खुपच छान मनाला भावणारी कौटुंबिक छोटीशी गोष्ट पण बरच काही सांगून जाते. बदलत जाणारी विचार सरणी खरच खूप छान वाटते आणि अभिमान पण वाटतो जुन्या नव्या पिढीचा 🙏🌹
ह्या संदेश आजपर्यंत महिला दिना’ साठी सादर झालेल्या जाहिरातींमधे सर्वात महत्वाचा आहे! यात स्त्री-पुरूष समानते बरोबरच एकमेकांविषयी प्रेम,आदर,सन्मान व कौतुक व्यक्त होतांना दिसते! एकदम सही!!!!
अतिशय हृदयस्पर्शी short फिल्म आहे... काळाबरोबर महिलांना सुद्धा तेवढंच स्वातंत्र्य आणि आदर मिळणं फार गरजेचं आहे. त्यांच्या भावना समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे... अजूनही 70% महिला अशा आहेत की त्यांना कुठल्याच प्रकारची मोकळीक नाही मिळत त्या अजूनही 4 भिंतींच्या आत स्वतःच मन मारून जगताहेत.. hope so की लवकरात लवकर पुरुषांन प्रमाणे महिलांना सुद्धा तेवढाच समाजाचा आणि त्याहीपेक्षा जास्त परिवाराचा पाठिंबा मिळावा.😊😊
मुलीला तिच्या सासरी support system म्हणून तिचा Tripod खंबीर पणे उभा असावा लागतो... म्हणजेच तिचा नवरा,सासू आणि सासरे बस...😊 मग तिला उंच भरारी घेण्यापासून कोणी थांबू शकत नाही..✨
खरंच.....खूपच छान जाहिरात झाली आहे, हॅट्स ऑफ टू यू.................कोणीतरी जुन्या संकल्पना बदलण्याची सुरुवात करणं आवश्यक असतं............... नुसत प्रत्यक्षात अस होऊ शकत नाही हे म्हणणं देखील चुकीचंच आहे....कॉटन किंग advertise बनवणाऱ्या आणि त्यात काम करण्याऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन......
खूपच छान , नाते संबंध घट्ट व्हायला ती एकमेकांना पूरक पण असायलाच हवीत नाही का, छान समंजस नाते असेच निर्माण होते आणि तेच मग काळजात कायमचे वास्तव्य करून बसते....छोटासा नाटकाचा प्रवास पण खूप मोठा संदेश देऊन जातोय....काळाची गरज आहे आता स्त्री शक्ती सक्षम आहे हे जाणवून देण्याची, Happy Women's day in advance 🎉❤कलाकारांची कामे उत्तम स्पृहा तर आवडती आहेच त्यात स्मिता जयकर खूप दिवसांनी पण मस्त वाटले बघायला त्यांना... All the Best 👍🏻👏🏻👏🏻
Every husband should support his wife like this by setting his ego aside. And rest of the family too should support and stand by there daughter - in - law. Very few families are there. Need to change the scenario in real world . Gr8 advt. People should learn from this.
खूपच सुंदर, अप्रतिम, बोधप्रद
Lai bhari🎉great 👏🏻👏🏻👏🏻
Khup chan sandesh aahe.
खूप सुंदर... चांगला विचार लोकांपुढे मांडला आहे. कमी शब्दात मोठा अर्थ. आणि संस्कारी कुटुंब दिसून येत ❤
खुपच छान मनाला भावणारी कौटुंबिक छोटीशी गोष्ट पण बरच काही सांगून जाते. बदलत जाणारी विचार सरणी खरच खूप छान वाटते आणि अभिमान पण वाटतो जुन्या नव्या पिढीचा 🙏🌹
असं प्रत्येकीच्या नशिबी आले तर किती छान वाटेल.इतकी समजूतदार माणसे मिळायला नशीब हवे...धन्यवाद..महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🌹🌹💐💐😊
Khup chan ❤
खूप छान.... चांगला संदेश
Shank ketkar is best
आज च्या काळात उपयोगी संदेश
खरंच !असा बदल होतोय् ही खूपच आशादायक आहे - शेवटचा सासूबाईंचा प्रतिसाद खूपच भावला - कुटुंबसंस्था जपण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करायला हवे.❤
ह्या संदेश आजपर्यंत महिला दिना’ साठी सादर झालेल्या जाहिरातींमधे सर्वात महत्वाचा आहे! यात स्त्री-पुरूष समानते बरोबरच एकमेकांविषयी प्रेम,आदर,सन्मान व कौतुक व्यक्त होतांना दिसते!
एकदम सही!!!!
खूप सुंदर जाहिरात!!impressive
एकदम भारी
May god blesses family like this to everyone 😊
अतिशय हृदयस्पर्शी short फिल्म आहे... काळाबरोबर महिलांना सुद्धा तेवढंच स्वातंत्र्य आणि आदर मिळणं फार गरजेचं आहे. त्यांच्या भावना समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे... अजूनही 70% महिला अशा आहेत की त्यांना कुठल्याच प्रकारची मोकळीक नाही मिळत त्या अजूनही 4 भिंतींच्या आत स्वतःच मन मारून जगताहेत.. hope so की लवकरात लवकर पुरुषांन प्रमाणे महिलांना सुद्धा तेवढाच समाजाचा आणि त्याहीपेक्षा जास्त परिवाराचा पाठिंबा मिळावा.😊😊
खूप छान नात्यातला गोडवा छान आहे
स्मिता madam, great come back welcome.
All actors at their best....
Good acting shashank. In reel life n in real life you are best husband n son so caring n completely family man.
Nice ad, casting ही मस्त
Sundarrr
सुंदर
Superb❤😊
फारच छान.स्त्री - पुरूष समानता. स्त्री च्या कर्तृत्वाची जाण. अप्रतिम .🎉
खूपच सुंदर ❤
खूप छान नात्यांची वीण अशीच घट्ट असावी विश्वास, प्रेम, आदर ही न संपणारी दौलत आहे. सर्व कलाकारांचे कौतुक करावे तितके कमीच.
स्त्री - पुरुष समानता व कुटुंब सदस्यांचे एकमेकांवरील प्रेम खरोखर अप्रतिम संदेश मनाला खूप भावला
खुप छान संदेश
Sunder.naajuk ase, kaahitari,, MAN UMALUN AANANAARE......MANAACHYAA AAT KAHITARI ........THANKS..
Nice thought❤
Good to see Smita back
गुणी कलाकार शशांक आणि स्मिता यांचे दर्शन दर्शनाभिलाषींसाठी वारंवार घडायला हवे !
Spruha guni nahi ka?
Very nice message ❤
Khoop chhan!! Keya tar pharach goad!!❤❤
Shashank well said पुरुष असतो तिथेच......
जाहिरात म्हणून छान आहे.
सुंदर केलीय, Add...
खूपच सुंदर. स्त्री च्या कष्टाचे चीज होताना पाहताना खूप छान वाटतेय सर्व कलाकारांचे कौतुक. विशेषतः चिमुरडीचे
खूप छान,लय भारी चिमुकली अभिनेत्री केया इंगळे
Lovely ad 🎉
खुप छान मस्त स्त्री षुरूष समानता कर्तव्याची जाणीव so nice acting shashank really a good message, excellent & good actor ❤❤
Khup chaan👌
Nice advt. Casting pan khup chan.
Beautiful...
Cotton King ...Creative Ads always amazing concepts!!!! 👍
खुप छान concept मांडलाय.
सगळच खूप छान... घर,थीम,कलाकार... काव्य शब्द आणि संगीत
ह्या मधुन मेसेज खुप खुप सुंदर सांगितले आहे आणि आपण बदलायला पण हव
अरे वा … फारच छान🎉
Eye-opener ❤❤
मुलीला तिच्या सासरी support system म्हणून तिचा Tripod खंबीर पणे उभा असावा लागतो... म्हणजेच तिचा नवरा,सासू आणि सासरे बस...😊 मग तिला उंच भरारी घेण्यापासून कोणी थांबू शकत नाही..✨
खूप छान विचार दिलात.
So nice Shashank dada ❤️😘 you are the wold best actor
सुंदर!!
Khup mast ❤❤❤
Wah khup chhan ❤
Good concept 👌👌👌👌👌👌
Sashank ur a best❤
😢 खूप छान
Mast!!
अप्रतिम
खूप खूप छान
If the husband and his family are loving and supportive, a woman can face any upheavals of life...amazing ad.
Superb 🎉
❤great
Nice add should be seen by all men and their mothers
किती गोड ❤️
@Nihar Shembekar music khup Chan zala aahe.
छान कथा महिलांचा आदर कसा करावा ह्याची शिकवण देणारी आहे 👍
मस्त संकल्पना!
This appearance of Shashank made me remember 'Shree'.
खरंच.....खूपच छान जाहिरात झाली आहे, हॅट्स ऑफ टू यू.................कोणीतरी जुन्या संकल्पना बदलण्याची सुरुवात करणं आवश्यक असतं............... नुसत प्रत्यक्षात अस होऊ शकत नाही हे म्हणणं देखील चुकीचंच आहे....कॉटन किंग advertise बनवणाऱ्या आणि त्यात काम करण्याऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन......
4 hi janancha abhinay apratim
Pachahi janancha 😊
Loved it
खूप सुंदर
खूप छान पद्धतीने सांगितला आहे मेसेज यातून सर्वांना🙏🙏
खूपच छान , नाते संबंध घट्ट व्हायला ती एकमेकांना पूरक पण असायलाच हवीत नाही का, छान समंजस नाते असेच निर्माण होते आणि तेच मग काळजात कायमचे वास्तव्य करून बसते....छोटासा नाटकाचा प्रवास पण खूप मोठा संदेश देऊन जातोय....काळाची गरज आहे आता स्त्री शक्ती सक्षम आहे हे जाणवून देण्याची, Happy Women's day in advance 🎉❤कलाकारांची कामे उत्तम स्पृहा तर आवडती आहेच त्यात स्मिता जयकर खूप दिवसांनी पण मस्त वाटले बघायला त्यांना... All the Best 👍🏻👏🏻👏🏻
Khuuupach chhhan
Mst
Just great
Excellent
Every husband should support his wife like this by setting his ego aside. And rest of the family too should support and stand by there daughter - in - law.
Very few families are there. Need to change the scenario in real world . Gr8 advt. People should learn from this.
Family support is most important
स्त्रीला सन्मान देणारा ऐक नवरा खूप भावला .खूप छान सर्वाचे अभिनय
Congratulations to Adbhut production vaibhav and Monika. Amazing performance and ideas 💡
Love concept. God bless you all. Cheer’s 💐🎉👏🏻👏🏻🫶🏽👌🏻
Such a beautiful and nurturing video.. Loved it.. :)
Advertisements are changing...and its a very good change
And even better that society is changing, slowly but changing nevertheless 😊
So true @@anujoshi209
Very emotional video.
Superb concept & acting ❤
Nice 😊👍
Super cast
Superb
Now that's, really a good message
All the actors are great ....Keya Ingle rocks as always....😊
❤❤
So beautiful!
Khupach chan women independent is a very important ❤❤
Masta advt, shashank spruhachi pair chan.
Aww ❤
खूप छान.घरातल्या सगळ्यांनी समजून घेतले तर सगळे ?सुटतात
Khup chan Monika 🎉❤
Who is Monica?
@@Libra6 she is the producer and director of this short film
@@shilpasawant2526 ok
धुंद होते शब्द सारे ची चाल आहे.. 😊
सासू...सून,नवरा ..बायको,ह्या नात्यात येणारा समजुतदार पणा खूप भावला,50वर्षापूर्वी असं घडलं असतं तर....
Same
4 varshapurvi majya sobat suport krnare aste tr .......😢
Baryach thikani aaj hi ase ghadat nahi 😢
Aho tai ata ghadle tri khup zale😂 sasu lokana fakt tyanchya mulache sarv important vatate
❤❤
❤
Ya madhye thik aahe parantu pratyakshat aata hi kahi tari veglech aste