बाण तुझ्या नजरेचा काळजात घुसला.Ban tuzya najreca kaljat ghusala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2021
  • कला हेच जीवन आई महालक्ष्मी च्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या भेटीला खुप सुंदर आई महालक्ष्मी गीत घेऊन आलो आहोत 🙏🏼 आमच्या कलेच्या माध्यमातून सेवा करत आहोत..आपण सर्वांनी आमच्या महालक्ष्मी कला मंच ला भरभरून प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
    गीत गायक पोतराज.🎤
    लक्ष्मण(आण्णा) ननवरे
    गायिका.🎤 स्वाती शिंदे
    संगीत.🎹उमेश गेजगे
    पॅड🥁गणेश नरसिंगे
    ढोलकी.लखन कसबे
    कोरस. बापू कांबळे.सुमित चोळसे
    रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
    राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
    आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
    आवडलं तर नक्कीच
    like comments share subscribe
    करा हि विनंती 🙏🏼
    धन्यवाद 🙏🏼आपला
    लक्ष्मण (आण्णा) ननवरे
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    #annananaware #पोतराजाचीगाणी
    पोतराज क्षेत्रात वेगळेपण आणून महाराष्ट्रातील लोककला लोकपावू नये यासाठी आम्ही पुर्णतः प्रयत्नशिल अहोत.. कला हेच जीवन म्हणूनच आम्ही आमची वेडी वाकडी कला सादर करत असतो..या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो.. आपलं प्रेम कायम आम्हा पोतराज लोककलावंतावरती राहुद्यात.. धन्यवाद आपला लक्ष्मण आण्णा ननवरे

ความคิดเห็น • 89

  • @vishnumanjare9462
    @vishnumanjare9462 2 ปีที่แล้ว +1

    Ek number

  • @SunilThorat0399
    @SunilThorat0399 2 ปีที่แล้ว +1

    सुपर आण्णा

  • @atuldakale9893
    @atuldakale9893 2 ปีที่แล้ว +1

    Kaddk

  • @pudhinanaware8763
    @pudhinanaware8763 2 ปีที่แล้ว +3

    इतक्या लोकांच्या काळजात राहतात..मग बाणाला सुध्दा लागायला काळजातचं घुसावं लागणार.. खुप छान सरकार 🙏🏼🌹🌹

  • @maharudrajadhavjadhav1760
    @maharudrajadhavjadhav1760 ปีที่แล้ว +1

    Super 👌👌🥰

  • @classicbhakti
    @classicbhakti 2 ปีที่แล้ว +1

    वा क्या बात है खुप छान अप्रतिम

  • @maheshbabar6220
    @maheshbabar6220 2 ปีที่แล้ว +1

    अन्ना नाइस 1,

  • @mayurchandane1300
    @mayurchandane1300 2 ปีที่แล้ว +3

    Kadkkkkk anna 🙏🙏🙏🙏👌👌

  • @sagarbhailume8059
    @sagarbhailume8059 2 ปีที่แล้ว +1

    Mast nice

  • @kanhujagdhane4634
    @kanhujagdhane4634 2 ปีที่แล้ว +2

    👌👌खुप सुंदर... शब्दरचना अतिसुंदर👍💐

  • @user-yy5lz9cy8s

    👌👌👌💐

  • @ganeshpagale83
    @ganeshpagale83 2 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्रातील तमाम आपल्या रसिक प्रेमींच्या काळजात खरंच आपण कलेचा बाण मारला आहे आणि तो लागला पण म्हणजेच काय आपली शब्द रचना आहे... वा ह..! खुप सुंदर झकास अप्रतिम....

  • @dipakshinde3537
    @dipakshinde3537 2 ปีที่แล้ว +3

    एकदम कडक आण्णासाहेब 🙏🙏💐💐

  • @rushikeshsamindar8790
    @rushikeshsamindar8790 ปีที่แล้ว +1

    🌹👌🌹Very very nice avaj swati tai 👌🌹👌

  • @pavanmane8990
    @pavanmane8990 2 ปีที่แล้ว +5

    👏जाळ आणि धूर संघटच आण्णा अप्रतिम लेखणी आणि गायन महाराष्ट्रात धुमाकुळ घालनार गान हे 👏

  • @vaishalitailaturkarofficia3314
    @vaishalitailaturkarofficia3314 2 ปีที่แล้ว +2

    Lakhat yek lakhaaicha Lek..annajina todac nahi...sundar super song.

  • @vaibhavmaske691
    @vaibhavmaske691 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर 👌👌👌

  • @RahulJadhav-fg3rf
    @RahulJadhav-fg3rf 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान 👌👌👏👏

  • @user-ge4sf7zy6q
    @user-ge4sf7zy6q 2 ปีที่แล้ว +2

    वा अण्णा कडक सुंदर आवाज

  • @user-vu4de3zm5p
    @user-vu4de3zm5p 2 ปีที่แล้ว +2

    एकच