนก่อน +1

    ❤जय बाळूमामा❤

  • @ramsawant1383
    @ramsawant1383 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙇‍♂️🌺बाळुमामाच्या🌺नावानं🌺चांगभलं🌺🙇‍♂️🙏🙏

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 10 หลายเดือนก่อน +2

    🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🙏Chang Bhal 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🌺Shri 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏Santhi 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Sadgurui 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Balu 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Mama 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Cha 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Navani 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang 🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🙏🙏🌺🙏🙏

  • @sujatahiremath3270
    @sujatahiremath3270 10 หลายเดือนก่อน +2

    Tumi kup chan mahiti sangat alel ahe aj paryant
    Tumala kannada transletor lagl tri mi madat kru shakte tumala
    Thoda mama nch seva che soubhagya amala pn milude dada
    Balumamanch navann chang bla 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepalikalebag1895
    @deepalikalebag1895 10 หลายเดือนก่อน +2

    🙏 Shree 💐 Sant 🙏 Sadguru 💐 Balumamachya 🙏 navan 💐 changbhal 🙏💐

  • @user-lm6qd6rb3s
    @user-lm6qd6rb3s 9 หลายเดือนก่อน

    श्री बाळूमामा चा संत मै तुमसे को विश्वास ठेवणे तुम्ही माझे काम सगळे घडवून देणार जे जे लोक मला पैसे द्यायचे आहे ते नको मला लवकरात पैसे द्या

  • @mandaghuse2303
    @mandaghuse2303 10 หลายเดือนก่อน +3

    दादा व्हिडीओ मोठा बनवा मधात च बंद होतो दोन व्हिडीओ चा एक व्हिडीओ बनवा जय माळुमामा 🌺🙏🌺