टरबूज पीक घेताना सुरवातीच्या 40 दिवस अनेक समस्या येतात, ज्यामुळे टरबूज उत्पादनात ६०% घट येते.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #tomato
    #द्राक्ष
    #कारले
    #tomatoese
    #टोमॅटोशेती
    #grips
    #टोमॅटो_बाजार_भाव_आजचे
    #द्राक्षे
    #मिर्ची
    #द्राक्षबाग
    #खरबूजा
    #खरबूज
    #kharbuj
    #टरबूज
    #tarbuj
    #टरबूजलागवड
    #watermelon
    #watermelo
    #कलिंगड
    #कलिंगड
    #kalingd
    #तरबुजशेती
    #महाराष्ट्र_कृषीवार्ता
    #शेतीविषयक
    #शेतीवाडी
    #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच
    #shetkari
    #शेतकरी_राजा_जगला_पाहिजे
    #शेतकरीसमाधान
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 29

  • @rajulokhnde899
    @rajulokhnde899 หลายเดือนก่อน +1

    Nice ❤

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद

  • @kishordesale6042
    @kishordesale6042 7 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan vdo ahe sir
    Thank you.

  • @AshokAgrawalAgrawal-f3n
    @AshokAgrawalAgrawal-f3n 4 หลายเดือนก่อน +1

    सर समस्या सांगितल्या आपण पण त्याच्यावर समाधान सुद्धा सांगा

  • @vikaskapase-kh6wu
    @vikaskapase-kh6wu 5 หลายเดือนก่อน +1

    Gummy stem blight

  • @ishwarankushkar5181
    @ishwarankushkar5181 6 หลายเดือนก่อน

    ❤ खुप छान माहिती दिली सर

  • @LaxmanBandiwan-im7jl
    @LaxmanBandiwan-im7jl 6 หลายเดือนก่อน +1

    कलीगडला खारे पाणी चालते का

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  6 หลายเดือนก่อน

      शक्यतो कोणत्याच पिकाला सोडियमयुक्त खारे पाणी नकोय पाणी चांगले नसते त्यामुळे जमीन खराब होते पिकांची आकस्मित मर होते म्हणून टरबूजला देऊ नका

    • @LaxmanBandiwan-im7jl
      @LaxmanBandiwan-im7jl 6 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत

  • @maheshbirajdar2384
    @maheshbirajdar2384 6 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉❤

  • @ashokshedge9330
    @ashokshedge9330 18 วันที่ผ่านมา

    सर पाणी
    सर सुरुवातीच्या काळात पणी किती दयाच

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  17 วันที่ผ่านมา

      सुरुवातीला म्हणजे केव्हा रोप लागवड करण्यापूर्वी का रोप लागवड केल्यानंतर

  • @mayursonawane9542
    @mayursonawane9542 7 หลายเดือนก่อน +1

    Ya divashi kiti Pani dile pahije
    Ani ya divasan bade kon kon te Khate dyave ani pre kon kon te dyave

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/iMCCjF2qYYA/w-d-xo.html
      *टरबूज/कलिंगड,खरबूज पिकाचे सुरुवातीपासून ते फळ काढणीपर्यंतचे पाणी व्यवस्थापन कसे असावे..? महत्वाची माहिती...* नक्की पहावे

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/iMCCjF2qYYA/w-d-xo.html
      *टरबूज/कलिंगड,खरबूज पिकाचे सुरुवातीपासून ते फळ काढणीपर्यंतचे पाणी व्यवस्थापन कसे असावे..? महत्वाची माहिती...* नक्की पहावे

  • @kishordesale6042
    @kishordesale6042 7 หลายเดือนก่อน +1

    Sir mla fertigation sedule aani spraying sedul dya 🙏 🙏 🙏

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  7 หลายเดือนก่อน

      *टरबूज व खरबूज*
      *खताची आळवणी/ड्रेंचिंग करणे*
      *200 लिटर पाणी पहिली आळवणी करणे* पहिली आळवणी टरबूज रोप लागवड केल्यानंतर *चौथ्या दिवशी* करावी.
      *1)प्लॅनटिन 1200 ग्रॅम*
      *2)13 40 13- 2 किलो*
      *3)धानूस्टिन- 250 ग्रॅम*
      वरील द्रावण सर्व एकत्र मिक्स करून प्रति झाडाच्या बुडाला 60 मिलि पाणी देणे.
      आळवणी करण्याअगोदर ड्रिप मधून 1 तास पाणी देऊन बेड भिजून घेणे व नंतर आळवणी करणे.
      *दुसरी आळवणी टरबूज रोप लागवड केल्यानंतर सातव्या दिवशी करावी.*
      *1)मायक्रोजी एस 1.5 लिटर*
      *2)13 40 13- 2.5 किलो*
      *3)हुमिन डी एफ 500 मिली*
      *4)पोटॅशियम शोना. 2 किलो*
      वरील सर्व द्रावण मिक्स करून प्रति झाडाच्या बुडास *60 मिली* द्रावण द्यावे. द्रावण देण्यापूर्वी ड्रिप मधून एक तास पाणी द्यावे व नंतर आळवणी करावी.

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  7 หลายเดือนก่อน

      *टरबूज व खरबूज व्यवस्थापन*
      बेड मध्ये परिपूर्ण भेसळ खताचा डोस करणे.(प्रमाण प्रती एकर प्रमाणे)
      *1)डीएपी (18 46 00) किंवा 10 26 26-75 किलो.*
      *2)15 15 15- 50 किलो.*
      *3)सेटअप -75 किलो*.
      *4)प्लॅन्टिन किंवा बोरॅकॉल- 20 किलो.*
      *5)अमोनियम सल्फेट -25 किलो*
      *6)जिओसिल 10 किलो.*
      *7)एमओपी (पोटॅश)- 50 किलो.*
      *8)कुर्बान -4 किलो.*
      वरील सर्व खते एकत्र चांगले मिक्स करून बेड वरती पांगुन टाकावे व माती आड करावे.

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  7 หลายเดือนก่อน

      *टरबूज व खरबूज फवारणी व्यवस्थापन*
      पहिली फवारणी रोप लागवडीनंतर चौथ्या दिवशी घ्यावी.
      *1) कीसाईट जी 60 मिली*
      *2) 13 40 13- 60ग्रॅम*
      *3) प्रोटीन एम 30 ग्रॅम*
      दुसरी फवारणी रोप लागवडीनंतर सहाव्या दिवशी
      *1)दमन 47- 22 मिली*
      *2) टॅगस्टिन 25 ग्रॅम*
      *3) टॅगप्रिड- 3 ग्रॅम.*
      *तिसरी फवारणी रोप लागवडीनंतर दहाव्या दिवशी*
      *1) मिकझिंक- 70 मिली*
      *2)13 40 13- 65 ग्रॅम*
      *3) प्रोटीन em- 35 ग्रॅम*
      *4)अझिफास्ट 30 मिली.*
      *चौथी फवारणी रोप लागवडीनंतर चौदाव्या दिवशी.*
      *1) कवच फ्लो 30 मिली*
      *2)त्रिकाल 25 मिली*
      *3)स्ट्रप्टोसायक्लीन 3 ग्रॅम.*
      *4)स्टीक प्लास्ट 5 मिली*
      *पाचवी फवारणी रोप लागवडीनंतर 20 दिवसांनी*
      *1)कॅटलिस्ट आर एम 75 ग्रॅम*
      *2) 13 40 13 -80 ग्रॅम*
      *3) प्रोटीन एम- 40 ग्रॅम*
      *4) अँटीव्हायरस -25 मिली*
      *सहावी फवारणी रोप लागवड नंतर 25 व्या दिवशी.*
      *1) नेटीओ -11 ग्रॅम*
      *2) टॅगप्रिड 5 ग्रॅम*
      *3)कमांड 12 मिली*
      *4) स्टीक प्लास्ट 5 मिली.*
      *सातवी फवारणी रोप लागवडीनंतर 29 व्‍या दिवशी घ्यावी*
      *1) मिकनेल्फ 32 -75 ग्रॅम*
      *2) प्रोटीन एम - 35 ग्रॅम*
      *3) 13 40 13 -80 ग्रॅम*
      *4) एच ई डीपी फेरस- 25 ग्रॅम*
      *5) मॅग्नेशियम सल्फेट 70 ग्रॅम.*
      *आठवी फवारणी रोप लागवडीनंतर 34 व्या दिवशी घ्यावी*
      *1)अम्प्लिगो 12 मिलि.*
      *2) कवच फ्लो 35 मिली*
      *3)टॅगप्रिड 5 ग्रॅम किंवा त्रिकाल 25 मिली.*
      *4)स्टीक प्लास्ट 5 मिली*.
      वरील फवारणी टरबूज लागवड केल्यानंतर दिवसानुसार घ्याव्यात.
      *टरबूज व खरबूज पिका विषयी अधिक माहितीसाठी शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर यांना संपर्क करावा.*
      *मोबाईल नंबर 9767001144, 9657099319*

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  7 หลายเดือนก่อน

      *टरबुज/ खरबूज ड्रीपखत व्यवस्थापन*
      (प्रती एकर 100 लिटर पाणी)
      1)13 40 13 - 2.5 किलो+ टॅगस्टिन -400 ग्रॅम.--------
      2)अमोनियम सल्फेट- 3 किलो+13 40 13- 2.5 किलो.-----------
      3)कॅल्शियम नायट्रेट- 3 किलो+मिक्निक्स -1 लिटर.----------
      4)अमोनियम सल्फेट -5 किलो+
      13 40 13 -3 किलो.----------
      5)प्लॅनटीन df-3 किलो+ पोटॅशियम शोनाइट 5 किलो.------------
      6) ह्यूमीन98%किंवा ओपिस 500ग्रॅम+13 40 13- 5 किलो.-----------
      7)अमोनियम सल्फेट -5 किलो+13 40 13-4 किलो.--------------
      9)मायक्रोझी डीएफ 3 लिटर+पोटॅशियम शोनाइट-5 कि--------------
      10) कॅल्शियम नायट्रेट- 5 किलो+borin- 700 ग्रॅम.---------------
      11)HEDP झिंक 500 ग्रॅम+
      HEDP फेरस 500 ग्रॅम+
      पोटॅशियम शोनाइट 5 किलो.-----------------
      12)13 40 13-4 किलो+
      पो. शोनाइट 5 किलो.---------------
      13)मायक्रोझी डीएफ 3 लिटर+
      धानुस्टिन-500 ग्रॅम+ह्यूमिन DF 1 लिटर._--_--------------
      वरील सर्व ड्रीपची खते एक दिवस आड ड्रिप मधून द्यावेत. टरबूज चे चांगले,भरपूर उत्पादन काढण्यासाठी या पद्धतीने ड्रिप मधून खत द्यावे..पुढील अधिक
      *माहितीसाठी संपर्क करावा शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर* *मोबाईल नंबर- 9767001144//9657099 319*

  • @dhammanandsurwade4639
    @dhammanandsurwade4639 6 หลายเดือนก่อน +1

    समाधान सांगा प्रवचन नको

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  6 หลายเดือนก่อน

      त्या व्हिडिओचा टायटल काय आहे हे लक्षात घ्या त्याची माहिती आहे बाकीचं समाधान साठी इतर व्हिडिओ बघा की प्रवचन सांगायला मी महाराज आहे का

  • @umeshbukale
    @umeshbukale 6 หลายเดือนก่อน +1

    Nice sir

  • @VikasPhunde
    @VikasPhunde 7 หลายเดือนก่อน +1

    Nice sir