पंचायतराज : नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (भाग 1) | Durgesh Makwan | MPSC Exams

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • In this session, Educator Durgesh Makwan will be discussing most important topics for State Services and Combined examination 2023.
    तुम्ही MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तैयारी करत आहात का, ज्याला तयारी कशी सुरू करावी, अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करावे आणि संदर्भित पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचे आहे? तुम्हाला चालू घडामोडी बद्दल जाणून घ्यायचे आहे का ? तुम्ही अस्या काही बेसिक टॉपिक च्या शोधात आहात जे तुमच्या अभ्यासात भर पाडेल?
    तर मग MPSC Unacademy Daily Booster मध्ये तुमचे स्वागत आहे, जे MPSC तयारीसाठी शंका सोडवण्यापासून ते स्ट्रेटेजी आणि तयारीच्या टिप्स आणि युक्त्यांपर्यंतचा तुमचा वन-स्टॉप सोलुशन आहे. अर्थशास्त्र, पॉलिटी, इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि चालू घडामोडी या विषयांशी संबंधित संकल्पना सोप्या व ट्रिक पद्धतीने समजून घेण्याची ही संधी आहे.
    MPSC PSI/STI/ASO, राज्यसेवा, पोलीस भरती इत्यादीं परीक्षासाठी आमच्या उच्चशिक्षकांची व्याख्याने तुम्ही यावर पाहू शकता. ही छोटी-छोटी व्याख्याने मराठी आणि इंग्रजीमध्ये आयोजित केली जातील जेणेकरून ते समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपे होईल.
    MPSC मधील सर्वोत्तम तयारी साहित्यासाठी आमच्यासोबत रहा.
    Are you a fresher who wants to know how to start preparation, manage a study schedule, and know about the books to refer to? Do you want to know about current affairs? Are you searching basic topics,which would help in your preparation? Then welcome to MPSC Unacademy Daily Booster , your one-stop solution for MPSC preparation from doubt solving to strategy and preparation tips and tricks. Here is your opportunity to understand concepts related to Economics, Polity, History, Geography, Environment, and Current Affairs in an easy, short way. You can watch lectures of our top educators on MPSC PSI-STI-ASO, Rajyaseva, Police Bharti etc. These bite-sized lectures will be conducted in Marathi & English so that they are easy to understand and remember.
    Stay tuned with us for the best preparation material in MPSC.
    Like, share, and subscribe!

ความคิดเห็น • 4

  • @pri2931
    @pri2931 16 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप छान lecture Sir👌👌👍🙏 thanks Sir 👍🙏

  • @Annnuj14
    @Annnuj14 2 หลายเดือนก่อน

    Dhanyawad sir ❤

  • @Yashies_cakes
    @Yashies_cakes 11 หลายเดือนก่อน

    😮

  • @abasolankar6060
    @abasolankar6060 ปีที่แล้ว +2

    Sir tumcha num send kra