Sushma Andhare Speech Live : दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारेंचं भाषण सुरु | Shiv Sena Dasaea Melava
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #SushmaAndhare #ShivSena #dasaramelava
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे. या मेळाव्याला वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक आले आहेत. या मेळाव्यात सुषमा अंधारे भाषण करणार आहेत. सुषमा अंधारे त्यांच्या भाषण्यातून कोणावर निशाणा साधतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ताई आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत कायम राहणार
😢माझ्याकडे या महिलांबद्दल काही बोलायला शब्द नाहीत. पण मी सांगू शकतो की कोणी किती चाटू शकेल. उत्तम उदाहरण म्हणजे ही महिला जी चाटण्यात उत्तम आहे.
एक च नंबर ताई तुमची बरोबर कोणीच करत नाही.
अंधारे ताई डोळ्यासमोर अंधारी आली का?
ह.भ.प.रामगिरी महाराज सोडून 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज डोळ्यासमोर आले का...
सभेला सुरवात् करण्यापूर्वी सुषमा ताई तुम्ही रतन साहेब टाटा यांना आदरांजली अर्पण करायला हवी होती
Ek maratha lakh maratha
Jai bhim your are ok daro mat
🔥
सुषमा ताई 🔥
एक नंबर ताई
अजब सभा झाली. गर्दीच गर्दी.❤ शिंदेची सभा फसली, खुर्च्या निम्म्याहून अधिक रिकाम्याच होत्या.
हि बाईच आहे ना...
मराठा आरक्षण आंदोलन कुणी उभं केलंय बाई? जातीपातीच राजकारण कोण करतय हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे हो.
चला हवा येवू द्या ची सर्व टीम ही लई हसवले आज
लाजा वाटू द्या जरा लाजा...
Rs 1500 per month given by 13+ crores malik janata of Maharashtra to ladki bahin and NOT by Modi fadnavis shinde ajit pawar
Modi shah fadnavis hyanna sangave bhagwat saheb hyanni himaat asel tarr. Udya ed cbi nia i tax etc reshim baget yetil lagech
89 years old widow of sir BABA Sidhaye ji of india maharashtra bcci had filed theft connivance etc ipc case against nagesh kukunoor subhash ghai mukta arts Mumbai -- favorites of fadnavis modi etc as they had stolen original true happened story of her divangat hubby on account of hindi movie iqbal
Why ladki bahin yojana not introduced by modi fadnavis shinde ajit pawar 2 + years back but now to purchase votes in the barter system of modi fadnavis shinde ajit pawar
आई.... उभी राहिली उबाठा ची
तुझी पण आईच आहे. आणि उभाठा ची नेत्या आहेत.
हिला पहिले हाकला नाही तर तुमचं अवघड
तुला काही त्रास झाला का😂
बीजेपीचे खासदार हिनेच कमी केलेत आणि राऊत साहेबांनी. ध्यानात ठेवा.
अरे कोण म्हणतं घरच १५०० रू. दिले.
उद्धव ठाकरेंनीही असे फलक लावण्यात आले होते.
BAI BASLI DOKYAVAR
Kashi kay evdhi lok yancha panchatpana aikayla jatat 😂😂
Panchat tr devendra tatya v tyachi koknatil chillar ahe