नमस्ते,अनघाताई.खरचं वय झाल्यावर देवदर्शनाला नक्कीच जाव त्या निमित्ताने फिरणंही होते.हाय माझं घर,हाय माझा संसार,हाय माझी मुलं करत राहिले तर आयुष्य कधी संपून जाईल कळनारही नाही. मन विरक्त करायला मदद होइल . रावणांचा स्वभाव हा एक मानसिक वृत्ती आहे, जेव्हा पण द्वैष, मत्सर, क्रोध ची भावना मनात निर्माण झाली तर लगेच सावध व्हायचे, आणि मनाला सांगायचे की आपण ह्या नकारात्मक गोष्टीं साठी जन्माला आलोच नाही.कारण रावणांचा विनाश निश्चित आहे.😊
मॅडम खुप छान व्हिडीओ होता. तुमचे विचार खुप चांगले आहे. तुम्हाला पाहून पॉसिटीव्हिटी येते. तुम्ही खुप हुशार आहात. सगळ्या गोष्टी चे तुम्हाला ज्ञान आहे. माझी कामे आटपून मी दुपारी आरामात तुमचा व्हिडीओ पाहते. तुम्ही अशाच कायम आनंदी रहा आणि तुमच्या मुळे आम्ही पण आनंदी राहू 👌👌मस्त मस्त मस्त 🌹❤️
Khup motivation bhetla mam Mazi aai khup upaas tapas karayechi office la jaun pan sarva devachi upasana karayechi ti amhala sodun geli pan mala aani mazya vadilanna kadich antar dila nahi ti ajahi amchyat aahey dukhat sukhat ti saath detei amhala adhar detei khara Sangitla tumhi thank you mam
Kaku agdi barobar mahnala,mast cha video.tumhi kharch bhagyavan aahat ki tumhala ghari baslya Amarnath cha prasad ani photo milal.jay baba Amarnath.🙏🙏👌👌👌👌❤️❤️
Very nice video.Punyatamyachi khup chan mahiti milali.Very nice information of dev& life of human being.Tumachi chaha pinyachi style khup chan aahe.Thank you Anagha madam.Khup chan vatale.👍👌😀
Mam one piece khup Chan Ani khupch Chan vichar mandle tumhi. Tumche video eikun Ani tumhala baghun kharach khup Positive vatate . Tumhi amcha gharatlya ek member zalya ahat mam ❤❤❤
Aunty aap ke recipe or vlog baate mujhe mere ghar ke mamber ko bahot bahot pasand hai❤❤ mein aap ko 3 saal se follow karti hu aap ko dekh kar hi life mein enjoy karne lagi chahe bhar ho ya ghar hum ko aap se bahot kuch sikhne ko milta hai accha accha ❤ aap k bina morning nhi hoti meri ..aap k vlog kitchen k dekh ke hi subah mein baad me kitchen kaam karne lagti hu mere
Mam tumchya ya video var me sangate ki ata ek film bagitalo munjimil boys' he pravas la jatata na tya var ahe mast ahe ekada baga south made hit jhala ahe e k film kiran rav Amir khan yanch la pata ledis mast ahe baga
तुम्ही का नाही जात.जरा बाहेर पडा दोघेही जा तुमचे नाते आणखीन बळकट होईल छान वाटेल तुमचे दोघांचे ग्रुप वेगळे आहेत हे माहितेय पण दोघांनी जाण्यात मजा असते विचार करा
फिरायला खूप आवडतं पण.. माझ्या मागचं आजारांचे प्रमाण काही कमी होत नाही 😢.. पाच महिन्यांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेशन झाले आणि आता गर्भाशयाचे.. खूप पैसा खर्च होत आहे 😢😢 आता थोडी परिस्थिती बरी झाली होती तर आजारपण लागलं तुम्ही म्हणता आनंदी रहायच पण, कुठेतरी उदासीनता येतेच..🥺🥺
ताई मला तुमचा बोलण तर आवडतच. पण विचारही आवडतात छान विडिओ असतात माहिती ही उपयुक्त असते तुम्ही जेव्हा गप्पा मारत बोलता ना तेव्हा असे वाटते की तुम्ही माझ्या घरातील एक सदस्य च आहात. माझेही भरपूर गुडघेदुखी कंबरदुखी सुरू आहे
जय केदारनाथ🎉 वनपिस सुंदर दिसतोय.चहा पाठवा.सर होय नको काहीच बोलत नाहीत.😂😂😂 पुराण कथा छान.पुण्य आम्हाला ही प्रसाद मिळाला ताजे अॕपल फळ.पर्यटन साठी थोडे घर जागा सोडली पाहिजे पैसा खर्च केला पाहिजे खरंय योग्य बोलता मॕम...तुम्ही का फिरणे सोडले मॕडम काय विशेष .
💐💗 अनघाताई आजचा व्हीडीओ फार सुंदर वाटला मला ; कारण केदारनाथ -अमरनाथ माझे आनंदाचे निधान आहे..रम्य निसर्ग आणि प्रासादिकतेचा स्पर्श...केदारनाथ ची फोटो फ्रेम अप्रतिम आहे...🙏 प्रसाद तर भरगच्च दिसतो.. आस्वाद घेण्यासारखा..तुमचे विचारही मोलाचे...
ताई ,तुम्ही जीवनाबद्दल खूप छान सांगितले.
खूप छांन सांगत आसता तूम्ही बघुन आपल्याही समसेच उत्तर मीळत खूप खूप धनवा
काकू तुम्ही खूप छान माहिती सांगता. गप्पा मारता. तुमचा व्हिडिओ बघितला की मस्त वाटतं. तुमचे मनःपूर्वक आभार 😊
नमस्ते,अनघाताई.खरचं वय झाल्यावर देवदर्शनाला नक्कीच जाव त्या निमित्ताने फिरणंही होते.हाय माझं घर,हाय माझा संसार,हाय माझी मुलं करत राहिले तर आयुष्य कधी संपून जाईल कळनारही नाही. मन विरक्त करायला मदद होइल . रावणांचा स्वभाव हा एक मानसिक वृत्ती आहे, जेव्हा पण द्वैष, मत्सर, क्रोध ची भावना मनात निर्माण झाली तर लगेच सावध व्हायचे, आणि मनाला सांगायचे की आपण ह्या नकारात्मक गोष्टीं साठी जन्माला आलोच नाही.कारण रावणांचा विनाश निश्चित आहे.😊
वय झाल्यावर जावू
मॅडम खुप छान व्हिडीओ होता. तुमचे विचार खुप चांगले आहे. तुम्हाला पाहून पॉसिटीव्हिटी येते. तुम्ही खुप हुशार आहात. सगळ्या गोष्टी चे तुम्हाला ज्ञान आहे. माझी कामे आटपून मी दुपारी आरामात तुमचा व्हिडीओ पाहते. तुम्ही अशाच कायम आनंदी रहा आणि तुमच्या मुळे आम्ही पण आनंदी राहू 👌👌मस्त मस्त मस्त 🌹❤️
ताई तुमचे विचार ऐकून फार बरे वाटले.मन प्रसन्न झाले.👍👌
मॅडम तुम्ही रोज व्हिडिओ बनवत जा मला खूप आवडतात. आजचा व्हिडिओ खूप छान आहे
खूप सुंदर तत्त्वज्ञान सांगितले तुम्ही जीवनाचे👌🏽👌🏽🙏🙏
छान गप्पा असतात अगदी positive 😊
ताई तुमच बोलण ऐकून उत्साह वाढतो
ताई तुमी खुपच छान दाखवता
Khup motivation bhetla mam Mazi aai khup upaas tapas karayechi office la jaun pan sarva devachi upasana karayechi ti amhala sodun geli pan mala aani mazya vadilanna kadich antar dila nahi ti ajahi amchyat aahey dukhat sukhat ti saath detei amhala adhar detei khara Sangitla tumhi thank you mam
Motivational vdo..khoo छान .कठीण प्रसंगात उपयोगी अस बोलणं..धन्यवाद मॅडम..🙏🙏
मी ऐकोनीस साली केदारनाथ ला जाऊन आले खूप च छान सुंदर आहे तुम्ही म्हणता तसं नशीबात पाहिजे हे सर्व माझ्या मैत्रिणीमुळे झालं ती तर तीन वेळा जाऊन आली आहे
खूप छान बोलता . खूप आवडतं
Kithi sundar vichar thumchy madam me roj tumcha video cha watt baghty thanks ❤
Kaku agdi barobar mahnala,mast cha video.tumhi kharch bhagyavan aahat ki tumhala ghari baslya Amarnath cha prasad ani photo milal.jay baba Amarnath.🙏🙏👌👌👌👌❤️❤️
आजचा व्हिडिओ मस्तच ,केदारनाथांचा प्रसाद फोटो पाहून आम्हाला पण दर्शन झाल, प्रसाद ही पोहोचला, धन्यवाद.
Aajche vichar aavdle me chardhm yatra keli aahe
खूप छान गप्पा आणि विचार 👌👌
Very nice video.Punyatamyachi khup chan mahiti milali.Very nice information of dev& life of human being.Tumachi chaha pinyachi style khup chan aahe.Thank you Anagha madam.Khup chan vatale.👍👌😀
Khup chaan vichar mam
Jay baba kedarnath. Tumche vichar khup sunder ahet.
तीर्थयात्रा बद्धल खूप छान विचार सांगितले
खूप छान मार्गदर्शन केलत मॅडम ❤
'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान.' तुमच्या लाईफ स्टाईल व विचारांतून तेच समाधान दिसते मॅडम.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥
सद्गुरूंच्या कृपेने मे महिन्यात आमची चारधाम यात्रा सुरेख दर्शनाने पूर्ण झाली. केदारनाथ दर्शन तर अवर्णनीय. छान vdo
@@deepalideshpande3090 wa मस्तच
Mam one piece khup Chan Ani khupch Chan vichar mandle tumhi. Tumche video eikun Ani tumhala baghun kharach khup Positive vatate . Tumhi amcha gharatlya ek member zalya ahat mam ❤❤❤
Very nice topic today. I like your videos, Madam. ❤
Wa mast frame Kedarnath Ani Prasad 🙏
त्या तुमचा व्हिडिओ पहात असतील असे म्हणालात डॉक्टर,म्हणजे आज नणंदबाई खुश पुढच्या यात्रेचा प्रसाद मिळणार😊
खूप छान margadarshan
Nice video. Kaku tumhi pan yatra Kara, fira. Enjoy ur life also, aase mala vatte.
You are a nice woman and nice soul.i like to see your +ve out look at life.God bless you-meeta mahajan Raikar-california-usa
Chahacha mast Vas yetoy wa khup Chan zalay chaha❤
Aunty aap ke recipe or vlog baate mujhe mere ghar ke mamber ko bahot bahot pasand hai❤❤ mein aap ko 3 saal se follow karti hu aap ko dekh kar hi life mein enjoy karne lagi chahe bhar ho ya ghar hum ko aap se bahot kuch sikhne ko milta hai accha accha ❤ aap k bina morning nhi hoti meri ..aap k vlog kitchen k dekh ke hi subah mein baad me kitchen kaam karne lagti hu mere
आज माझी मैत्रीण गेली अहो नीमोनीया झाला होता खूप खूप वाईट वाटले पण तुमच्याशी बोलल्यावर खूप सुंदर वाटत छान वाटत तुमच्याकडून घेणयासारख़ खूप आहे
भावपुर्ण श्रध्दांजली...
मस्त मस्त चहा जय बाबा केदारनाथ ❤
खूप खूप छान व्हिडिओ आहे मॅडम आजचा
जय श्रीराश,ताई तुशच्या कडुन आम्हालाही केदाल नाथचा प्लसाद मिळाला!
Kedarnath photo darshan v prasad milala sundar video mam❤
Nice thoughts❤
Chan vedeo vichar changale
मस्त खूप छान व्हिडीओ
खरय प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे असते
मॅडम चहा मसाल्यात जायफळ घालून बघा, एकच नंबर चव येणार❤❤
Ok
फिरण्यासाठी वेळ पैसा, आवड आणि शक्ति आवश्यक आहे
Very nice video
Khup sunder bollat madam aaj tumhi🥰
अनघा मॅडम तुमचे विचार खूप छान 👌👌👌
Khup chhan vlog.
🎉🎉khupch sundar 🎉
Khup chan tai❤
खुप छान ताई
U r looking very pretty in this one piece....❤
खूप छान
👌🙏
Khup chan
One piece मस्त आहे.....
Mam tumchya ya video var me sangate ki ata ek film bagitalo munjimil boys' he pravas la jatata na tya var ahe mast ahe ekada baga south made hit jhala ahe e
k film kiran rav Amir khan yanch la pata ledis mast ahe baga
Aajcha vlog khup khup chaan
मस्त मस्त मस्त व्हिडिओ ❤❤
जय केदारनाथ 🙏🙏🙏
केदारनाथ ची फ्रेम एकदम मस्त आहे
Good morning Dr anagaji ❤❤❤❤❤
तुम्ही का नाही जात.जरा बाहेर पडा दोघेही जा तुमचे नाते आणखीन बळकट होईल छान वाटेल तुमचे दोघांचे ग्रुप वेगळे आहेत हे माहितेय पण दोघांनी जाण्यात मजा असते विचार करा
❤🎉❤❤😊
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे
फिरायला खूप आवडतं पण.. माझ्या मागचं आजारांचे प्रमाण काही कमी होत नाही 😢.. पाच महिन्यांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेशन झाले आणि आता गर्भाशयाचे.. खूप पैसा खर्च होत आहे 😢😢 आता थोडी परिस्थिती बरी झाली होती तर आजारपण लागलं तुम्ही म्हणता आनंदी रहायच पण, कुठेतरी उदासीनता येतेच..🥺🥺
Very nice video ❤
अनघा ताई तुम्ही चहा केला होता न तेव्हा मला तो उकळलेला चहा पियू वाटत होता❤
ताई मला तुमचा बोलण तर आवडतच. पण विचारही आवडतात छान विडिओ असतात माहिती ही उपयुक्त असते तुम्ही जेव्हा गप्पा मारत बोलता ना तेव्हा असे वाटते की तुम्ही माझ्या घरातील एक सदस्य च आहात. माझेही भरपूर गुडघेदुखी कंबरदुखी सुरू आहे
धन्यवाद आपका ❤😂🎉
वन पीस छान आहे
तुम्ही आणि काका फिरून या हेच आहे देव देव करायचं आणि फिरून यायचं 😊
Tumhi aadhi Borivali madhe rahat hotat ka ?
Thanks
Keep your gappa goshti going.❤
Jay Gajanan
माझा आता दुसरा चहा झाला.😅.. I m big tea lover 😊
जय केदारनाथ🎉 वनपिस सुंदर दिसतोय.चहा पाठवा.सर होय नको काहीच बोलत नाहीत.😂😂😂 पुराण कथा छान.पुण्य आम्हाला ही प्रसाद मिळाला ताजे अॕपल फळ.पर्यटन साठी थोडे घर जागा सोडली पाहिजे पैसा खर्च केला पाहिजे खरंय योग्य बोलता मॕम...तुम्ही का फिरणे सोडले मॕडम काय विशेष .
सांगितले...व्हिडिओ त
💐💗 अनघाताई आजचा व्हीडीओ फार सुंदर वाटला मला ; कारण केदारनाथ -अमरनाथ माझे आनंदाचे निधान आहे..रम्य निसर्ग आणि प्रासादिकतेचा स्पर्श...केदारनाथ ची फोटो फ्रेम अप्रतिम आहे...🙏 प्रसाद तर भरगच्च दिसतो..
आस्वाद घेण्यासारखा..तुमचे विचारही मोलाचे...
Very nice subject ❤❤❤
Aagadi kharach ahe tumi vedio madde sangitle te❤
Chhan bolalat tumhi agadi khare ahe
मॅडम तुमच्या घराची उंची खूप आहे ना
Video pahavet.
Very nice talk, tai. Please bring your Nandutai in your video if she is comfortable. How was her experience of travelling to Kedarnath temple?
Nice experience
Tumhi firayla ka jat nahi ase vicharnyane pahila sampurna vidit pahava vicharnyachi ghai nako.mam saglech sangne chaan aste.🙏
काकू आम्ही पण जाणार आहोत अमरनाथ आणि वैष्णोदेवी ला 🙏
@@manishab8407 आमचा सर्वांचा नमस्कार सांगा
नक्की 🙏
खूप छान