या ताइनी लखा बाई भेट दे मला हे गीत गाण्याचा प्रयत्न चांगला केला परंतु कोमल ताई तुमच्या आवाजाची सर येणे कठीण कारण आपण जो ठेका धरता तो सहसा इतर लोकाना नाही जमत गाण किती ही साध सौप असल तरी ते रंग भारनि करणे हे फ़क्त कोमल ताई आपण च करु शकता सलाम तुम्हाला .
🙏खूप सुंदर पुष्पाताई आम्हाला आतुरता होती की तुम्हाला एका मोठ्या मंचावर बघायची कोमल ताई यांनी तुम्हाला संधी दिली त्यासाठी कोमल ताईंचे धन्यवाद तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🙏
Thanks dada mi mhanlel gan sodal mi khup mothi komal tai yanchi fan aahe
Mast
Khup chhan aahe gan kaku 👌💯🙏
Khupch sundar gayan
Khup chhan gan gayal kaku tumhi very nice 👌💯🎊🎊🎉🎉
Kup chan
छान प्रयत्न
पुष्पा ताई खूप छान ......माझी मोठी बहीण आहे पुष्पा ताई खुडे.....i like u ताई 🥰😇
अप्रतिम ताईसाहेब...👌👌🔥
Thanks dada
@@pushpakhude1031 🙏
छान
खुप छान गायलात पुष्पाताई
पूषपाताई छान आवाज आहे 👌👍💕❤💕
मस्त ताई
👌👌👌
खुप छान
पुष्पा ताई खुप छान गाणं म्हणलं
.
खूपच छान गाणे गायलं ताई स्टेज डेरिंग खूपच छान आहे बिनधास्त गाणे गायिले ताई खुप छान
Thanks 🙏🙏🙏🙏
👌
Very nicee taii khupac chan gaylae 👌💝✨🎀🔥
❤️🎤👌धन्यवाद कोमल ताई तुम्ही माझा मम्मी ला गायची संधी दीली 👌🎤❤️ मम्मी काळजाला भिडला आवाज खुप छान 👌🎤❤️
छान छान ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Super se uper..👌❤️🔥
खुप छान आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👍👍👌👌👌👌✌️👍👍
या ताइनी लखा बाई भेट दे मला हे गीत गाण्याचा प्रयत्न चांगला केला परंतु कोमल ताई तुमच्या आवाजाची सर येणे कठीण कारण आपण जो ठेका धरता तो सहसा इतर लोकाना नाही जमत गाण किती ही साध सौप असल तरी ते रंग भारनि करणे हे फ़क्त कोमल ताई आपण च करु शकता सलाम तुम्हाला .
Komal mavshi thanks 👑👑👑👍👍👍
Niece 👌👍✌😍☺
Nice one Tai
Khup sundar va
मास्तर चे पेटी वादन एकच नंबर आहे बरका
खूप छान दीदी
लय भारी 👌👌
मी कोमलताईचे सगळे विडिओ खुप अवडिने पाहतो..
आणि माझी ईच्छा आहे कि हे गाणि मला ....कोमलताईच्या कार्यक्रमात गायला संधी मिळावी....
❤️❤️👍👍👍👍👑👑👑👑
Nice singing tai
Supr Komal Tai .....,,
Kadak ♥️🌍🔥
Nice song
छान आवाज आहे ,परंतु कोरस ची गरज होती 🙏🏻🙏🏻
Kdi Mla pan Sandi milali tr Mla pan gaychay tumchya karykarmat
Nice
👌👌खूप सुंदर गायन आणि आवाज 👌👌
Khup chaan gayal aahe song pushpa tai ....👌👌👌👌
खूप छान ताई
सुंदर गाण गायले
खूप छान गाण गायले ताई
Thanks swati
खूप छान गायलं पुष्पा ताई👌👌👍👍🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👍👍👍👍
दीदी.गान.छान.वा
छान
Super
👌👌👌👌
मला तुमचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करायचा आहे तरी तुमचा नंबर मला द्या
Komal tai cha ka
कडक...... 👌🙏
पुषा ताई अतिषय सुदंर गोड आवाज आहे तुम्हचा👌👌💐💐
Nice mam 💐💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
L
🙏खूप सुंदर पुष्पाताई आम्हाला आतुरता होती की तुम्हाला एका मोठ्या मंचावर बघायची कोमल ताई यांनी तुम्हाला संधी दिली त्यासाठी कोमल ताईंचे धन्यवाद तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🙏
Thanks kiran dada
वा क्या बात है व्हे री नाइस
खुपचं छान गायलं आहे ताई 👌🙏💐
Khup bhari aavaj aahe 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌khup phadi aavaj odishanla ja tumhi kharch khup pudhe jal Tai
खूप सूंदर गायन ताईने केले मागे कोरस गायला पायजे होत 👌
खुप छान आहे गायलं गाणं ताई .🙏🙏👌👌
कोमल पाटोळे नुसती शायनींग
Aas nka bolu
छान आहे ताई
खुप छान गायकी
१ नंबर
खुप छान
👌👌
👌👌👌
Thanks komal didi