राहूल सर ..तुम्ही उत्तम वापर करत आहात यूट्यूब चा दर्जेदार कंटेंट, समाजाचे उत्तम मार्गदर्शन ,विषयाचा उत्तम अभ्यास आपले व्हिडिओस समाज साठी आणि प्रशासनासाठी उत्तम माहितीचा खजाना आहे.
राहुल सर आज काल ytube var ची पत्रकारिता म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्यांच्या कृती वर प्रतिक्रिया देणे अशी आहे, परंतु पत्रकारिता च उद्देश समाजाला दृष्टीकोन देणे हा पण आहे, ते पत्रकारांना समजले पाहिजे, राहुलजी तुम्ही वेगवगळे विषय हाताला.
Rahul sir Namaskar Aple khup khup Dhanyavaad Apan ashya prakare je marathi udyojag yanchya success stories cha upkram live video chya madhyamatun samor antay...tya cha ha khup motha impact young Entrepreneur develop ho nya sathi...useful ahe Thanks🙏
व्वा राहूल जी.काय अप्रतिम दर्जा आहे तुमच्या विषयांचा!
रेवण चे खूप खूप अभिनंदन पण विशेष करून राहुल सर तुमचे मनापासून अभिनंदन, कारण तुम्ही मराठी मुलांसाठी निश्चित अशी प्रेरणादायी कहाणी दाखवली आहे 🙏🙏👍👍
एकदम भारी उदाहरण दिलं राहुल जी धन्यवाद
राहुल सर खरंच एक आदर्श व प्रेरणास्थान व्यक्तिमत्त्व आहेत अभिनंदन 💐💐🙏
खुपचं अप्रतिम ❤ कहाणी आहे रेवण ची.... खुप अभिनंदन आणि राहुल सर तुमचं खूप धन्यवाद की तुम्ही अशा मराठी उद्योकांना एक platform देत आहात....
राहुल तुम्ही उत्तम, उल्लेखनिय आणि जगावेगळे काम म्हणजेच मराठी मुलाचे व्यावसाय कसे चांगले चालले आहेत हे अभिमानाने दाखवत आहात. 🙏👍
वा राहुल जी🎉🎉🎉
एक नंबर मार्गदर्शक
राहूल सर ..तुम्ही उत्तम वापर करत आहात यूट्यूब चा दर्जेदार कंटेंट, समाजाचे उत्तम मार्गदर्शन ,विषयाचा उत्तम अभ्यास
आपले व्हिडिओस समाज साठी आणि प्रशासनासाठी उत्तम माहितीचा खजाना आहे.
Khup khup thanks sir.
GREAT ....
राहुल सर आज काल ytube var ची पत्रकारिता म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्यांच्या कृती वर प्रतिक्रिया देणे अशी आहे, परंतु पत्रकारिता च उद्देश समाजाला दृष्टीकोन देणे हा पण आहे, ते पत्रकारांना समजले पाहिजे, राहुलजी तुम्ही वेगवगळे विषय हाताला.
Rahul Kulkarni Sir My Favourite and Very Best Reporter cum Correspondence
रेवणचा अभिमान!
राहुल सर खूप छान
प्रेरकादायक कहाणी... राहुल सर धन्यवाद...फारच छान काम
शा बास वा 👍
राहुल सर असेच छान छान videos बनवत रहा नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळेल
खूप छान प्रेरणादायी 🎉🎉
राहुलजी, अतिशय उपयुक्त विडिओ.
मराठी बिझनेस गुरु. पहिला विडिओ.
21 ऊस तोड मशीन वाले कोल्हापूर. आणि हे अत्ता. Nice.
अप्रतिम ❤
निर्मला सीतारामन - i am watching you from corner...
राहुलजी खूप उत्तम कार्य
Iam so proud of you 💕 you revan dada
Good work Rahulji as usual!
अतिशय सुंदर राहुल जी
प्रेरणादायी प्रवास.
अतिशय अभिनंदन राहुल जी
खूपच प्रेरणादायी
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤❤
लोकोपयोगी पत्रकारिता
Rahul sir Namaskar
Aple khup khup Dhanyavaad
Apan ashya prakare je marathi udyojag yanchya success stories cha upkram live video chya madhyamatun samor antay...tya cha ha khup motha impact young Entrepreneur develop ho nya sathi...useful ahe
Thanks🙏
👌👌ग्रेट
Rahul sir , I appreciated your effort
नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळेल राहुल सर
राहुल जी, Very nice, keep going!
Very nice & thanks rahul sir for these type of positive reports
Gret sir Hats off you👍🏻
खूप छान sir
छान छान सर
खूप छान
Khup chan
अनेक गावे,जिल्हे असे आहेत की रोजगार नसल्यामुळे पुण्यात यावे लागते,याची नोंद घ्या
रेवन चे चेहऱ्यावरील भावना काहीतरी शिकण्यासारखे आहेत
छान सर
छान
Sir all is great..... Ti 1 lac kase retrun krycha yeta khara game ahe...... Ghari mahit nhi.... Job kruntar 1 lac Retrun honar nhi
9:38 great
Nice.rahulji
❤❤❤
Sir मनमोहनसिंग यांच्या पार्थिवा ला जागा दिली नाही या vr व्हीडिओ banva
राहुल सर तुमचं व्हिजन कळणार नाही कुणाला
Camera man बदला 4 दा सांगावं लागतंय फिर फिर
Sir , mi tumhala connect kasa hou shkto ? I hv own my business.
Sir mala aplyala contact karayacha ahe mi pristine prolife phase 3 Wakad society cha resident ahe.
Mazya kale news ahe social work related
छान वाटल ... ग्रेट आहे 🎉🎉
छान