Balumama Kon Patali Maj Khun | बाळूमामा कोण पटली मज खुण | बाळूमामा | आदमापूर | मेतके | भजन | mama |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #balumama #admapur #बाळूमामा #balumamachyanavanchanbhal
    #balumama_status_video #superhit #bhajan #balumamanche bhajan #superhit #बाळूमामांची #song
    || बाळूमामा कोण पटली मज खुण ||
    ‘बाळूमामा कोण पटली मज खुण, शब्द ते प्रमाण मानू आम्ही’ या उक्तीप्रमाणे सद्गुरू बाळूमामांचे भक्तीरसपूर्ण गीत आपणासारख्या सूज्ञ रसिक बाळूमामा भक्तांसाठी सादर करताना अत्यंत आनंद होत आहे.खरं तर देवावातरी बाळूमामांना भजन कीर्तन अत्यंत प्रिय होते हे आपण सार्वजण जाणतो.भाक्तीमयी अशा अभंग रचनांमध्ये मामा तल्लीन होतात हे ही सत्य आहे.म्हणूनच बाळूमामा हे नक्की कोण आहेत असा प्रश्न जेव्हा एखाद्या नविन भक्ताला पडतो त्या प्रश्नाचे उत्तर शोधताना बाळूमामांच्या अमृतवर्षी वाणीतून भक्तांना वेळोवेळी केलेल्या संबोधनातून त्या प्रश्नाचे उत्तर मिळतेच परंतु या गीतातुनही बाळूमामा कोण आहेत हे समजण्यास नक्कीच मदत होईल.
    अतिशय प्रासादिक अशा शब्द रचनेतून साकारलेले हे भक्तीगीत आपण अवश्य पहा आणि सद्गुरू बाळूमामांच्या भक्तीत तल्लीन व्हावे ही विनंती.जय बाळूमामा....
    गीत : किशोर सोनवणे
    संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
    सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
    बाळूमामा कोण पटली मज खुण | बाळूमामा | आदमापूर | मेतके | भजन | अभंग |कीर्तन |सुपरहिट |बग्गा नं.१ ते १८ लेंडी पूजन |
    सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

ความคิดเห็น • 8