अतिशय सोप्प आणि सुबक २दिवस मऊ आणि राहण्यासाठी टिप्स सहित मोदक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • अतिशय सोप्प आणि सुबक २दिवस मऊ आणि राहण्यासाठी टिप्स सहित मोदक #modak #modakrecipe #rajhulshree
    गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदकांचं नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरच्याघरी कसे मोदक कराल, याची रेसिपी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. हा १० दिवसांचा उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपती बाप्पाचा हा सण लोक विविध प्रकारे लोक साजरा करतात, परंतु बाप्पाच्या आवडत्या प्रसादाशिवाय हा सण अपुरा मानला जातो.या दिवशी खास गणपती बाप्पासाठी अनेक प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु, बाप्पाच्या आवडीचा मोदक घरोघरी अगदी आवर्जून केला जातो. बाप्पाचे हे आवडते मोदक बनवणे खरंतर खूप सोपे आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात तुम्हीही खाली दिलेल्या रेसिपीने हे मोदक घरच्या घरी सहज घरी बनवू शकता.
    #modakrecipe #Friedmodak #easymodakrecipe #ukdichemodak #ukdichemodakrecipe
    ...
    rajshree.sawant.902?mibextid=ZbWKwL
    / @rajhulshree
    #modak #modakrecipe #Rajhulshree

ความคิดเห็น •