उत्तम कलाकार तोच असतो जो दुसर्याला पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी मदत करतो. पॅडी दादा म्हणजे पंढरीनाथ कांबळे त्यातीलच एक आहेत. एक उत्कृष्ट कलाकार असून सुद्धा अजूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. ही आहे उत्कृष्ट कलाकाराची ओळख. सिद्धार्थ जाधव हा सुद्धा अतिशय नम्र आहे की तो आपल्या प्रगतीमध्ये दुसऱ्याचं असलेलं योगदान कबूल करतो आणि तिथे नतमस्तक होतो नाहीतर थोडीश्या नाव लौकिकाने लोकांमध्ये अहंकार निर्माण होतो आणि कोणी आपल्याला भूतकाळात मदत केली हे विसरतात.❤❤❤❤❤

Bai padar aangawar ghetat hatawar nahi Kay mhanawe tuzya aaklrla
Aang tar ughade takles mag padar khala