शेठ आज तुम्हाला जेवढं आनंद झाला असेल त्याच्या दुप्पट मला झालाय❤❤❤ आपला रैना बाजी गुलालात राहिले.. आणि आपल्या भारत ने चांगली लढत दिली.. ❤❤ महाबली पण असाच नाव करणार आपलं❤❤ आज लय खुश आहे शेठ❤🎉🎉🎉
💞..रैना.. बब्या.. 💞.. च अभिनंदन.. 🥰 💞.. भारत. सुंदर. 💞.. छान पळाली गाडी.. 💞..भारत. सुंदर..💞.. हारली तरी काय झाल. रैना.. नि भारत. सुंदर.. ची जागा भरून काढली.. भारत च्या तालमीत तयार झालंय.रैना. तर माघारे कसा घेईल.. ऐक नंबर चा मानकरी झाला... आणि.. क्र.. 5...मानकरी.. बाजी.. पिस्तूल.. रैना.. बब्या... व फायनल च्या सर्व गाड्यांचे अभिनंदन.. व सर्व नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा..
रैना चांगला तयार केला आहे उत्तम भाऊ भारत आजारी असल्यामुळे तुम्ही चांगली रैना -बाजी तयार करून गुलाल राहून आज रैना ने no.1 केला. संयम कसा ठेवला तुमच्या कडून शिकले पाहिजे.
❤❤❤❤❤❤❤❤❤ Bakasurrrrrrr ❤❤❤❤ हार कर जितने वाले को बाजिगर कहते हैं और वह बाजिगर only and only bakasur king 👑👑👑👑👑. Mumbai kar. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया.
सुंदर भारत ने मन जिंकले सेमी हार झाली पण काय टक्कर दिली.❤
सुंदर भारत ने मन जिंकले सेमी हार झाली पण काय टक्कर दिली ❤
@@sandeepanand3571भारत. सुंदर. छान पळाली गाडी.. काटा किर लढत झाली.. भारत. सुंदर. हारले तरी येवढे वाईट नाय वाटल. कारण. त्यांची जागा.. रैना... आणि.. बाजी.. न भरून काढली.. क्र. 1..रैना. नि केला.... आणि... क्र.. 5..बाजी.. नि.. 🥰🥰👌
Sundar bhari palat hota,bharat la ajun thoda aaram pahije,
भारत आजुन पाहिल्या स्पीड ला आलेला नाही 😢
सुंदर खूप छान पळाला ❤
भारत सुंदर आमचे हारले तरी सुंदर टक्कर दिली वाघाणी... आमचं काळीज भारत सुंदर
💯
शेठ आज तुम्हाला जेवढं आनंद झाला असेल त्याच्या दुप्पट मला झालाय❤❤❤
आपला रैना बाजी गुलालात राहिले.. आणि आपल्या भारत ने चांगली लढत दिली.. ❤❤
महाबली पण असाच नाव करणार आपलं❤❤
आज लय खुश आहे शेठ❤🎉🎉🎉
हार झाली पण मन जिंकले भारत आणि सुंदर....कायम मनात आहे जोडी ...छान पळाली जोडी ...❤🎉
नानांचा विषय लय हार्ड आहे❤
आम्हाला बकासुर आणि भारत ही जोड धावेल लवकर... जनतेची इच्छा आहे... उत्तम शेट पूर्ण करा plz
💯
हिंदकेसरी विठ्ठल नाना❤
दिलदार माणूस आहे उत्तम शेठ❤
तेरे जीतमे भी साथ है, 'तेरी हारमे भी साथ है,,, कायम सोबत भारत -सुंदर ❤️
❤️🩹
Thank you ahet ❤🙏 लोकांच्या मनातील गाडी पळी मन जिंकले काल भारत सुंदर ने❤🙏
Hoo
सुंदर भारत ने मन जिंकले सेमी हार झाली पण काय टक्कर दिली ❤
सुंदर आणि रैना यांची गाडी पळवा
भारत सुंदर खूप छान गाडी पळाली ❤❤
💞..रैना.. बब्या.. 💞.. च अभिनंदन.. 🥰
💞.. भारत. सुंदर. 💞.. छान पळाली गाडी..
💞..भारत. सुंदर..💞.. हारली तरी काय झाल.
रैना.. नि भारत. सुंदर.. ची जागा भरून काढली..
भारत च्या तालमीत तयार झालंय.रैना. तर माघारे कसा घेईल.. ऐक नंबर चा मानकरी झाला...
आणि.. क्र.. 5...मानकरी.. बाजी.. पिस्तूल..
रैना.. बब्या... व फायनल च्या सर्व गाड्यांचे अभिनंदन.. व सर्व नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा..
रैना चांगला तयार केला आहे उत्तम भाऊ भारत आजारी असल्यामुळे तुम्ही चांगली रैना -बाजी तयार करून गुलाल राहून आज रैना ने no.1 केला. संयम कसा ठेवला तुमच्या कडून शिकले पाहिजे.
100%
भारत सुंदर ची गाडी वेगळ्या सेमीला पाहिजे
फायनल चा गुलाल भेटला असता!
सर्जा 8500 & रैना 7007
एकदा पळवा नानांनी सांगून 😊
Ho nakki
Khup royal gada malak ahe uttam shet ❤
सुंदर आणि रैना ही गाडी
सप्तहिंदकेसरी जोडी भारत - सुंदर ❤❤
❤️
भारत आणि बकासुर पळवा एकदा जाळ आणि धुर संगच मालकाला विचरा प्रश्न
Lavkarch
विठ्ठल ड्रायव्हर बुध कर बोलतात किंग विठ्ठल नाना बुध कर
❤❤❤❤❤❤❤❤❤ Bakasurrrrrrr ❤❤❤❤
हार कर जितने वाले को बाजिगर कहते हैं और वह बाजिगर only and only bakasur king 👑👑👑👑👑.
Mumbai kar. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया.
मोरया
King भारत रैना बाजी & उत्तम दादा ❤❤❤
भारत सुंदर ची गाडी खुप छान पळाली
💯
सुंदर काळीज ❤❤❤❤❤❤❤❤
💕
रैना भारत आणि उत्तम दादा च नाव खूप पुढे नेणार
Vitthal nana tumhi gadhi changli pallavi pan aaj sarja navhta manun aaj pahilayadhA aag maidan nahi pahilay katar sarja fan
Uttam dada manane khup changle ahet . Tyanche nandi he kayam gulalat rahnarach .
💯
Khup chhan
सुंदर ❤❤❤❤❤❤❤ भारत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤️🧡💛
Sundar bharat a one jodhi
🫶🔥भारत सुंदर A1 जोडी 🫶
👌👍🏻
नाना
गाडी पब्लिकने लागली होती म्हणून तुम्ही विजय झाला तीन नंबरला किंवा चार नंबर ला गाड लागली असती ना बकासुर सर्जा एक नंबर केला असता
Mahit ahe 😂😂😂😂 Jalkyano
बकासुर सोबत चित्ता किंवा घोडा असता तर बकासुर ने एक No केला असता.. 😂 देव माझा बकासुर 😂
बर
😢
वडकी ला सेमी बघ भारतचा व महिब्याचाआणि मग नादकर ते पण तीन पायावर पास केला होता भारत ने किती मोठं अंतर टाकलं होतं ते बघ
दादा आपल्या घरात ला फोटो बघून अभिमान वाटला राव
💯
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पंधरा कॅरेट सोन नाही 15 ग्रॅम 22 कॅरेट आहे
Bolts bolta nighun gel
Raina-baji 7007 mahesh chavan kalgaon yanchyakade astat tyanchya niyojanat paltat tyamule kiran appacha naav khali ahe samjun ghya gairsamaj karun gheu naka kontahi vaad nahi yaat
Bhava 15 gram bol 15 caret nahi😅😅😅
Chukun zhal te 😁
Kiran appa che Nav nay ghetle
आज बॅनर वर पण अप्पा च नाव नाय.. काय विषय झालाय
Banner nit bagh khali naav ahe
Raina-baji 7007 mahesh chavan kalgaon yanchyakade astat tyanchya niyojanat paltat tyamule kiran appacha naav khali ahe samjun ghya
7007 बैला😂
चुकून
भारत बकासुर कधी पळताना दिसेल
लवकरच