Chhagan Bhujbal LIVE: OBC नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळ मोठा निर्णय घेणार? Ajit Pawar | Ncp Crisis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 12

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 21 วันที่ผ่านมา +1

    आमदारकीचा राजीनामा कधी देणार हे सांगा आधी.
    स्वतः निवडणूक लढा.

  • @AbdullahAaglawane
    @AbdullahAaglawane 21 วันที่ผ่านมา +1

    मंत्रीपदासाठी स्वार्थीपणा करणं योग्य नाही भुजबळ साहेब. ओबीसी समाजासाठी पक्ष सातत्यानं काम करत आलाय, आणि तुमचं योगदानही विसरलेलं नाही.

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 21 วันที่ผ่านมา +2

    भुजबळ मोठा निर्णय घेणार डायरेक्ट हिमालयात जाणार

  • @Aarshu_zehan
    @Aarshu_zehan 21 วันที่ผ่านมา

    भुजबळ साहेब, मंत्रीपद मिळवण्यासाठी ओबीसी कार्ड वापरणं थांबवा. पक्षाने नेहमीच तुमचं नेतृत्व मान्य केलंय, पण आता नव्या चेहऱ्यांनाही संधी द्या.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 21 วันที่ผ่านมา

    लढा म्हणून सागितले, मंत्री पद देतो अस कुठे म्हणालो. 😅

  • @abhisheksutake1556
    @abhisheksutake1556 21 วันที่ผ่านมา

    ओबीसींना अन्याय झाला असं म्हणत सत्तेसाठी गोंधळ करणं थांबवा भुजबळ साहेब. पक्षाने नेहमीच तुमच्यावर विश्वास ठेवलाय, नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन द्या.

  • @TanyaGautiyal
    @TanyaGautiyal 21 วันที่ผ่านมา

    Bhujbal ji Ambedkar ke saath collab Kar lo....for the sake Constitution... Mananiye Prakash Ambedkar ji hai jo pahle Parbhani mein gye the...Don't lie...Jai Bhim Namoh Buddhay ❤

  • @laxmankapale1609
    @laxmankapale1609 21 วันที่ผ่านมา

    तूम्ही आता विश्रांती करा

  • @AkmalJamkhandikar
    @AkmalJamkhandikar 21 วันที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब, मंत्रीपद मिळवण्यासाठी ओबीसी कार्ड वापरणं थांबवा. पक्षाने नेहमीच तुमचं नेतृत्व मान्य केलंय, पण आता नव्या चेहऱ्यांनाही संधी द्या.

  • @shakirsayyed3287
    @shakirsayyed3287 21 วันที่ผ่านมา +1

    ओबीसींना अन्याय झाला असं म्हणत सत्तेसाठी गोंधळ करणं थांबवा भुजबळ साहेब. पक्षाने नेहमीच तुमच्यावर विश्वास ठेवलाय, नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन द्या.

  • @wasimtamboli8872
    @wasimtamboli8872 21 วันที่ผ่านมา