हाच खरा आरोपी आहे, गंगाधर हाच शक्तीमान आहे हे वास्तव नाकारता येत नाही.वेळ ही अशी गंमतीशीर आहे ती जेंव्हा बदलते तेव्हा कुणीही सुटणार नाही रावण सुटला नाही तु तर मच्छर आहे
बिहार मधे असंच चालु होतं आता बदलली स्थिती... बुथ वर मतदान कशी मत, ,मोबा.संभाषण व्हिडिओ व्हायरल आहे... अंकुश नाही.पोलीस वर दबाव आहेत. पोलिस मोकळे सोडा आरोपी सह ,सह आरोपी पण एक दिवस मधे सापडतील.
बीड मध्ये गुंडगिरीला प्रोत्साहन देणारा आणि गुंडगिरीवर निवडून येणारा नेता
कांड करतो आणि बीड ला बदनाम करूनका म्हणतो वा नेता 😂😂
याने बीड मध्ये खूप जातीयवाद चालू केलाय
या मुंडे बहीण भावामुळे बीड जिल्ह्यातील मराठा समाज असुरक्षित आहे. मराठ्यांनो एकजुटीने रहा.
मराठा एक है तो मराठा सेफ है
यांचा शेवट नक्की आपण पाहणार.... नियती बदला घेते
बीडच्या इतर तालुक्यात होत नाही परळी तेच जास्त घटना का होतात कारणीभूत धनंजय मुंडे गुंडांना साथ
मुख्य आरोपी धनंजय मुंडे
Jarange ahe 😂😂
तुला माहित आहे का नक्की पण आरोपी कोण आहे
Khara aropi jarange aahe
Za ghari kahi pan bolu nka
अगदी बरोबर
आपलेच निकटवर्तीय आरोपी आहेत म्हणून आपला आशिर्वाद आहे
साहेबाला कसं काय माहिती कामाचे व्यवहारातून झालं म्हणून ही पण कमालच आहे
हाच खरा आरोपी आहे, गंगाधर हाच शक्तीमान आहे हे वास्तव नाकारता येत नाही.वेळ ही अशी गंमतीशीर आहे ती जेंव्हा बदलते तेव्हा कुणीही सुटणार नाही रावण सुटला नाही तु तर मच्छर आहे
मेन आरोपी धन्या
चांगल्या माणसाला संपवून सुखाने जगणार नाही. यांना नियती सर्वांचा बदला घेईल.
सत्ता आली माज आला धन्या ला
वाटोळे केले बीड जिल्ह्यातील मराठा लोकांचे,तळतळाट नक्की लागतो
तूच करतो अण वेदना झाली म्हणतो वा काय माणूस आहे हा 😢
हाच खरा आरोपी आहे..हे सर्व बिडकराणा माहीत आहे
बीड अडीच बदनाम आहे करण्याचं गरज नाही
खरा आरोपी हाच असणार
कांड करणारा,करुणा मुंडेच शोषण करणारा हाच हत्येचा जबाबदार आहे.
Nusti karunach nahi tichi lahan bahin pan arop karat hoti shoshnacha.
मुख्य आरोपी😢😢😢
राहुद्या साहेब इतका साहेबांचा आदर होतातर सोडून का गेले पक्षसोडून
याच महाशयांनी वाट लावली आहे
मुख्य आरोपी
मुक्त आरोपी तर तूच आहेस
खरा शुक्राचार्य
हा नेताच खरा आरोपी आहे पहिले यांना आरोपी करा
धनु भाऊ समाज हुशार आहे
मुंडे साहेबांनी तुम्हाला कधीच आमदार केलं नसतं जसा माणूस तसाच ठेवला जातो मुंडे साहेब हे देव माणूस होते
बीडचा बिहार, सरकार फरार
मुख्य आरोपी हाच आहे
मेन आरोपी ....
साहेब बोलतांना किती लिचकितत आहात तुमच शब्दावर किती प्रभुत्व आहे आणी या बाईटला तुम्ही किती चाचपत बोलता सलाम तुमच्या वागण्याला आणी बोलण्याला
😂बगळा निघाला वारीला
खंडणी गैंग 😂😂😂
Dm master mind
गुन्हेगारांना साथ देणे बंद कर
कोणाचा तरी बाप गेला या जगातून याची जाणीव राहू द्या धनु भाऊ
सूत्रधार
अरे तू कुठे बीड च नाव चांगला ठेवलं...
Walmik karad ani dhanjay munde main aropi
Jarange ahe😂
@@kiranraut3360 ayee kelya tula mahiti kon ahe dhanya chya parlit pn asch eka vyapryala lutal ahe...ani dhanya amdar ahe na tithe tri pn...kay beedcha bihar kela re hyane
@@nextlevelj bajya khasdar ahee na Kay sttta upto kay
हाच कारनीभूत आहे
किशोर फड अमोल गलधर देशमुख यांच्या अनेक लोक यांनी च संपवले.
ऑस्कर लेवल एक्टिंग
गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आलीच नसती हीच वेळ
बिडला बिहार असे नाव द्यावे सर्व जनतेतून मागणी. येथून पुढे आम्ही बिडला बिहार नावाने ओळखणार. बीड जिल्हा पूर्ण नासून टाकला.
खुनी माणसाला पकडा.. 😢कामाच्या व्यवहारातून झाला तरी गुन्हा घडला😢
चेहऱ्याचे हावभाव सांगून जाताय काय दाळीत काय काळ आहे
मुख्यमंत्री. दोन्ही उपमुख्यमंत्री.मुग गिळून गप्प बसले कारण काय.?????
साहेबांना विनम्र अभिवादन 😢🙏🌺
धन्या
पत्रकार बंधुंनो विचारा हत्यारा कोण आहे....
Dhanu you are master mind,don't make drama
हाच आरोपी आहे, या लोकांनी खुप जातीवाद केला आहे आणि या समाजातील अधिकारी, पोलीस पण खुप जातीवाद करतात आडनाव पाहून वागणूक देतात
पोलिस तुमचेच आहेत जनतेसाठी कुठयतते
दिवसा ढवळे कांड करते बीडला बदनाम करू नका म्हणते वारे नेता तुझ्यासारखा नेता महाराष्ट्रभर झाले तर कसं होईल बापू
महाराष्ट्राचा बिहार करनेवाला
मुख्य आरोपी तुम्ही
कशाला नाटकी सोंग करावं
राजकारण काहीही असो पन एकमेकांना.. जीवे मारणे किंवा पोलिसांना दबाव देणे चुकीचे... खरा गुन्हेगार यांना शोधून... कबी inquiry झाली पाहिजे नसता...... लाव
बिहार मधे असंच चालु होतं आता बदलली स्थिती...
बुथ वर मतदान कशी मत, ,मोबा.संभाषण व्हिडिओ व्हायरल आहे...
अंकुश नाही.पोलीस वर दबाव आहेत. पोलिस मोकळे सोडा आरोपी सह ,सह आरोपी पण एक दिवस मधे सापडतील.
महाराष्ट्रात झालं म्हणून बीडमध्ये होतो काय
मागे उभे असलेले फड बापलेक दोघंही 307 मधले आरोपी आहेत काय रे मंत्री
अरे साहेब यांना किती त्रास दिला आम्हाला माहिती आहे , गप्प हरामखोर साला बेगडी प्रेम आहे साहेबां बदल .
सफाई नंबर वन
Maratha sampawa chi surwat keli tumhi
Jarange ni 😂😂
जातिवाद करू नको
💯😢😢
तुला काही दुख नाही नुसत वरवर सांगतो
धनु भाऊ नाव बाद करायला कारणीभूत तूम्ही आहात
Tu kele te tuzach sangne ahe
Khara aropi hach
याच शेवट खूप वाईट होईल
तुला कसकाय माहित कामाच्या वेहरतून झालं 😂
गुंडागिरी ला कारण धनंजय मुंडे आहेत
Gap re
😂🙏🙏😂
धनंजय जातीवाद नका करू
Yalach atk kara.hach mukhya aropi ahe.
का य ना ट क आ हे
Char diwas kuthe hota
फक्त मराठा इथ येऊन शिव्या देतोय बंद करा आता तरी है
तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी वाढली
DM cha konitari kata kadawa
Valmik la aawer
आरे सर्व महाराष्ट्रात अशा हत्या होतात मग तुम्ही राज्य काय झ्याटं उपटायला करता का ?
बिहारची. परळी
ईत जाती वाद करूने आदुगर कोन आरोपी आहे ती बगा ऊगाच कुनावर आरोप करने योग्य नाही नाय फायजे हि मला वाटतय
Khar ahe saheb
आता सुटि नाही तुमाला मजलेत हे
Hach men
Yacha mage tumhi ahat ashi charcha ahe mahoday..
Mahanalayk
यांना काही बोलायला चान्स नाही म्हणून आरोप करते
आसतील वेदना
Only DM ❤
Mi bahu sobat dhanjay munde❤ mareparent rahil mi sobat
Dm💪💪
Saheb , tyanchya porila aamdarkila padl ata ky natmastak hotoy
बरोबर आहे साहेब
ताई संतोष भाऊ यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करा
गोपीनाथ मुंडे आणि तुझ्यात जमीन असमानचा फरक
सरपंच यांच्या दुःखावर जे जातीय तेर निर्माण करतायेत त्यांची पण सीआयडी चौकशी झाली पाहिजे