अंग पण कोवळ्या असतात तेव्हांच काढून टाका वाटून द्या एवढ्या जून करू नका काकडी
Road chya side la vika
Sandwich madhye Simla mirchi peksha tomato 🍅 vapraycha 😊😊
जय श्रीराम,प्रिया बागेत काकड्या, चवळीच्या शेंगा छान निघाल्या!
सॅंडवीच मस्तच!
Khup chan lokana dhya aaplya mehntich fal aahe he vatnyat pn khup khushi milte
काकडी वापरायची ना
खूपच छान भाज्या
S t standard Vika lok ghetil ok
छान
आजचा विडियो छान होता
स्पेलिंग मिसटेक मला म्हणायचे होते कोयती
जय श्री राम 💐🙏🏻
👌👍
Nice 👏 stay connected😊
Aamala pathwun dya thodya😂
त्यांच्या बाजारा तुमच्या गाडी मध्ये ठेऊन सर्व भाज्या व फळे विकायची
कोणती घेतली तर एक मोठी टोपली सुध्दा घ्यायची तुम्ही रान कापून हाताने बाहेर टाकताना त्या ऐवजी टोपली तर जमा करून एकत्र टाकता येईल या उद्देशाने लिहित आहे
ताई तबेतीची काळजी घ्या जास्तीत जास्त
आराम करा
मागच्या व्हीडीओ मधे मी कमेंट आली होती
त्याच आपन उत्तर दिले नाही
कमेंट अशी होती का आपन एवढे दिवस
कुटे होते आणी कुनाल कुटे आहे
बघा जमलतर सांगा जबरदस्ती नाही
आम्ही प्रेम भावनेन विचारलं धन्यवाद।
Maja dog la bara nai..pl pray Kara tikh hu de lavkar.. sandwich Chan zala ❤
ताई, जिरे चे पाणी उकळून गार झाल्यावर एका बाटलीत भरून ते दिवस भर थोडे थोडे पिणे