१२ किलो चिकन ६५ आणि कोकणी पद्धतीचे मासे 12 kg chicken 65 street food kolhapur konkani style fish fry
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2023
- #khakikha #chicken #kolhapur
जुना बुधवार पेठ
भगतसिंग चौक, डांगे गल्ली रिक्षा स्टॉप समोर
१२ किलो चिकन ६५ आणि कोकणी पद्धतीचे मासे 12 kg chicken 65 street food kolhapur konkani style fish fry
पत्ता : दसरा चैक ते पंचगंगा घाट पन्हाळा रोड जुना बुधवार पेठ डांगे गल्ली रिक्षा स्टॉप समोर कोल्हापूर वेळ : संध्याकाळी ६ ते १०
chicken 65 recipe ingredients ,
chicken 65 recipe ,
chicken 65 recipe in hindi,
chicken 65 recipe pakistani,
chicken 65 recipe kerala style,
chicken 65 recipe air fryer,
kolhapur khau galli ,
best places to eat in kolhapur,
khau galli near me,
kolhapur khau galli information in marathi,
khau galli, kolhapur address,
kolhapur famous food,
khasbag maidan khau galli,
places to visit in kolhapur,
1 no.
Khupch bharry mast 👌👍
मस्तच
Chicken 65 1no quality ahe chicken briyani pan khup mast ahe ekda nakki bhet dya
Quality 1no 🥰 Lad Bandhu 65
Best
कोण म्हणताय मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही
1 किलो चिकन पासून केलेली सुरवात एक नंबर कॉलिटी च्या जोरावर आज 12 ते 15 किलोच्या आसपास आलेले आहे
Jay maharashtra
Up 1q
खुप छान food point आहे, व्हिडिओ ही छान बनवला आहे.
सर्व पदार्थ टेस्टी आहेत.
Vibhav da vishy hard manus
Vishay cut 65,❤❤❤❤
Kolhapuri bhashet sangayche jhale tr naad khula all item's,
Khup changale varat jeva marathi log successful business run karte Varun zar sagli family ektra asel tar kautak ahai......😊
खूपच छान मस्त सुंदर असं हे 65आहे आम्ही पण खूप वेळ खाल आहे चव खूपच छान आणि हे खास आमच्या लाड भावोजी बहिण भाचे मडळच आहे तूम्ही पण हक्काने या चवीने खा🙏🙏👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐 खूप खूप शुभेच्छा भाचे साहेब
मालकांची संभाषण कौशल्य खूप छान आहे😊
All the best bhavana and jiju asch tumch shop mothe houde
Khup mehnat gheun kaam kart aahat. Hatts off all of u
Khup chhan chav aahe. He mazya gavakadche aahet
मस्त
भारी
1 Number aahe... Quility 1 number... Only Lad Bandhu...🥰
चिकन खुप टेस्टी व फ्रेश असते त्यामुळे खुप गर्दी असते
hygiene mast...jai maharashtra
5 वर्ष मी या भावाच्या गाडीवर चिकन आणि मासे खात आहे एकदम फ्रेश स्वच्छ आणि टापटीप असा स्पॉट आणि qulity मध्ये कुठ ही no compramise 👍भावाला चव आणि स्वच्छता साठी १० पैकी १० मार्क👍
खूपच छान
No Compromise in quality 😋 सेवा एक नंबर आहे. भाऊ कितीही कामात असला तरी आपुलकेपणाने सर्वांशी गोड बोलत असतो... भाऊ उच्चशिक्षित (mcom) असून सुधा मनापासून काम करून मोठा उद्योजक होणार यात तिळमात्र शंका नाही... ट्राय करून बघा एकदा गेलात की पुन्हा जाणार...
Nakki try karnar
मी आता पर्यंत खूप ठिकाणी चिकन ६५ खाले आहे . पण जी क्वालिटी इथे आहे अशी कोल्हापूर मध्ये कुठेही सुद्धा नाही. आणि ज्या पद्धतीचं चिकन ते देतात ती सर्वात चांगली आहे. बऱ्याच ठिकणी चिकन हे स्किन सहीत असते.मी इथे गेली ४ ते ५ वर्ष झाली चिकन ६५ खातोय आता पर्यंत मला कधी स्किन सहीत चिकन ६५ आढळले नाही व त्याच बरोबर ते जास्त तेलकट ही नसतं म्हणून मला तर इथे ६५ खायला आवडते.पण तुम्ही ही एकदा इथे भेट द्या.१०० % तुम्हाला ही नक्की आवडेल..आणि स्वच्छ्ता बाबतीत काही विषयच नाही. एकदम ओक असतं सर्व नक्की भेट दया आणि चविष्ट चिकन 65 चव घ्या.
Khup chan
अशी टेस्ट कुठेच नाही मिळणार😋😋😋
खूप छान👌🤤
हो इथे खूप छान चिकन व मासा मिळतो
Awesome 👍 thod adhi mahit asta tr enjoy kel asta , last week jaun alo kolhapurat😢
Mastch 1 ch number 👍
Nice 🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान आणि क्वालिटि एक नंबर
Bhau nakki bhet deil❤
अस्सल कोकणी पद्धतिने केलेले मासे आनि 65 ची एक वेगळी uniqe टेस्ट चाखायची असेल तर एकदा नक्की भेट द्या... 👌👌😋😋
छान वाटले स्वच्छ पणा आणी कुटुंबातील टिम वर्क जरुर खायला जाणार
Kuup buari test aahe ekch numbur😍
I wish mi Kolhapur cha asato
एक नंबर
लाड बंधु स्नॅक्स स्पाॅट , एक नंबर चव 👌अवश्य भेट द्या..
1 number❤️
Apratim chav.... vaibhv dada olkht nstil amala pn amhi nehmi yet asto ithe, rahayla amhi pachgav la ahe pn ghri kon pahune yenar astil tr lad bandhu chikn 65 ch ghri gheun jato
Ek no ahe chikan
💐💐 खूपच छान, स्वच्छता चांगली आहे ❤ लकरच नक्की भेट देणार 👍
एकदा खाल तर सारखा सारखा याल🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
👌👌😋😋
1 no quality ahe...❤
एक नंबर 👌👌👌
1 number ✨❤💞
आम्ही कोल्हापूरी❤
👌🏻
चिकन खायचं असेल tr लाड बंधू पर्याय नाही ithe
Mast 👌👌
1 no vishaych nahi mazi mul khupch aavdine khatat
4 5 वर्ष झालीत आम्ही येतो इथे पन quality मध्ये कधी फरक नाही येकदा नक्की भेट द्या
होय बरोबर पंकज साहेब🎉
Nyc
👌👌👌
Best quality and fresh chicken 65❤️❤️🤤🤤
Vaibhav. Lad
❤❤❤
🎉🎉
Mi aajparyant confuse aahe
Kolhapur jasti tikat ki satara jasti tikat
Quality ❤️💯
Hygiene is well maintained... looking yummy food
Ashich pragti kart raha dada
Dada nilnga rice full recipe taka
चिकन 65 व मासे खायचे झाले तर लाड बंधू यांचेच....
एक नंबर 👍🏼👍🏼👍🏼
Yumm !
Nkki bhet dya
लाल 65 मध्ये शेवटी कोणती लाल कलरची पेस्ट टाकली? टोमॅटो पेस्ट का?
सर्व फॅमिली खूप प्रेमळ आहे 😇
Tumacha malvani masala pandharat kasa???
किती प्राइज मधे ककिती पिस दयाव ते सांगाल दादा
किती प्राइज मधे ककिती पिस दयाव ते सांगाल दाद
Pn he ashi paddt nahiy konkanat mase banvnyachi... mi swataha konkani ahe. Amchya kde ... kashmiri mirchi ghane tirfal badishep he bhijat ghalun tyat lasun aal he taktat. Nntr te shelow fry krtat... chicken 65 is ok ... but he konkani fish nahit...
सगळ्यात बेस्ट चिकन 65 ची चव आणि कुरकुरीत तळलेली मांदेली, बांगडा आणि सुरुमाई यांची चव पाहिजे असेल तर नक्की भेट द्या आपलं हक्काचं लाड बंधु चिकन 65😋😋
Mast ahe
अंडी ही ह्या पुर्ण बॅटर ला एकजीव करण्यासाठी घातली जातात किलोमागे एक अंड
माशाचे रेट नाही सांगितले??
Nice good food hot Chikn laad
मला ही हा बिझनेस करायचा आहे तर तुमचा नंबर मिळेल का
Artificial color peksha natural color ( Red Color - Beetroot Powder, Green Color - Palak Powder , Yellow color - Turmeric vapara ani corn flour peksha besan ani tandul pith vapara ajun healthy hoil)
# *मावशी कोकणातली हाय म्हटल्यावर मासे ओरिजीनल क्वालिटी चे असणार...... एकदा जायला लागतंय...!!!* 👍🔥👌😋😋😋
❤❤❤
Nkki bhet dya
किती प्राइज मधे ककिती पिस दयाव ते सांगाल दादा