@@vrushalipatkar2096 Oh... खरंच बऱ्याच जणांनी दिवाळीत बनवून पाहिलीय ही recipe आणि खूप छान छान feedback ही दिलेत 👍... Next time नक्की बनवा, मस्त बनते 👍... आणि Thank you very much 🙏🌹
Thanks 🙏🌹... आणि आमच्याकडे ही अश्याच करंज्या बनवतात... TH-cam वर जी पद्धत सर्रास दाखवली जाते ती मला अगोदर माहीत च नव्हती,..youtube वर च पहिल्यांदा पाहिली आणि वाटलं कि आपली पद्धत जास्त सोपी आणि सुटसुटीत आहे म्हणून मग मी video share केला 👍
अरे वाह!! खूप छान congratulations 🌹🙂 मला ही तुमचा फोटो पाहायची इच्छा झाली पण TH-cam वर फोटो upload करायची facility नाहीये ना, पण मला खात्री आहे खूप छान झाल्या असतील करंज्या 👌👌... आणि Thanks for the feedback 🙏🌹
Mi ashach prakare satorya karate Tai, aamchya pachkalashi paddhatichya .pn kada kapat nahi.aaj parayant konich Ase wyawasthit dakhawile nahi. Hi fold kartana thoda tiraki phold Keli ki Ajun jast chan disatat.mi Mazya sasubainche bghun shikale.❤
Thank you so much 🙏🌹🙂... आणि तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे,कडा न कापता लेअर्स अजून जास्त खुलून दिसतात 👍 .. मी ही अगोदर कडा नाही कापायचे पण इथे shape थोडा व्यवस्थित दिसावा म्हणून कापते...
@@manjirisurve7610 Thank you so much 🙏🌹... आणि पोळीच्या size प्रमाणे कमी जास्त होतात.. माझा पोळपाट लहान असल्यामुळे पोळी छोटी च लाटावी लागली त्यामुळे साधारण 18-20 करंज्या झाल्या... पोळी medium size ची असेल तर साधारण 25-30 करंज्या होतात 👍
Thanks 🙏🌹... आणि मी viewers च्या सांगण्यावरून first time Voice over केलंय, मला त्याबाबतीत फार technical knowledge नाहीये so 😊... Next time नक्की improve करेन 👍
Majhi khup icha puri hoti tumhala photo share karychi pan option nahi ata..mi khup happy ahe same to same taschy jhalyt majhya karnajya..khup khup thanks tumhala..tai
वाह!! खूप छान 👌👌 मला पूर्ण खात्री आहे तुमची करंजी खूप छान झाली असणार कारण तुम्ही खूप खुश आहात 👍😊 ह्या करंजी चं हेच main आहे की, एवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा खूप छान लेअर्स वाली करंजी बनते तेव्हा मन खूप प्रसन्न होतं... तळताना लेअर्स फुलताना पाहून च सगळा क्षीण निघून जातो 👍
@@vrushalipatkar2096 हो अगदी चालेल... खरंतर आम्ही पूर्वी फक्त रव्याच्याच करायचो... फक्त रवा भिजवून ठेवून नंतर थोडा कुटून घ्यावा लागतो... पण खूप छान जास्त खुसखुशीत होतात रव्याच्या करंज्या 👍
नाही... कारण आपण फार कडक नाही मळत पीठ आपलं regular करंजीला जसं मळतो तसंच मळायचं... हा पण जर तुम्ही मैदयाऐवजी रव्याच्या करंज्या बनवणार असाल तर मात्र पीठ कुटून/ चेचून च घ्यावं लागतं 👍
😊 Thanks 🙏🌹... Hmm गेल्यावर्षी च्या recipe ची ही यावर्षी बरीच कॉपी झाली 😊 but ठीक आहे, सगळ्यांपर्यंत recipe पोहचेल त्यानिमित्ताने, कारण सगळे जी recipe दाखवतात ती थोडी कठीण वाटल्याने अनेकजण इच्छा असून ही साट्याची करंजी बनवायला मागत नाहीत.. पण आता सगळे बनवतील ह्या सोप्या पद्धतीने 👍😐
Thanks 🙏🌹... हो खूप कमी आवाज येतो... मी थोडं मोठ्या आवाजात बोलायला हवं होतं 👍 पण first time voice over केलेला so अंदाज नाही आला range चा.. Next time नक्की लक्षात ठेवेन 👍🙂
हो बहुतेक जण रोल आडवाच कापतात, पण त्यामुळे कधी कधी layers दिसत नाहीत,.. पण आम्ही प्रथम उभा आणि मग आडवा cut करतो त्यामुळे अगदी सहज layers सुटतात करंजीला... म्हणून ही पद्धत दाखवलीय 👍🙂
हो अगदी... पहिल्यांदाच voice over केलंय त्यामुळे नीट नाही जमलं, उगाच आवाज जास्त कर्कश्य वाटू नये म्हणून आवाजाची range कमीच ठेवलेली पण चुकलं ते, नॉर्मल च असायला हवा होता आवाज... Next time नक्की ह्याकडे लक्ष देईन 👍... Thanks 🙏🌹
घालू शकतो👍... आपण नेहमीच्या करंजीच्या पारीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं,.. कोणीकोणी फक्त मैद्याच्या, कोणी रवा - मैदा mix तर कोणी फक्त रव्याच्या ही करतात... रव्याने जास्त healthy बनतात करंज्या 🙂
अफलातून..1 no ताई... TH-cam वरची सर्वांत सुंदर दिवाळीची recipe 👌
Thank you very much for a beautiful comment 🙏🌹
pr
😂@@foodart1995
खूप छान. आम्ही सुध्दा अशाच बनवतो. 👌👌
👍🙂... Thank you so much 🙏🌹
खूप सुंदर, अप्रतिम रेसिपी दाखवली आहे तुम्ही. खूप खूप धन्यवाद 😊
@@pratibhakhedkar8727 🙂 Thank you so much 🙏🌹
Khupach chan 👌👌
Thank you so much 🙏🌹
फारच आकर्षित अतिशय मेहनतीने बनविलेल्या खूपच सुंदर करज्या?
Thank you 🙏🌹... आणि खरंच ह्या करंज्या प्रत्यक्षात ही खूप सुंदर दिसतात 👍🙂
खूप छान समजावून सांगितल .धन्यवाद
@@sadhanabahadkar1220 👍 thank you so much 🙏🌹🙂
अप्रतिम.. करंज्या,.... देखण्या करंज्या❤❤
Thank you so much 🙏🌹... खरंच खूप सुंदर दिसतात ह्या करंज्या 👍🙂
सुंदर करंजी व पदर खूप छान सुटले आहेत.
🙂 Thank you so much 🙏🌹... ह्या पद्धतीने लेअर्स खूप छान येतात करंजीला 👍
खुप सुंदर आहे करंजी.
खूपच सुंदर करंजी 👌👌
🙂 Thank you 🙏🌹
खूप सुंदर
🙂 Thank you so much 🙏🌹
अतिशय सुंदर आणि उत्तम करंज्या तयार करून दाखविले.thank you.
दिपावली निमित्त शुभेच्छा
Thank you so much 🙏🌹... तुम्हांलाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा 💐
एक नं करंजी झाली आहे, मस्तच 👌👌
Thank you 🙏🌹🙂
Sunder❤❤❤
Thank you 🙏🌹🙂
वाह, बघून खूप खूप छान वाटले.सुंदर आहेत
Thank you so much 🙏🌹... हो अगदी, खूप सुंदर दिसतात ह्या करंज्या 👍🙂
अप्रतिम सुंदर करंज्या
🙂 Thank you so much 🙏🌹
खूपच छान. कौशल्य असावे लागते.🎉🎉
🙂 Thank you so much 🙏🌹
Khup chan Tai thanks 😊
🙂 Thank you so much 🙏🌹
Khup khup khup sundar.
Aapan recipe chan shabdant aani shantapane sangitlit. Anek dhanyawad 🙏
🙂 Thank you so much 🙏🌹
Khupch sundar👌👌
Thank you so much 🙏🌹
Ati sunder, no words to appreciate.
🙂 My pleasure 🙏... Thanks a lot 🌹
Yammy yammy ❤❤❤ very nice 👍
Thank you so much 🙏🌹🙂
खरंच, ताई मी जर दिवाळी्त करंजी ची रेसिपी बघितली असती तर नक्की करून बघितली असती खूप खूप छान करंजी👌👌👌👌👌
@@vrushalipatkar2096 Oh... खरंच बऱ्याच जणांनी दिवाळीत बनवून पाहिलीय ही recipe आणि खूप छान छान feedback ही दिलेत 👍... Next time नक्की बनवा, मस्त बनते 👍... आणि Thank you very much 🙏🌹
अतिशय सुंदर
Thank you so much 🙏🌹
खुप सुंदर मस्तच ताई❤
🙂 Thank you so much 🙏🌹
सुंदर 😊
Thank you 🙏🌹
खुपच सुंदर
Thanks you so much 🙏🌹
सुंदर jali 1 no.
@@tanujarajmane266 Thank you so much 🙏🌹
Khup chan sundar 👍🏻👌🏻👌🏻
Thank you 🙏🌹🙂
खुप छान ताई
Thank you so much 🙏🌹
Khup chaan thanks
🙂 thanks 🙏🌹
खूपच सुंदर ❤❤
Thank you so much 🙏🌹
Apratim
Thanks a lot 🙏🌹
ताई खूप छान करंजी झाली
Thank you 🙏🌹
Khup chan 👌👌
Thank you so much 🙏🌹
Mast 🎉🎉🎉🎉🎉Sundar Aprtim Laybhari me banavaly Navaratit aata tumachy sarkhya banavin Thankyou Moraya
Thank you so much 🙏🌹... नक्की बनवा, मस्त बनतात 👍🙂
ताई खूप खूप छान 🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙂
Khupch apratim..mala hich recipe havi hoti..
Thank you 🙏🌹.. नक्की बनवा, छान बनते एकदम 👍
सुरेख ❤ माझी बहिण आणि मी सुद्धा अशाच करंज्या गेली कित्तेक वर्ष बनवीत आहोत . खूप छान वाटलं बघून ❤
Thanks 🙏🌹... आणि आमच्याकडे ही अश्याच करंज्या बनवतात... TH-cam वर जी पद्धत सर्रास दाखवली जाते ती मला अगोदर माहीत च नव्हती,..youtube वर च पहिल्यांदा पाहिली आणि वाटलं कि आपली पद्धत जास्त सोपी आणि सुटसुटीत आहे म्हणून मग मी video share केला 👍
Superb.
Thanks 🙏🌹🙂
ताई तुमच्या recipe ची खूप जणांनी कॉपी केलीय पण तुमच्या इतके किंवा तुमच्या जवळपास पण कुणाच्या करंजीला लेअर्स नाही आलेत... तुमची करंजी सगळ्यात 1 no 👍
🙂... सर्वप्रथम Thanks 🙏🌹.. आणि कॉपी च्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत ही पद्धत पोहचेल तरी.. So it's OK 👍😊
@@foodart1995 तिकडे बघा youtube वर copy केल्याबद्दल एकमेकांवर किती ताशेरे ओढले जाताहेत ते 😁 ..त्यापेक्षा तुमचे विचार कितीतरी चांगले आहेत 🙏
@@taniya9494 😊🙏
Tai, lahan pna padun aamhi asha करंज्या बनवतो. सत्याची करंजी ही खासियत आहे. मी स्वतः बनवते. छान दिसतात आणि लागतात ही.
@@YamineeAundhekar हो अगदी बरोबर 👍..ह्या करंज्या जेवढ्या छान दिसतात तेवढ्याच taste ला ही छान लागतात.. 🙏🌹
खूप छान पध्दतीने सांगीतले ❤❤❤❤
Thank you so much 🙏🌹🙂
रेसिपी सांगण्याची पद्धत
खुप सुंदर ,सतत ऐकत राहावे
असे वाटते,वेळ मिळेल तेंव्हा
नक्कीच बनवेन,कथन छान
तर करंजी पण छानच होईल.
St Lucia 🙏
Thank you so much for a beautiful comment 🙂🙏🌹.. आणि नक्की बनवा, खूप छान बनतात ह्या करंज्या.. मला खूप छान छान feedbacks ही आलेत करंजीबद्दल 👍
पण प्रत्येक करंजी चे पदर खूपच छान सुटले आहेत
Thanks 🙏🌹... अगदी 👍 खूप छान पदर सुटतात ह्या पद्धतीने करंजीला 🙂
Mala photo share karycha hota mi kelya Aaj khupch mast jhalyt..thanku so ❤ much
अरे वाह!! खूप छान congratulations 🌹🙂 मला ही तुमचा फोटो पाहायची इच्छा झाली पण TH-cam वर फोटो upload करायची facility नाहीये ना, पण मला खात्री आहे खूप छान झाल्या असतील करंज्या 👌👌... आणि Thanks for the feedback 🙏🌹
Mi ashach prakare satorya karate Tai, aamchya pachkalashi paddhatichya .pn kada kapat nahi.aaj parayant konich Ase wyawasthit dakhawile nahi. Hi fold kartana thoda tiraki phold Keli ki Ajun jast chan disatat.mi Mazya sasubainche bghun shikale.❤
Thank you so much 🙏🌹🙂... आणि तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे,कडा न कापता लेअर्स अजून जास्त खुलून दिसतात 👍 .. मी ही अगोदर कडा नाही कापायचे पण इथे shape थोडा व्यवस्थित दिसावा म्हणून कापते...
1 नंबर करजी झाली मी पण करणार
Thanks a lot 🙏🌹... नक्की बनवा 👍 खूप छान होणार नक्की 👍
अहो ताई
कोणीही कॅापी करणार नाही माझ्या आई पण अशाच करंज्या बनवायची
हो अगदी 👍.. बरेच जण बनवतात अश्या प्रकारे पण बऱ्याच जणांसाठी ही पद्धत नवीन आहे...
खूप सुंदर, या प्रमाणात किती करंज्या होतात?
@@manjirisurve7610 Thank you so much 🙏🌹... आणि पोळीच्या size प्रमाणे कमी जास्त होतात.. माझा पोळपाट लहान असल्यामुळे पोळी छोटी च लाटावी लागली त्यामुळे साधारण 18-20 करंज्या झाल्या... पोळी medium size ची असेल तर साधारण 25-30 करंज्या होतात 👍
Do you take order?
@@ganpatraogaekwad6700 🙂 नाही, मी कधी order नाही घेतली.. पण तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता, एकदम सोपी आहे recipe 👍
त्यालाआम्ही खाजाची करंजी म्हणतो
हो अगदी 👍... बरीच नावे आहेत ह्या करंज्यांना... साट्याची, पुडाची, खाज्याची, etc ,... मी सातपदरी करंज्या म्हणते 🙂👍
मसत
Thank you 🙏🌹
Hello Sathiya corn flour Aayo ji tandalachi pithi Salil ka
तांदळाची पीठी वापरू शकता पण त्याने करंजी थोडी कडक होते... Cornflour किंवा आरारूट ने एकदम खुसखुशीत होते
Khup chan video zala ahe awaj far kami hota
Thanks 🙏🌹... आणि मी viewers च्या सांगण्यावरून first time Voice over केलंय, मला त्याबाबतीत फार technical knowledge नाहीये so 😊... Next time नक्की improve करेन 👍
Majhi khup icha puri hoti tumhala photo share karychi pan option nahi ata..mi khup happy ahe same to same taschy jhalyt majhya karnajya..khup khup thanks tumhala..tai
वाह!! खूप छान 👌👌 मला पूर्ण खात्री आहे तुमची करंजी खूप छान झाली असणार कारण तुम्ही खूप खुश आहात 👍😊 ह्या करंजी चं हेच main आहे की, एवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा खूप छान लेअर्स वाली करंजी बनते तेव्हा मन खूप प्रसन्न होतं... तळताना लेअर्स फुलताना पाहून च सगळा क्षीण निघून जातो 👍
@@foodart1995 yes yes
मैद्या ऐवजी रवा वापरला तर चालेल का
@@vrushalipatkar2096 हो अगदी चालेल... खरंतर आम्ही पूर्वी फक्त रव्याच्याच करायचो... फक्त रवा भिजवून ठेवून नंतर थोडा कुटून घ्यावा लागतो... पण खूप छान जास्त खुसखुशीत होतात रव्याच्या करंज्या 👍
हे पीठ चेचायचे नाही का पाटयावर
नाही... कारण आपण फार कडक नाही मळत पीठ आपलं regular करंजीला जसं मळतो तसंच मळायचं... हा पण जर तुम्ही मैदयाऐवजी रव्याच्या करंज्या बनवणार असाल तर मात्र पीठ कुटून/ चेचून च घ्यावं लागतं 👍
❤ 👌
खूप वेगळी मस्त रेसिपी पण आता सर्व youtuber तुमची copy करतील
😊 Thanks 🙏🌹... Hmm गेल्यावर्षी च्या recipe ची ही यावर्षी बरीच कॉपी झाली 😊 but ठीक आहे, सगळ्यांपर्यंत recipe पोहचेल त्यानिमित्ताने, कारण सगळे जी recipe दाखवतात ती थोडी कठीण वाटल्याने अनेकजण इच्छा असून ही साट्याची करंजी बनवायला मागत नाहीत.. पण आता सगळे बनवतील ह्या सोप्या पद्धतीने 👍😐
Agdi khare kopi karayla taptat😂😂
@jyotipawar9028 😊
मस्तच झाल्या करंज्या!! पण पारी प्लास्टिक पेपरवर लाटायची,मी तेच करते. लाटायला आणि भरायला सोपं पडतं, पटपट लाटता येतं,हातात कागद घेऊन छान भरता येतं.
Thanks 🙏🌹... अगदी बरोबर.. मी करते तश्या ही, पण इथे दाखवायला हव्या होत्या म्हणजे सर्वांना अजून जास्त easy वाटल्या असत्या 👍
सुंदर
पण आवाज ऐकू येत नाही. खूप लहान आहे.
Thanks 🙏🌹... हो खूप कमी आवाज येतो... मी थोडं मोठ्या आवाजात बोलायला हवं होतं 👍 पण first time voice over केलेला so अंदाज नाही आला range चा.. Next time नक्की लक्षात ठेवेन 👍🙂
अभिप्रेत आशक करंज्या साठ्याच्या करतो परंतु उभा रोल मधून कापत नाही आडव्या रोल मध्ये कापूनच करतो
हो बहुतेक जण रोल आडवाच कापतात, पण त्यामुळे कधी कधी layers दिसत नाहीत,.. पण आम्ही प्रथम उभा आणि मग आडवा cut करतो त्यामुळे अगदी सहज layers सुटतात करंजीला... म्हणून ही पद्धत दाखवलीय 👍🙂
आवाज खूपच कमी आहे ,हेडफोन ने सुध्दा कमी येतोय
हो अगदी... पहिल्यांदाच voice over केलंय त्यामुळे नीट नाही जमलं, उगाच आवाज जास्त कर्कश्य वाटू नये म्हणून आवाजाची range कमीच ठेवलेली पण चुकलं ते, नॉर्मल च असायला हवा होता आवाज... Next time नक्की ह्याकडे लक्ष देईन 👍... Thanks 🙏🌹
रवा घालत नाही का
घालू शकतो👍... आपण नेहमीच्या करंजीच्या पारीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं,.. कोणीकोणी फक्त मैद्याच्या, कोणी रवा - मैदा mix तर कोणी फक्त रव्याच्या ही करतात... रव्याने जास्त healthy बनतात करंज्या 🙂
ऐ@@foodart1995
खुप सुंदर आहे करंजी.
@@bhagyashrideshmukh1257 Thank you so much 🙏🌹
खूप सुंदर
खुप सुंदर
Thanks a lot 🙏🌹🙂
Khupch sundar ❤❤
Thank you 🙏🌹