कीर्तन सेवा । दिवस ६ | ह. भ. प. पोपट महाराज पाटील. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #chotekadammauli
    #kadammaulikirtan
    #varakarikirtan
    कीर्तन सेवा । दिवस ६ | ह. भ. प. पोपट महाराज पाटील. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
    शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
    अभंग :
    कामांमध्यें काम ।
    कांहीं म्हणा रामराम ।
    जाइल भवश्रम ।
    सुख होईल दुःखाचें ॥१॥
    कळों येईल अंतकाळीं ।
    प्राणप्रयाणाचे वेळीं ।
    राहाती निराळीं ।
    रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥
    जीतां जीसी जैसा तैसा ।
    पुढें आहे रे वोळसा ।
    उगवुनि फांसा ।
    काय करणें तें करीं ॥३॥
    केलें होतें याचि जन्में ।
    अवघें विठोबाच्या नामें ।
    तुका म्हणे वर्मे ।
    जाणोनियां तरती ॥४॥
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    || राम कृष्ण हरि ||

ความคิดเห็น • 17

  • @laxmandubile7421
    @laxmandubile7421 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली 💐

  • @cosmic7451
    @cosmic7451 2 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏❤️🎉🎉

  • @parshramtote5148
    @parshramtote5148 3 หลายเดือนก่อน

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 3 หลายเดือนก่อน

    जय हरि जय शामनाथ

  • @SamadhanPawar-nu7pb
    @SamadhanPawar-nu7pb 2 หลายเดือนก่อน

    खांदेशरत्न पोपट महाराज कासारखेडेकर

  • @babanpokharkar4919
    @babanpokharkar4919 3 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानोबा माऊली तुकाराम
    ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @ramdasnikam5930
    @ramdasnikam5930 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान चिंतन अभ्यासू किर्तन सप्रेम जय हरि माऊली

  • @hanumantkagane7808
    @hanumantkagane7808 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @gopalghule6172
    @gopalghule6172 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @yogeshamankar2719
    @yogeshamankar2719 3 หลายเดือนก่อน +1

    जय रामकृष्ण हरी

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds 3 หลายเดือนก่อน +1

    जय हरी

  • @samadhanmaharajbasante823
    @samadhanmaharajbasante823 3 หลายเดือนก่อน +1

    श्री विठ्ठल

  • @subhashlondhe2437
    @subhashlondhe2437 3 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @deepakkale6891
    @deepakkale6891 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @ganeshjagdale5023
    @ganeshjagdale5023 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @kashinathhon8212
    @kashinathhon8212 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी