🌟🥁🎹♨️ अप्रतिम काय ते सिंगर..काय त्यांची गायकी., काय ती इतर ऑर्गन..काय ते किबोर्ड प्लेयींग.. काय तो नादखुळा रिदम 🔥 'देवता' या मराठी चित्रपटातील प्रत्येक लोकप्रिय गाण्यांपैकी हे एक अप्रतिम आणि तसं गाण्यासाठी आणि संगिता साठी तसं कठीण गाणं पण अजिंक्य बेंजो स्टाईलमुळे हे गाणं खुपचं अजरामर झालंय याच शंकाच नाही. हटके बॅंजो परफॉर्मन्स पैकी हा एक लाजवाब परफॉर्मन्स वेगळेच कलाकार..वेगळीच त्यांची कलाकारी.! एक स्पेशल ❤️🎥 व्हिडिओ चित्रीकरणासाठी Hats off भावांनो 🙏😍
🌟🥁🎹♨️ अप्रतिम
काय ते सिंगर..काय त्यांची गायकी.,
काय ती इतर ऑर्गन..काय ते किबोर्ड प्लेयींग..
काय तो नादखुळा रिदम 🔥
'देवता' या मराठी चित्रपटातील प्रत्येक लोकप्रिय गाण्यांपैकी हे एक अप्रतिम आणि तसं गाण्यासाठी आणि संगिता साठी तसं कठीण गाणं पण अजिंक्य बेंजो स्टाईलमुळे हे गाणं खुपचं अजरामर झालंय याच शंकाच नाही.
हटके बॅंजो परफॉर्मन्स पैकी हा एक लाजवाब परफॉर्मन्स
वेगळेच कलाकार..वेगळीच त्यांची कलाकारी.!
एक स्पेशल ❤️🎥 व्हिडिओ चित्रीकरणासाठी
Hats off भावांनो 🙏😍
❤❤❤❤
😊😊❤❤
Ek no ❤❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
nice
Ek No ❤❤❤❤ Ankush Savrabh Bhai
👌👌👌👌👌👌
अजिंक्य बेंजो ग्रुप. तारळे. तालुका पाटण. जिल्हा सातारा