परीक्षेचे माध्यम जर हिंदी..निवडले तर पेपर हा हिंदी मध्ये येईल लँग्वेज सोडून. उदाहरण..गणित .. बाल मानसास्त्र...सामान्य...अध्यान...हिंदी....हे.. सगळे हिंदीत असतील.....आणि english language english मध्ये.. मित्रांनो पूर्ण माहिती घेऊन फॉर्म भरा...
Sir, mla english ani marathi ase doghe language che paper pahije ahet tr first language marathi ghevu na.... English grammar yeyn na mg sir language english ghetli tr...plz reply dya sir...form bharaycha ahe...mje english mpsc mule changle ahe
मी बी ए पॉलिटिक्स मधून केला आहे MA. मराठी विषयातून केलेला आहे Bed मराठी विषयातून केलेला आहे तर मला इंग्लिश नको आहे तर कुठले विषय निवडायचे सर प्लीज रिप्लाय सर
सर फक्त भाषा मराठी 1 व भाषा हिंदी 2 इंग्लिश च्या ऐवजी भाषा निवडायचे आहे... बाकी विषय तर मराठी मध्ये येणार ना. मानसशास्त्र परिसर अभ्यास गणीत. कारण पुर्ण पेपर मराठी मध्ये हवा.
Sir maz MA B. ED zal aahe MA English aahe specialization ani Bed la social science ahe. Mazi matrubhasha marathi aahe tr language mdhe 1st social science select hoil but 2nd language mdhe konti language select kru. Plz reply...
First hindi ghetli tr 100% खात्रीने बाकीचे सर्व विषय मराठी च येतील का, खूप confuse होत आहे , फॉर्म भरण्यासाठी थांबलो त .पुढे काही अडचण तर येणार नाही ना, नाहीतर ऐनवेळी घोळ व्हायचा आणि सर्व हिंदीत त च येईल.
फर्स्ट इयर वाले म्हणजे ज्यांचा डिप्लोमा अजून पूर्ण झाला नाही त्यांना फॉर्म भरण्याची संधी सध्या तरी ऑप्शन मध्ये दिसत नाही.... काही दिवसांनी बदल होऊ शकतो कदाचित थोडे थांबून फॉर्म भरावा असे मला वाटते
व्हिडिओ नीट पहा.. सुरुवातीला दहावीचे नाव टाकायचे आहे.... नंतर नावात बदल आहे का असा प्रश्न आहे तिथे जे नाव बदलले आहे ते टाकायचे आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी क्लिअरली सांगितली आहे
दररोज रेकॉडेड लेक्चर येतील...काळजी करू नका... तुमच्या मार्क्स मध्ये नक्की फरक पडेल..... मी सर्व काही बेसिक पासून सांगत बसणार नाही परंतु जिथे तुमचे मार्क्स वाढतील तोच घटक आपल्या चॅनलवर शिकवणार आहे.... येणारे सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला स्वतःला पास होण्याची खात्री होईल...
Sir maza 10th std paryant English medium hota.. Jar MI exam medium first language marathi takla Ani second language English takla tar chalel na. Ka 10th std LA je medium hota tya nusar taku... Plz reply
खूप छान......... सर माझी math & सायन्स ही method आहे. मला भाषा १ मराठी आणि भाषा २ हिंदी घेता येऊ शकते का....? आणि पूर्ण पेपर मराठी भाषेमध्ये पाहिजे.... त्यासाठी काय करावे
कोणते पण घ्या एक च वाचा....कव्हर होईल... शक्यतो आपल्या चॅनलवर चे व्हिडिओ पाहतात त्यांना मानसशास्त्राच्या पुस्तकाची गरज लागणार नाही... या angle ने आपले परीक्षा आधीचे सर्व व्हिडिओ असणार... व्हिडिओ पाहून नोट्स बनवा डायरेक्ट पेपर द्या मार्क्स 25+ येतील
सर माझं बी.एड जुन 2024 ला पूर्ण झालेले आहे आणी शैक्षणिक अहर्ता मध्ये सर्टिफिकेट नंबर टाकल्या शिवाय पुढची प्रोसेस होत नसल्या कारणाने अजून डिग्री यायला उशीर च आहे तर सर्टिफिकेट नंबर जागी काय टाकावं?
फॉर्म मध्ये तसा ऑप्शन अजून आलेला नाही.... परीक्षेच्या शेवटच्या तारखेआधी कन्फर्म कळेल की ॲपीयर असताना परीक्षा देता येईल की नाही... लगेच फॉर्म भरू नका wait n watch
Thank you sir 🙏 ya purvi pn mi tumhala request keleli...ata parat karate...book list and study plan sathi ek video kara sir...gruhininna madat hoil ase kara
ही पात्रता परीक्षा आहे... यामध्ये परीक्षा परिषदेकडून असे काही सांगण्यात आलेले नाही की इंग्रजी माध्यम असेल तर हिंदी भाषा घेऊन काही प्रॉब्लेम होतो.... परीक्षा क्लियर करा... तुम्हाला पुढील अभियोग्यता चाचणी देण्यासाठी ही परीक्षा आहे यावरून तुमचे सिलेक्शन होणार नाही फक्त पुढील परीक्षा देता येणार आहे
Thnk u sir 🙏
टक्केवारी पॉइंट मध्ये टाकता येतं आता
It's Good
Sir, tumche sarv lecture pahun tet paper nighel ka? Maza 12 years gap ahe. Aata maza kade books nahi. Ple reply sir....
Sir ba che 3 year che mark calculation karun bharych ka
Thank you sir आतापर्यंत हे माहिती नव्हते. नाहीतर 1 ते 2 mark वरून दोन वेळा असे घडले. Language select च 🎉🎉🎉
89 88 मिळाले इंग्लिश select मुळे
परीक्षेचे माध्यम जर हिंदी..निवडले तर पेपर हा हिंदी मध्ये येईल लँग्वेज सोडून.
उदाहरण..गणित .. बाल मानसास्त्र...सामान्य...अध्यान...हिंदी....हे.. सगळे हिंदीत असतील.....आणि english language english मध्ये.. मित्रांनो पूर्ण माहिती घेऊन फॉर्म भरा...
Jar D. T. ed Marathi madhyamatun Zane asel aani form bhartana madhyam Hindi takal true Kahului problem yenar nahi na
Sir, mla english ani marathi ase doghe language che paper pahije ahet tr first language marathi ghevu na....
English grammar yeyn na mg sir language english ghetli tr...plz reply dya sir...form bharaycha ahe...mje english mpsc mule changle ahe
Yes
Thank you🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤
मी बी ए पॉलिटिक्स मधून केला आहे MA. मराठी विषयातून केलेला आहे Bed मराठी विषयातून केलेला आहे तर मला इंग्लिश नको आहे तर कुठले विषय निवडायचे सर प्लीज रिप्लाय सर
Hindi भाषा 1 मराठी भाषा 2
संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे एकदा पाहून घ्या आणि फॉर्म भरा
Sir tumche online class ahet ka asel tar plz sanga
सर फक्त भाषा मराठी 1 व भाषा हिंदी 2 इंग्लिश च्या ऐवजी भाषा निवडायचे आहे... बाकी विषय तर मराठी मध्ये येणार ना. मानसशास्त्र परिसर अभ्यास गणीत. कारण पुर्ण पेपर मराठी मध्ये हवा.
Thank you so much sir 🙏🙏🙏
Welcome keep watching mam
Sir hindi che lecture ghya plz
sir post graduation che marks kshe fill kryche cgpa mdhe ahet
सर माझं दहावी प्रमाणात KHAMBAEET असं आहे. पुढील शिक्षणात Continue KHAMBAIT अस आहे प्लिज हेल्प फार्म भरलेला नाही अजून
Khup chhan mahiti sir dhanyavad
Welcome....keep watching
सर माझं विज्ञान गणित आहे व मी form भरून टाकला आहे आता एडिट करून हिंदी कसे करू कारण आता eng घेतले गेले
Mobile VR bharta yeto ka form
Ho
@@akshaygore100 self declaration Ani thumb blue ink ne dyatcha ki black
sir from madhe mistik zali tr kay karave
Sir maz MA B. ED zal aahe MA English aahe specialization ani Bed la social science ahe. Mazi matrubhasha marathi aahe tr language mdhe 1st social science select hoil but 2nd language mdhe konti language select kru.
Plz reply...
First hindi ghetli tr 100% खात्रीने बाकीचे सर्व विषय मराठी च येतील का, खूप confuse होत आहे , फॉर्म भरण्यासाठी थांबलो त .पुढे काही अडचण तर येणार नाही ना, नाहीतर ऐनवेळी घोळ व्हायचा आणि सर्व हिंदीत त च येईल.
सर टीईटी फॉर्म भरताना भाषा 2 चुकलीआहे तर दुसरा फॉर्म भरता येतो का. कृपया प्लीज सर मार्गदर्शन करा.
सर हिंदी साठी पटकन काहीतरी करा😢
Good explain... Sir.
Thank you🙏
Welcome...
D.ed फर्स्ट इयर आहे त्यांचे मार्क कसे टाकायचे
फर्स्ट इयर वाले म्हणजे ज्यांचा डिप्लोमा अजून पूर्ण झाला नाही त्यांना फॉर्म भरण्याची संधी सध्या तरी ऑप्शन मध्ये दिसत नाही.... काही दिवसांनी बदल होऊ शकतो कदाचित थोडे थांबून फॉर्म भरावा असे मला वाटते
Thanks sir
Welcome mam
सर हिंदी विषयाचे प्रश्न कशाप्रकारे असतात कोणते पुस्तक वाचावे
व्हिडिओ बनवतो स्पेशल पुस्तक वाचण्याची गरज नाही... पेपर मराठी प्रमाणेच असतो
Sir plz hindi chi series ghy sir@@akshaygore100
Maha tait mins tait n
Ded आणि bsc Home science झाले आहे तर पेपर 2 ला सामाजिक शास्त्र विषय घेता येतो का
Hindi vishyacha abhyas ky asel tetla
Thank you sir
Tq sir
Welcome
सर post graduation चे मार्क्स cgpa मध्ये दिले आहे तर ये कसे टाकावे
Sir maze graduation bcom Made Zale Ahe Tr Mi second paper made math science geu ka ka social science geu
Sir english cha Sllybus ch video taka n plzz
Video टाकला आहे पाहून घ्या आज
Tait 3 kadi hoil
Sebc aani ews age limit kiti aahe sir
Sir fom bhartana mistek jhali tar navin fom bharu shakto ka payment jhaleli ahe
Sir majya from fill kela but mala hindi lsgauage ghyachi aahai kahi karu shakte ka
Mobile vr form bharu shakto ka
जर भाषा 1 हिंदी व भाषा 2 मराठी निवडली तर,
बालमनसशास्त्र 30 Q
भाषा 1 हिंदी 30 Q
भाषा 2 मराठी 30 Q
गणित 30 Q
परिसर अभ्यास 30 Q
असा बदल होईल का?
Same question
Yes
Yes
@@Shitalk8 English language che question yenarach nahi na
Paper 1 paper 2 la pan please reply sir
Madhavi Lokhade
Namaste sir 🙏 maze SC caste aahe...pan maze caste certificate nahi ye...kay option asel mag
कास्ट सर्टिफिकेट लागतेच त्याशिवाय तुम्हाला आरक्षणाचा लाभ भेटणार नाही
Namaste sir 🙏 me zar open madhu form barla tar/bharu shaktne ka
B.A .B.ed in english aasel tar paper 2 sathi konta subject nivdaycha,math& sci ki social science
सोशल सायन्स
Sir 1 te 5 sathi konte books वापरावे ....8 वी पर्यंत read केलेत तर चालतील का ?
Yes...100%
Sir...married aahe tr kontya navane form bharava...educational document aadhichya navane aahet Ani aadhar card attachya..
व्हिडिओ नीट पहा.. सुरुवातीला दहावीचे नाव टाकायचे आहे.... नंतर नावात बदल आहे का असा प्रश्न आहे तिथे जे नाव बदलले आहे ते टाकायचे आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी क्लिअरली सांगितली आहे
Sir parisar abhyasa sathi video kara
काही दिवसात संपूर्ण परिसर अभ्यास वर व्हिडिओ बनवतो तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या
Sir B.A. English ahe tar second language englishach select karawi lagel ka?
D.Ed ला आता प्रवेश घेतला आहे. MA झालं आहे. फॉर्म भरता येते का
Sir ycm college ne b a zale ahe ty la politics Ani english donhi sub special madhe hote mg ata english chya besvr mi math science gheun ka
नाही सामाजिक शास्त्र मधून फॉर्म भरावा लागेल
Sir mala text message la otp yeto pn email ny yet ahe tr ky kru??
तोच ओटीपी दोन्ही ठिकाणी टाकायचा आहे सारखाच आहे... ई-मेल मध्ये SPAM मेसेजेस मध्ये ओटीपी आला असेल चेक करा आणि टाका
Sir medium cha ith kahi problem nahi na karan maz ded english madhun zaly tar mi hindi ani marthi gheu shakte ka reply dya
Sir live lecture khide chalu honar aahet
दररोज रेकॉडेड लेक्चर येतील...काळजी करू नका... तुमच्या मार्क्स मध्ये नक्की फरक पडेल..... मी सर्व काही बेसिक पासून सांगत बसणार नाही परंतु जिथे तुमचे मार्क्स वाढतील तोच घटक आपल्या चॅनलवर शिकवणार आहे.... येणारे सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला स्वतःला पास होण्याची खात्री होईल...
Sir hindi language ka select karaychi ky samajal nahi. Hindi select kelyavr english sub exam la yet nahi ka
Sir exam medium hindi gheun Magchya veles kuni paper Dil ka other vishay parisar abhyas Manas te kontya bhashet ale hote questions
मागे हा ऑप्शन नव्हता
Copy krayche mark dusrikdun nd mg paste kra option mdhe fill.up.hotil.percentage
माझं फक्त ded झाले आहे मी 6ते 8 म्हणजे फ्रॉम भरू शकतो का
Graduate pahije
Sir maza 10th std paryant English medium hota.. Jar MI exam medium first language marathi takla Ani second language English takla tar chalel na. Ka 10th std LA je medium hota tya nusar taku... Plz reply
No problem
तुमच्या डीएड डीएड च्या माध्यमाचा फरक फक्त पडतो शाळा नियुक्तीच्या वेळेस... बाकी कशाचा फरक पडत नाही
@@akshaygore100 thank you sir 🙏
D el ed 1st year zale aahe 2nd year chalu aahe TET paper deu shakat kay
Yes
ATKT asel tar TET from deta yenar nahi kay ?
Sorry sir exam deta yenar nahi kay ?
Sir me june 2024 la passed aahe certificate nahi aale mazi b ed to box madhe konta number taku
Same problem
Sir Bped jhalele aahe doni peper deyla jmel ka
Sir दोन्ही पेपर साठी फीस किती आहे 🙏
Science math che pn video taka sir
Yes...लवकरच
खूप छान......... सर माझी math & सायन्स ही method आहे.
मला भाषा १ मराठी आणि भाषा २ हिंदी घेता येऊ शकते का....? आणि पूर्ण पेपर मराठी भाषेमध्ये पाहिजे.... त्यासाठी काय करावे
हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा म्हणून घेऊ शकता
Sir maze fakt Ded zale aahe ani mi sadhya ba with English literature la aahe last year la tar mi paper 2 pn deu shkte ka
Sir maja B.ed english method made jhala mi Hindi language nivadala tar kay problem honar nahi na please reply sir
Bakiche subject hindi madhech yetat ka
No
Phychology sati book sanga sir plz
कोणते पण घ्या एक च वाचा....कव्हर होईल... शक्यतो आपल्या चॅनलवर चे व्हिडिओ पाहतात त्यांना मानसशास्त्राच्या पुस्तकाची गरज लागणार नाही... या angle ने आपले परीक्षा आधीचे सर्व व्हिडिओ असणार... व्हिडिओ पाहून नोट्स बनवा डायरेक्ट पेपर द्या मार्क्स 25+ येतील
@@akshaygore100 thank you sir
DED AND Bcom झाले आहे 2 paper देऊ शकतो का
D.Ed first year form nahi bharu sakte ka sir ????
पहिले वर्ष पूर्ण झाले असावे निकाल लागलेला पाहिजे तर भरता येईल फॉर्म
Sir maz d.El.Ed zal aahe tr tet cha from bhru shkto ka
Yes
Sir OBC sathi noncriminal lagech lagto ka sir mi OBC ahe pan noncriminal kadhala nahi
sir d.el.ed zale aahe form bhru shkte ka
Yes... option तोच निवडा
Sir bhasha 1marathi aani 2 hindi n ghewu shakt ka
1 hindi takav lagel options click karun paha
Tarikh pude jau shakte ka
01:08
सर माझं बी.एड जुन 2024 ला पूर्ण झालेले आहे आणी शैक्षणिक अहर्ता मध्ये सर्टिफिकेट नंबर टाकल्या शिवाय पुढची प्रोसेस होत नसल्या कारणाने अजून डिग्री यायला उशीर च आहे तर सर्टिफिकेट नंबर जागी काय टाकावं?
Same problem zala maza pn
Same problem
Sir bed asel tr paper 1deu shakto ka?
फक्त B.ed असेल तर फक्त paper 2 देता येतो, पेपर 1 नाही
हिंदी किती मार्क्सला आहे..ctet ३० प्रश्न मराठी आणि १२० प्रश्न हिंदी किंवा इंग्रजी मध्ये येतात..
हिंदी Select केल्यास पेपरमध्ये English चे Que येणार नाही का सर please सांगा .
Video मध्ये क्लिअर सांगितले आहे....नीट व्हिडिओ पहा
Language 1 hindi, and language 2 marathi ghetle tar engish subject che question yenar nhi ka english grammer , questions.
Hach question mala pn padtoy pn kunich clear kelel nahi
Nahi fakt Hindi ani Marathi che yetil
Sir maza M.A cha result online lagala aahe pan ofline Mark list aajun nahi aale mag kay karu
Marks taka barobr...kahi problem nahi
सर १० नापास झाले असल्यास कसे गुण लिहावे
Sir mi bed final year appeared ahe form baru shakel ka. Plz reply sir
Sadhya tri tab available nahi y appeare cha form सध्या भरू नका...होऊ शकतो
Graduation+ d.el.ed aahe....Both paper 1 & 2 sathi apply karayche aahe...व्यावसायिक पदवी शिक्षण (6 ते 8)मध्ये काय टाकायचं
आजचा व्हिडिओ पहा...सर्व माहिती दिली आहे...
2024 result b.ed one subject back rahila ahe tar mi tet deu shakste ka??? pleas sir reply .
फॉर्म मध्ये तसा ऑप्शन अजून आलेला नाही.... परीक्षेच्या शेवटच्या तारखेआधी कन्फर्म कळेल की ॲपीयर असताना परीक्षा देता येईल की नाही... लगेच फॉर्म भरू नका wait n watch
Sir OB C caste walyana non creamy layer lagel ka
Sir language Hindi select kelyani ....pude kahi problem nahi yenar n
Kasla problem
Tait madhye....ani joing madhe... English nahi ghetal tr
@sonalichaudhari9933 त्याचा फरक पडत नाही...ही फक्त पात्रता परीक्षा आहे....भाषा कोणती असो पास असले पाहिजे फक्त
Thank you sir 🙏 ya purvi pn mi tumhala request keleli...ata parat karate...book list and study plan sathi ek video kara sir...gruhininna madat hoil ase kara
अप्पेअर म्हणून भरता येईल का
फॉर्ममध्ये त्याचा ऑप्शन अजून आलेला नाही फॉर्म भरायला घाई करू नका परीक्षा आधी ऑप्शन कदाचित येऊ शकतो
@@akshaygore100 ok सर 🙏🏻
सर माझे मराठी मिडीयम आहे हिंदी विषय घेतला तर काही प्रोब्लेम येणार नाही ना
नाही
Sir mazi bsc bed zale aahe tar me second paper la konta subject select karu (1 Math & science 2. social science ) please sanga
Maths science
Sir hindi madhe grammar jast asto ka
नाही
@@akshaygore100 sir plz Hindi language vr question kse yetat tyavr lvkr video gheun ya sir mg fm bharaila br hoil
Sir correction window open hou shakte ka
सर भाषा 1-hindi , भाषा 2-marathi घेतले तर exam che माध्यम फॉर्म भरताना मराठी लिहायचे की हिंदी
Document kon kon te लागतात sir
Sir b.ed certificate no konta टाकायचा आहे
Certificate vr khali asto...nit paha
@@akshaygore100 sir b.ed markshit ahet certificate nahi mg sir?
Sir ha GR kuthe milel madhyam cha
B.ed walyana peper 1 and pepar 2deta yeil ka
नाही फक्त पेपर २
Hindi विषय असनार का
Hooo..video paha सर्व सांगितले आहे
Hindi subject rahil ka mng
हिंदी विषय भाषा एक म्हणून घेता येतो
व्हिडिओ नीट बघा त्यामध्ये मी क्लिअर केले आहे
Sir ded 2013 madhye jhalela ahe. Tr form bhartana d.ed, d.t.ed ki d.eld he option ahe tar konta fill karayacha
D.ed तुमच्या प्रमाणपत्रावर नाव पहा मग select करा.... माझ्या माहितीनुसार तेव्हा d.ed होते
अध्यापक शिक्षण पदविका
D.ed
थँक्यू sir
Sir no.konta takyacha
जो चालू आहे..
Sir माध्यम हिंदी सिलेक्ट केलं तर दुसरी भाषा निवडता येते परंतु जर आमचं ded आणि bed special English असेल तर specilazation वर काही परिणाम होईल का
ही पात्रता परीक्षा आहे... यामध्ये परीक्षा परिषदेकडून असे काही सांगण्यात आलेले नाही की इंग्रजी माध्यम असेल तर हिंदी भाषा घेऊन काही प्रॉब्लेम होतो.... परीक्षा क्लियर करा... तुम्हाला पुढील अभियोग्यता चाचणी देण्यासाठी ही परीक्षा आहे यावरून तुमचे सिलेक्शन होणार नाही फक्त पुढील परीक्षा देता येणार आहे
Sir me paper 2chi tayari kartiye,please roj video takat ja. Live lecture ghet ja sir
Live nahi pn recorded nakki roj hoil
D. Ted आणि Graduation झालं आहे सर, दोन्ही पेपर देऊ शकतो काय?
Yes...
Ho dya pm pahila papar jast study kra
D .ed zale aahe sir doni pepar deu shakte k
@@anitasolanke1369ho deu shakta..
paper 1 ch dya paper 2Bed la must ahe.