आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो....आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!श्री.अविनाश जी भारती सर खूपच छान संदेश दिला समाजाला खूपच छान.... जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
छत्रपती एक विचार आहे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांला मानाचा मुजरा.... अतिशय सुंदर शिवचरित्र व्याख्यान माहिती दिली तुम्ही सर सर खूप छान
हिंदूस्थानचं आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय....श्री अविनाश जी सर भारती अतिशय सुंदर शिवचरित्र व्याख्यान सांगितल जी सर खूप छान.... जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
शिवकालीन पुरावे आणि संदर्भ सोडून बाकी सर्व काही आहे भाषणात फक्त शिवाजी महाराज कुठेच नाहीत. सभासद कवींद्र परमानंद खाफिखान शिवकालीन पत्रे मोडीची कागदपत्रे असे सर्व काही असताना ते सांगायचे सोडून बाजारगप्पा मारणारे लोक म्हणजे हे शिवव्याख्याते
"स्वराज्य" तानाजी आणि छत्रपती शिवाजीराजे एकमेकांना चांगले ओळखत होते आणि लहानपणापासूनच त्यांचे मित्र होते शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये तानाजी सहभाग घेत होते.....मा.श्री.अविनाश जी भारती सर खृप सुंदर शिवचरित्र व्याख्यान दिले तुम्ही सर आपणास पुढील वाटचालीसाठी शिव शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जिजाऊ एक विचार स्वराज्य हे माता माऊलींच्या इभ्रतीवर अवलंबून आहे माता माऊल्यांचं सुख हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे... अतिशय उत्तम व सुंदर शिवचरित्र व्याख्यान दिले तुम्ही सर श्री.मा.अविनाश जी भारती सर जय भीम जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय आहे त छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक जगाचे दैवत अस्मिता आहे त आठरा पगड जातीचे राजे आहेत
एक राजा जो रयातेसाठी जगला एक योद्धा जो जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता ज्याने गुलामासारखा जगणं नाकारलं आणि जन्म दिला एका प्रतिष्ठित अशा मराठा साम्राज्याला असे ओळख आपल्या राज्याची. जय शिवराय जय शंभूराजे
th-cam.com/video/Vto_UXwf08E/w-d-xo.html 🚩"शिवजयंती उत्सव २०२२". यामधील काही क्षण . (संपूर्ण व्हीडिओ लवकरच आपल्या भेटीस येईल) 🚩स्थळ : मावळा स्वराज्याचा (फॅमिली रेस्टॉरंट) डोंबिवली पूर्व विशेष सहकार्य आणि आभार (रामनगर पोलीस स्टेशन) धन्यवाद . - हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा . जय शिवराय .
नाशिक मध्ये नाही, कर्नाटक मध्ये बेळगाव जवळ आहे. यादावड जवळ. तीच नाव मल्लामा देवी देसाई होत. राज्यांनी तिला सावित्री म्हणून संबोधिले. तिनेच राज्यांचा पहिला शिला शिल्प तयार केलं.
आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो....आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!श्री.अविनाश जी भारती सर खूपच छान संदेश दिला समाजाला खूपच छान.... जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
भारतीय सेना दिवस🇮🇳जय हिंद जय शिवराय
छत्रपती एक विचार आहे
स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांला मानाचा मुजरा.... अतिशय सुंदर शिवचरित्र व्याख्यान माहिती दिली तुम्ही सर सर खूप छान
Jay shivray bhava
हिंदूस्थानचं आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय....श्री अविनाश जी सर भारती अतिशय सुंदर शिवचरित्र व्याख्यान सांगितल जी सर खूप छान.... जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
आपण व्याख्या ण वरायला आमच्या गावी येणार का साहेब
शिवकालीन पुरावे आणि संदर्भ सोडून बाकी सर्व काही आहे भाषणात
फक्त शिवाजी महाराज कुठेच नाहीत. सभासद कवींद्र परमानंद खाफिखान शिवकालीन पत्रे मोडीची कागदपत्रे असे सर्व काही असताना ते सांगायचे सोडून बाजारगप्पा मारणारे लोक म्हणजे हे शिवव्याख्याते
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Hi look popoo pool lookbook lookbook 999999090 🎉.hhv ..
सर अत्यंत प्रभावीपणे आपण अभ्यासपुरक मांडणी करताय
"स्वराज्य"
तानाजी आणि छत्रपती शिवाजीराजे एकमेकांना चांगले ओळखत होते आणि लहानपणापासूनच त्यांचे मित्र होते शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये तानाजी सहभाग घेत होते.....मा.श्री.अविनाश जी भारती सर खृप सुंदर शिवचरित्र व्याख्यान दिले तुम्ही सर आपणास पुढील वाटचालीसाठी शिव शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जिजाऊ एक विचार
स्वराज्य हे माता माऊलींच्या
इभ्रतीवर अवलंबून आहे
माता माऊल्यांचं सुख
हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे... अतिशय उत्तम व सुंदर शिवचरित्र व्याख्यान दिले तुम्ही सर श्री.मा.अविनाश जी भारती सर जय भीम जय शिवराय
Sir tumche speech khup mast aste👌
Jay jijau Jay shivray 🙏
Jay shivray . Jay Maharashtra
ज्याचे आदर्श शेतकरी आई वडील आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही.... खुपचं छान श्री अविनाश जी भारती सर खूपच छान
दादा मस्त व्याख्यान जय शिवराय
🚩🚩Jay Jijau Jay Shivray🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय आहे त छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक जगाचे दैवत अस्मिता आहे त आठरा पगड जातीचे राजे आहेत
Jay jijau Jay shivray
❤❤❤❤❤❤❤❤ जय शिवराय जय श्री राम
खूप छान सर
मी रोज सकाळी ५वाजता उडवुनी तुमच कीर्तन आयते
खुप सुंदर अविनाश दादा 🙏🙏
खुप सुंदर बोलत आहे खुप वेळ ऐकत राहावं वाटते
Atishay sundar Bhaiyya
प्रेग्नंट आहे मी झोपताना पण आयकते
अवीनाशभारतीसरतुमचकीतनखुपछानआहो
🚩 जय शिवराय 🚩
Jai bhim jai shivray
Khub sunder bhau mala khub ch aavdle vyakhyan
🚩🚩Jay shivray🚩🚩
दादा १ नं व्याख्यान तुमचं
Jai shivray
Very nice 👌 dada
Nice sir Jay bhim
Khup chhan dada
दादा मि तुमचे व्याख्यान लय लय जिव लावून ऐकतो युटुपवर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे विनम्र ऊ
Atishay sundar
😍🌹🚩
Great best
Nice Lecture Sir👌❤
प्रेरादायी वक्ते
Nice dada Bhashen
Jay shivaray
Apratim
जय शिवराय जय भीम
Khupach chhan Sir
Very nice speech sir jai bhim jai shivray jai sanvidhan🙏
Jay bhim jay shivray 🙏🙏🙏
एक राजा जो रयातेसाठी जगला एक योद्धा जो जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता ज्याने गुलामासारखा जगणं नाकारलं आणि जन्म दिला एका प्रतिष्ठित अशा मराठा साम्राज्याला असे ओळख आपल्या राज्याची. जय शिवराय जय शंभूराजे
Nice sir
खूप छान
Pppppppppp
Mast👌👌👌👌
Jay shivray , Jay bhim
Jay shivaray 🙏
th-cam.com/video/Vto_UXwf08E/w-d-xo.html
🚩"शिवजयंती उत्सव २०२२".
यामधील काही क्षण .
(संपूर्ण व्हीडिओ लवकरच आपल्या भेटीस येईल)
🚩स्थळ :
मावळा स्वराज्याचा
(फॅमिली रेस्टॉरंट)
डोंबिवली पूर्व
विशेष सहकार्य आणि आभार
(रामनगर पोलीस स्टेशन)
धन्यवाद .
- हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा .
जय शिवराय .
जय शिवराय
Very good
Great sir 👍👍
L. Lollllokklll
Mast
सर आपण जर कमेंट्स वाचत असाल तर मला आपले शिवचरित्र व्याख्यान मालीका मिळेल का आणि आणि असेल तर आपण मला पर्याय उपलब्ध करून द्याल हीच अपेक्षा
जय शिवराय भाऊ
नाशिक मध्ये नाही, कर्नाटक मध्ये बेळगाव जवळ आहे. यादावड जवळ. तीच नाव मल्लामा देवी देसाई होत. राज्यांनी तिला सावित्री म्हणून संबोधिले. तिनेच राज्यांचा पहिला शिला शिल्प तयार केलं.
जय जिजाऊ जय शिवराय
बेलवाडीचा किल्ला नाशिकमध्ये...नाही.
तो कर्नाटकत आहे... तो येल्लम्मा उर्फ सावित्रीबाई यांचा होता.
हो अगदी बरोबार. आणि रांझाच्या पाटलाने बलात्कार नव्हता . बदमल केला होता . आणि बदमल म्हणजे जबरदस्ती, व्यभीचार होतो. बलात्कार नाही .
चुकीचा इतिहास,,,,बेलवडीचा किल्ला नाशिक मध्ये कुठेही नाही तो कर्नाटकात आहे
Atishy Sundar dada
नंबर पटवा अविनाश दादाचा कीर्तन टेवायच आहे
Mast✌
Very nice sar
sir khup chan
आशि श भारति आपन चागलया परकाचे वयाखान चागले आपला मोबाईल नबर दया
बाजिराव पाचारणे वाधोलि फारच छान
Super
🚩🚩🚩
nice dada
🚩🚩🚩⛳⛳🧡🧡
🌹🌷🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🌷🌹
very very nice
Dada mi khup vykhyan akale pan tyachya madhe sarv maharajachya varcha prasng sangitala ,, pan tumhi amhale shiv vichar sangitle , ani aai bapa eshyi sangital.....🙏
Me pn vyakhyate ahe vidio nkki pha ani sanga
Nice
nice
अविनाश भारती सर तुमचा नंबर भेटेल का
👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice😊
Yancha contect no.ksa milnar
👌👌
👍👍
😍
🚩🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏
Bhau tumhi evada vel kae bhashan karata ho
Tula kay karycha
नाशिक मध्ये बेलवडी किल्ला नाही
आवाज कडक नाही का
Dislike karnare aurangjeb aani anajipant chi aulad asnar
P
U beed kar
महाराजविषयी माहीती कमी, आणि फालतू विषय लै आवडतात ह्याला, अति शहाना समजतो हा अविनाश भारती, विषय सोडून भड़कटतो,
तुला किती माहीती आहे महाराजांबद्दल
केळ्या
Pagla
Kaltay ka kahi yet ahe ka tula aani dusaryala shikvatoy
Pn bhau tula samazatay ka vishay konta hota re dada ani avinash sir changalch sangat ahe ....vait nay okk
Jay shivray🙏
Jay shivaray
खूपच छान
Nice sir
Niec sir
very nice
Mast
🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🙏🙏