मी पंढरपूर मध्ये ढोलकी २,२०० आणि मृदंग ४,५०० रुपयाला घेतलो होतो. ४ महिन्या खाली.
Very nice.....good information 👍 Ram Krishna Hari🙏
Chan video astat sampurn mahiti bhetate chan
मुंबई पेक्षा आळंदी येथे खूप स्वस्त आणि चांगले पखवाज मिळतात...
Start. 2500
Waa khup sunder. Thanks Madum.
खूप छान माहिती
खुप सुंदर खुप छान
ताईने पण छान माहिती दिली आहे
अत्यंत सुंदर आहे
रिपेरींग बद्दल काही सांगीतले नाहीत . ढोलकी,तबलाचा पाना,चामडा फाटला तर . या दुकानात बसवुन मिळतो का ?
पुणे मध्ये याचे दुकान आहे का,,असेल तर पत्ता मो.नबंर पाटवा ढोलकी. घ्यायची
खुप छान ताई/दादा
ठोकली ची किंमत किती आहे ते सांगा
Very nice...
माझा बोंगो चाळीस वर्षांपासुन मी वापरतो इतका टिकाऊ आहे . बोंगो ढोलकीच्या ट्यून वर सेट करुन आरती तर फारच रंगतदार होते.
Khup mahag aahet,,,
खूप छान
कोणत्या ठिकाणी आहे कारखाना आम्हाला डगा तबला घ्यायचा आहे किंमत किती आहे
भजनाच्या टाळांचा एक व्हिडिओ करा
धन्यवाद मॕडम तुम्ही हा video दाखविल्याबद्दल......तसेच पेटी( हार्मोनियम) चा पण video शोधा व टाका.
खुप छान 👌👌
छान माहिती दिली धन्यवाद
Nice video
Foundation lavtana apn primer aivji ajun ky vapru shakto
काकू जवळील ढोकली किती रुपयाला पडेल
(नागपूर रामटेक ला )
होम डिलीव्हरी जि-वर्धा ता-समुद्रपुर किती खर्च तबला ढगा
Shall I know the cost of daya
Tabla dagga price kay
खूप छान माहिती दिली होती भाऊ मोबाईल नंबर❤
Khup Chan
Muze pakhwaj pahije kiti paryant ahet
तबल्याची किंमत किती आहे ??
Kiti la ek dholki aahe
चांगल्या प्रकारे तबला व डग्गा कीती कींमत होईल
Pakhawaj ka price kitna
तबल्याची किंमत किती आहे ?
भाई मई स्वतः वाद्य संगीत प्रेमी आने,तर तबला डगा किमत किती पासून सूरु आने.
Dadar madhe good quality che makeup 💄 product kuthe miltil please sang na
Superb.
very nice
दामोदर दास गोवरधन दास डिजी. तबला मर्चंट
पत्ता कुठला आहे
मला नवीन पखवाज घ्यायचा आहे...
नक्कीच भेट घेईन.
U so beautiful and cute 😍❤️✨
Thane madhye asel tr tya var video pan banva na...sagle musical instruments kuthe miltil in thane
Address patva
How to buy online
आपलं गाव कोण ते आहे
डगा तबला यांची cost सांगा
Navi Mumbai madhale pooja samagri ani dry fruits che video banava price sobat
तुमचा नो पाठवा शॉप चा
मला ढोलकी घ्यायची आहे
तुमचा पत्ता पाठवा
आणि हो.नं.पाठवा
तबला ढगा पाहिजे दुकानचा पत्ता सांगा नंबर द्या
Di plz ekda dadar madhil lagnachya rukhvatiche shop explore krun video upload kr na plz
Mala pahije tabla price sang
तबला रेट किती कुटे आहे शॉप
whatsup kelay saheb.. rply kel tr bar hoyil
Tabala ka kimat keti hi
Kimat sanga
What is price of single dayan tabla hi pitch
I want to buy tabala
Kimmat sanga.
Tumcha dukanacha aadres pathava aani mobail namber taka
On-line jamel ka डिलिव्हरी
नंबर पाहिजे❤
Apana nambar de tabla kharidni hai ji
Tabla kimat ?
फोन नं. द्याल शाॅपचा?
👌👌👍👍🙏🙏
Tai tabalachi sadharan kiti ru milto he nahi bichare aadhuri mahiti ka deta vidio takaich ter Mane vishy hati ghyva
Bhai mere ko tabla sale karna hai apna
सर नंबर भेटल का
Vaaaaaaaa
😊
सर डमरू आहे का
❤❤👌👌👌
Dholak ka pudha kitne mai hai
ढगाची किंमत किती
Daphali babat kahich mahiti dili nahit?
તમારો નંબર
Sambhal midel ka
मला एक हजार रुपयांपर्यंत भजन म्हणण्यासाठी एक ढोलकी हवी आहे महाराष्ट्र औरंगाबाद एमआयडीसी एरिया येथे मी राहतो माझा नंबर मी तुम्हाला पाठवतो ढोलकीचे व्हिडिओ आणि किंमत मला पाठवा मी पैसे सेंड करतो
आपला फोन नंबर व पत्ता भेज दो
Number send kra tumcha
खुप छान
તમારો નંબર
छान छान माहिती दिलीत धन्यवाद... आपण पेटी/ हार्मोनियम बाबत माहिती दिलीत तर लोकांना चांगली माहिती मिळू शकेल Thank You ✋🏻 Very Much 👍👍
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💽💽👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤n❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤