काँग्रेस मधून काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना तिकीट मिळाले नसल्यामुळे ते वंचित तिकडे येत आहेत धोका देत आहेत वंचित बहुजन आघाडीला सावध राहणे ही काळाची गरज आहे कोणावर भरोसा करता कामा नये काँग्रेसमधून येणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर किंवा कार्यकर्ते विश्वास ठेवता कामा नये
काँग्रेस मधून कोणत्याही उमेदवार किंवा कोणत्याही अध्यक्ष असो कोणी असो कार्यकर्ता असो त्यांना बाळासाहेब आंबेडकर तिकीट देऊ नये ही नम्र विनंती सामान्य माणसाचे कारण काँग्रेस आपल्या पाठीमागे खंजर खुपसण्याचे काम करत आहे
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
निउड़ूँ आल्या वर दल बदलू नक प्रकाश अम्बेडकर सोबत राह ही विनती करते जय भीम
काँग्रेस सोडुन व्ही बिए ज्वाइन केल्याबद्दल धण्यवाद।
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
Jaybhim namobudhay very good information
विजयी भव आमदार साहेब वंचित बहुजन आघाडी
Congratulations sir
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤
विजयी भव. निवडूण आल्यावर वंचीत सोबत गड्डारी करू नयेत एवढीच आमची इच्छा आहे.
Jay bhim
❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤
वचित बहुजन आघाडी जीदाबाद
Only VBA
ONLY VBA ✌️💯💙
फक्त दल बदलु नका विनंती 🙏🙏🙏
मतविभजन होउ देउ नका... ग्यास सिलेंडरला मत द्या ...वंचित बहुजन आघाडीला मत द्या
Our vote to VBA
वंचित बहुजन आघाडी लाच आवर्जून मतदान करा.
Now be strong n make one team .....bhim team .... only VBA 🇮🇳
🙏👍🙏 Jay bhim
V b a vijei how
जय vba औरंगाबाद. विजयीभव.
निवडून आल्यानंतर काँग्रेस मध्ये जातील याचा भरवसा आहे काय ? कारण वंचित चा अनुभव आहे.
वंचित धानोरकर विजय च आहेत🎉
VBA ❤
Mala tr congress walynvar jara pan bharosa nay kadhi palti martil
निवदुन अल्यावर v b a ला धोखा देव नका