मालवणी सुरमई फ्राय | Crispy Malvani Surmai Fry | Malvani Surmai Fry Recipe in Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- मालवणी सुरमई फ्राय | Crispy Malvani Surmai Fry | Malvani Surmai Fry Recipe in Marathi #shorts
मालवणी पद्धतीचे मासे बनवताना सगळ्यात महत्वाचं असत ते मॅरिनेशन, ते करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मालवणी माशाचा मसाला, समुद्री मीठ किंवा खडे मीठ, आणि कोकम आगळ. हे एकदम बेसिक मॅरिनेशन आहे
समुद्रातील माशांना एक स्मेल असतो, कोकम आगळ हा माशाचा स्मेल आणि मालवणी माशाच्या मसाल्याच्या तिखटपणाला सेटल करतो. आणि मासे पचण्यासही मदत करतो.
सूरमई हा थोडा आकाराने मोठा असलेला मासा आहे, त्याला मध्ये एक मोठा काटा असतो. हा मासा थोडासा ऑईली असतो. व्यवथित फ्राय किंवा शिजल्यानंतर याचे लयेर्स जे सेपरेट होतात ते खायला खूप भारी वाटत.
साहित्य -
सुरमई २५० ग्रॅम
मालवणी माशाचा मसाला २ मोठे चमचे
खडे मीठ - चवीनुसार
कोकम आगळ - २-३ मोठे चमचे
तांदळाचे पीठ
तेल - ५-६ छोटे चमचे
कृती -
सर्वप्रथम सर्व मासे व्यवस्थित धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका
मॅरिनेशन साठी मालवणी माशाचा मसाला, खडे मीठ, कोकम आगळ हे सर्व एकत्र करून त्याची घट्ट पेस्ट बनवून घ्या
धुतलेल्या माशांना हि पेस्ट लावून, साधारण ३०-४० मिनिटे रेस्ट होऊ द्या
एका बाजूला कमी आचेवर एक तवा गरम होण्यासाठी ठेवून द्या
तवा गरम झाल्यावर त्यावर २ छोटे चमचे तेल घाला
तेल तापल्यानंतर मॅरिनेटेड मासे तांदळाच्या पिठात बुडवून तव्यावर शॅलो फ्राय होण्यासाठी ठेवा.
२-३ मिनिटातनंतर दुसऱ्या बाजूने शॅलो फ्राय करा , गरज असल्यास थोडस तेल घाला.
गोल्डन ब्राऊन रंगावर मासे फ्राय करा आणि खाण्यासाठी सर्व करा.
Tasty Malvani Gavran Chicken Sukka | झणझणीत मालवणी गावरान चिकन सुक्का | Chicken Sukha |
• Tasty Malvani Gavran C...
टेस्टी मालवणी कोळंबी मसाला l Tasty Malvani Prawns Masala l कोळंबी मसाला l Prawn Masala
• टेस्टी मालवणी कोळंबी म...
सोप्या पद्धतीने साफ करा कोळंबी l Easy way to Clean Prawns / Kolambi in Malvani l Deveining Prawns
• सोप्या पद्धतीने साफ कर...
Follow Our Socials -
TH-cam - / kunalbandekarsfoodjourney
Facebook - / kunalbandekarsfoodjourney
Instagram - / kunalbandekarsfoodjourney
Twitter - / kunalsfoodblog
Pinterest - / kunalsfoodjourney
Website - kunalsfoodjour...
#shorts #ytshorts #youtubeshorts #kunalbandeksfoodjourney #cooking #food
#kunalbandekarsfoodblog #malvan #malvanifood #surmaifry #malvanisurmaifry
#surmaifryrecipe #malvanifishfry #howtomakemalvanisurmaifry
#malvanicurry #malvanimasala #kokanicuisine #malvanicuisine #bandekarmasala #bandekarfoodproductsandspices #malvanifoodblogger #malvanifoodlover #marathifood #traditionalfood #malvanitraditionalfood #kokanifoodblogger #healthyfood #iamchef #malvanivillagelife #malvanivillage
खुपच साध्या पध्दतीने दाखवलस पण खूप छान ❤❤
अजून पुढच्या काही व्हिडिओज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॅरिनेशन आणि फ्राय करायच्या पद्धती दाखवेन. तुमच्या सपोर्ट साठी धन्यवाद.
Sir, Tumche video nehmich atishay upyukta asat. Malvani Jevan padhattit maze kutumb fakta Tumchi receipie follow karun uttam ahara cha aswad ghetat. Ajun hi asech nirnirale video please post kaara🎉❤
Thank you Suren... It means a lot to me.