ความคิดเห็น •

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 19 วันที่ผ่านมา +19

    नागपूर ची पवित्र दिक्षा भूमी वर होत
    असलेल्या पार्किंग ला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा विरोध जय भीम 🙏

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 19 วันที่ผ่านมา +9

    राज्याच्या हितासाठी जे करायचं आहे ते करीत नाहीत आणि भलतच काहीतरी करतात आणि राज्यातील शांतता भंग करतात।
    निषेध।
    जय भीम। जाय बाळासाहेब। जय वंचित।

  • @SamratDipke
    @SamratDipke 19 วันที่ผ่านมา +11

    ❤❤❤ v b a चा या बांधकामासाठी संपूर्ण पणे विरोध आहे,, ❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 19 วันที่ผ่านมา +10

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 19 วันที่ผ่านมา +12

    ❤❤❤ बौद्ध अनुयायी यांच्या भावनेशी खेळु नका,, ❤ कारण गाठ वंचित बहुजन आघाडी शी आहे,, ❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤

  • @user-dq4ht2er7w
    @user-dq4ht2er7w 18 วันที่ผ่านมา +5

    बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढे येवून सरकारला जाब विचारला पाहिजे .समाज तुमच्या पाठीशी आहे.

  • @sureshwaghmare5161
    @sureshwaghmare5161 19 วันที่ผ่านมา +9

    पार्किंगसाठी दुसरीकडे जागा आहे ना कशाचे डेव्हलपमेंट.

  • @devawankhede673
    @devawankhede673 19 วันที่ผ่านมา +5

    बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद ❤

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 19 วันที่ผ่านมา +7

    Only VBA
    आत्ता तैयारी विधानसभेची!

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 19 วันที่ผ่านมา +8

    लोकसभेतील आंबेडकर वादी कोठे आहेत? डोक्यावर संविधान घेऊन फिरणारे,काँग्रेस , एन सी पी, यू बी टी कोठे आहेत? प्रचारात तर बेंबीच्या देठा पासून बोंबलत होते!

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 19 วันที่ผ่านมา +8

    बाळासाहेब आले धावून

  • @SamratDipke
    @SamratDipke 19 วันที่ผ่านมา +4

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤❤

  • @milindpatil2072
    @milindpatil2072 18 วันที่ผ่านมา +2

    दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करा तत्काळ
    जय भीम नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 19 วันที่ผ่านมา +4

    Only king VBA jay mharshtra

  • @madhavraoudgirkar3488
    @madhavraoudgirkar3488 19 วันที่ผ่านมา +4

    दीक्षा भूमी चे समितीच्या लोकाना अगोदर अटक केले पाहिजे समिती अध्यक्ष काय करत होते हे यवढ होई पर्यंत समितीच्या लोकांनी पैसे घेऊन बसले आहेत म्हणून हे एवढं काम झाल आहे इतके काम होन म्हणजे साधी गोष्ट नाही

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v 19 วันที่ผ่านมา +6

    काँग्रेस कुठ आहे आता,..द्या मतदान

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 17 วันที่ผ่านมา +2

    समिती बरखास्त करा
    समिती बरखास्त करा
    समिती बरखास्त करा
    समिती बरखास्त करा
    समिती बरखास्त करा.
    हेच जनमत आहे.

  • @mamtanikam3089
    @mamtanikam3089 19 วันที่ผ่านมา +5

    Dikshabhumi आमची आहे ... पार्किंग नकोच. स्मारक समिती मुर्दाबाद 😡 जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 16 วันที่ผ่านมา +1

    शासनाने या वर योग्य कार्यवाही करावी.बौध्द समाजाचे भावना जपायला पाहिजे.जय भीम

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 19 วันที่ผ่านมา +3

    Dewawankhade
    कोणा सोबत युती करायची
    संपूर्ण बारा महिने या तिन्ही
    पक्षांनी युती च्या नावाने
    काय काय केले हे तुम्ही
    जुने video बघा.
    आत एक दोन जागा
    म्हणायचे आणि
    बाहेर आल्यावर सात आठ
    जागा आम्ही देतो म्हणायचे.
    किती किती अगावूपणा केला देवा यांनी.

  • @sureshlokhande7213
    @sureshlokhande7213 19 วันที่ผ่านมา +4

    दीक्षा भूमिचि जागा असताना, ईथे का? डेवलपमेंट

  • @vinayakbahadure3329
    @vinayakbahadure3329 16 วันที่ผ่านมา +1

    ज्यान्ही हे मंजूर केले त्यावर कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे.

  • @RajGade-k7v
    @RajGade-k7v 19 วันที่ผ่านมา +4

    पत्रकारांनी बाळासाहेब आंबेडकर बोलताना जरा नीट बोलावा प्रकाश सर म्हणजे काय तुमचे मित्र आहेत का

  • @Arhantkamble173
    @Arhantkamble173 16 วันที่ผ่านมา +1

    समिती ला हाकलले पाहिजे
    दीक्षा भूमि ही,
    चैत्यभूमी सारखी आंबेडकर घराण्याकडे द्या ❤❤❤❤❤

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 16 วันที่ผ่านมา

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय भीम जय संविधान

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 16 วันที่ผ่านมา

    दीक्षा भूमि समिती बर्खास करा

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 17 วันที่ผ่านมา

    Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar Saheb 💪💪💪

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 18 วันที่ผ่านมา

    जर नेतृत्वच अनेक गटात विभागले असेल तर असे प्रकार पुन्हा-पुन्हा घडणार.

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 19 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. Please don't do anything forcefully. When people don't want then why? No means no, never

  • @vivekraut3158
    @vivekraut3158 12 วันที่ผ่านมา

    ट्रस्ट चे पदाधिकारी कोण आहेत ते शोधा??

  • @rakeshrajegaokar6481
    @rakeshrajegaokar6481 16 วันที่ผ่านมา

    Amhi kharch bharat jalu

  • @renukabhaskar7500
    @renukabhaskar7500 12 วันที่ผ่านมา

    ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಬೇಡ ದೀಕ್ಷಾ ಭೂಮಿ ಬೇಕು 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @mych617
    @mych617 18 วันที่ผ่านมา +2

    बिनडोक आंदोलक आहेत हे आपल्या च ताटात छिद्र करत आहे😅

    • @ckamble4831
      @ckamble4831 17 วันที่ผ่านมา +1

      भाऊ कळत नसेल तर बोलून आपली वैचारिक दिवाळखोरी जाहीर करू नये.

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 16 วันที่ผ่านมา

    कसला डेव्हलपमेंट पार्किंग कुणासाठी कशासाठी पार्किंग बंद करा.

  • @ajitwaghmare2481
    @ajitwaghmare2481 17 วันที่ผ่านมา

    Andolan shantit chalu dya

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 17 วันที่ผ่านมา

    आपण सरकार ला ठणकावल, बरे झाले, परंतु निवडणुकीत तुम्हाला तुमच्याच बंधूनी बांधून मोठ्या फरकाने ठणकावले.त्याच काय?

  • @shravankamble123
    @shravankamble123 18 วันที่ผ่านมา +1

    Parking nako babaho

  • @jhggvjhgf2472
    @jhggvjhgf2472 14 วันที่ผ่านมา

    Saheb mag tumhi ky kartay ... tumhich vachara na tyana ...

  • @devawankhede673
    @devawankhede673 19 วันที่ผ่านมา

    Saheb तुम्ही पाहिले uti Kara pl pl pl pl pl pl pl pl pl pl pl pl pl pl pl

  • @vilaswavhal2889
    @vilaswavhal2889 17 วันที่ผ่านมา +1

    Kunashe Boltes kaltaka.

  • @dilipsalve6215
    @dilipsalve6215 19 วันที่ผ่านมา

    Bobda 😅😅😅😅