पाचव्या टप्प्यात ठाकरे की फडणवीस, मुंबईवर राज्य कोण करेल ? | Mumbai Lok Sabha 2024 | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
- पाचव्या टप्प्यात ठाकरे की फडणवीस मुंबईवर राज्य कोण करेल ? | Mumbai Lok Sabha 2024 | Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील ३५ मतदारसंघांमधील मतदान आटोपलंय. आता मुंबई आणि नाशिक परिसरातील १३ जागांसाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य पातळीवरच्या नेत्यांनी जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी स्वत:ला प्रचारात झोकून दिलंय. महाराष्ट्रामधील निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी असेल्या मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील बहुतांश मतदारसंघात मतदान होणार असल्यानं हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. आगामी महानगर पालिका, विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीनं आता मुंबई जिंकण्यासाठी सर्वच मुख्य पक्षांनी कंबर कसलेली आहे. सोबतच ठाणे कल्याण आणि नाशिकवर ही पक्षांचा डोळा आहे. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये धुळे , दिंडोरी , नाशिक , पालघर , भिवंडी , कल्याण , ठाणे , मुंबई उत्तर , मुंबई उत्तर पश्चिम , मुंबई उत्तर पूर्व , मुंबई उत्तर मध्य , मुंबई दक्षिण मध्य , मुंबई दक्षिण या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून, यामध्ये शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये बहुतांश लढली होणार आहेत. या टप्प्यातील सहा मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने असतील. तसेच या टप्प्यात भाजपाही जवळपास ७ जागांवर रिंगणात असल्याने भाजपाच्या दृष्टीनेही हे मतदान महत्त्वाचं असणार आहे. आता पाचव्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघांपैकी मुख्य मुंबईमधील सहा मतदारसंघात कोण बाजी मारेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या काय परिस्थिती आणि इथे कोण जिंकू शकतो, याचा घेतलेला हा आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
मुंबई सर्व ६ सिटा ऊदवजींचे ठाकरे यांचें उमेदवार जिंकणार यात शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
Vadapav sainik aahe tu
मुंबई मध्ये एक पण सीट नाही जिंकणार😂😂😂
मुंबईत एक भी जागा येत नाही उद्वस्त सेनेची...आणि पुडच्या निवडणुकीत BMC भी हारणार पेंग्विन 🐧🐓
@@D..01मग गुजराती पाहिजे तुला
IND 4vs NDA2
मुंबईत बीजेपी फक्त एक जागा विजयी होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे खरी शिवसेना चार जागा व वर्षा गायकवाड कौंग्रेस एक जागा विजयी होतील
मुंबई मराठी माणसाची ही ओळख कायम राहील या वेळेस सर्व बहुजन व मुस्लिम मतदार ही शिवसेनेच्या बाजूने मतदान करील
Barobar bhai
Barobar
Muslim aurangya sena
@@shubhamgawande949 tumhi ja pakistanat cake khayla, lachar gujrati dalal
आताच लिहून ठेवलंय सर्व जागा महविकास आघाडी चे उमेदवार येणार.
5 जागा महाविकस आघाडी निवडून येणार
मुंबईत फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
ठाकरेंना मुंबईत केवळ एक जागा मीळु शकते
निकम ला जोरदार झटका बसणार निकम १००टक्के पडणार
निकम ला स्वाताच्या हुषारी ची घमेड आहे खासदार झाल्यावर सर्वसामन्या मानसाला भेटायला सधी फेट नार नाही वर्षागायकडावड सर्वसाधारण व्यक्तीमत्व आहे ससदेत निर्भीड बोलणार
Nikam mhanaje mindhe senecha fukata pravakta😂
6 पैकी 5 जागा mahavikas आघाडी
4 ही जागा मशाल पेटणार 🔥
मुंबई मधे मशाल पेटनार 😊😊😊😊
विझली आहे कारण बाळासाहेब वेगळे उध्दव वेगळा 😂😂
@@ghanashyamkaale7389Tumi Marathi lok hevde nirlaj kase tech samjat nahi te gujrati marwadi lok Baga aplya lokana kase support kartat te
का रे haramya::?😂@@ghanashyamkaale7389
@@ghanashyamkaale7389te tula kalel 4 June la. Burnol gheun thev.
हिंदू हिंदू म्हणून सगळ गुजरात ला न्या आणि हिंदू खतरे मे है मना.@@ghanashyamkaale7389
मुंबई मराठी माणसाची ...
मुंबई उध्दव साहेबांची ...
अबकी बार...
भाजपा तडीपार ...
फक्त उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे 🎉❤😊
जास्तीत जास्ती जागा महा विकास आघाडीला मिळतील
अरे बाबा सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार हि काळया दगडावरची रेघ आहे
5 जागा महाविकास आघाडी
ठाकरे की फडणवीस नाही
ठाकरे की मोदी
उत्तर
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
भाजप येथे शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे यात ते यशस्वी झालं तर शिंदे ला असाच पेलून टाकेल व मुंबई महाराष्ट्रातून काढून घेतली जाईल
😂
बरोबर
बरोबर
खोटं😂
फक्त उत्तर मुंबई बीजेपी जिंकेल बाकी
5 ही जागा महाविकास आघाडी जिंकणार 🙏
आपली भूमिका बरोबर वाटत नाही. मुंबईत जास्तीत जागा मिळतील अशी आशा आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल 🚩🚩🚩
५ जागा महा विकास आघाडीला मिळतील
Mashal
मुंबईत सर्व जागेवर महाविकास आघाडी निवडून येणार
कल्याणचा प्रचार पाहत शिंदे जिंकणार असं वाटतयं
Ho@@manoharthakur244
मुंबईतील सहाही जागा उध्दव साहेब ठाकरे जिंकणार म्हणजे जिंकणार 100%
Only UBT Shiv Sena
मशाल ❤
Only thakare
सर्व ६ जागा महाविकास आघाडी जिंकणार
फक्त उध्दव ठाकरे 🎉❤
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे मशाल🎉
Jay maharashtra
मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल फक्त उदधव ठाकरे साहेब
.मशाल पेटणार उध्दव ठाकरेच
uttar mumbai sodun baki sagalikade MVA cha seats yetil, marathi plus muslims total 56% voters ahet yaveli
Hard work done best analysis
तुमचं विश्लेषण अतिशय बुळबुळीत झालं आहे...
पुर्वीचा दर्जा राहीलेला नाही m
रोडशोमुळे मुंबईकरणा प्रचंड त्रास झालेला आहे.
फक्त कोटेचा अणि गोयल पडला पाहिजे bass
Uddhavji balasaheb Thakre 🐅 ❤❤ al 6l seats will win from Mumbai
उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड निवडून येतील ते वकील उज्वल निकम आहे का ते सातारा निवडून येणार नाही ते धोकेबाज आहे
6 paiki 5 jaga MVA jinknar .u.mumbait pan yanda kate ki ladhat honar.
सध्या सहानुभूती ची लाट आहे.
मुंबई ,ठाणे, कोकण सर्वत्र मशाल येणार
सहा जागा महाविकास आघाडी जिंकनार
मुम्बई करानो सावध व्हा फक्त UBT सेना चालवा. नाहीतर गुजरात मध्ये जावे लागेल.
प्रश्नचिन्ह have उद्गार वाचक चिन्ह नाही 😂😂❤
सर्व जागा जिंकणार
Managed
नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे फिक्स खासदार
Sarv jaga mahavikas jaga jinknaar❤
Aare bhava 6 madhun 5 jaga fix aahhee original shivshena che
सहा पैकी कदाचित एका जागेवर महायुती येईल,
काही चर्चा करत बसायचं नाही महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा येणार
M
Fakt UBT ⛳
Bandra East madhe Shivsena chi pan takat ahe Zishan Siddique ne kahi farak padat nahi Karan voter congress che ahet!!
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉 मुंबई 5 +
Sanjay Deena Patil , Arwind Sawant,Anil Desai animAmol Kirtikar 100% jinktil!!
अमोल भैय्या किर्तीकर हे नक्कीच विजयी होणार...
Balish uttar madhy mumbai madhe Sanjay dina patil pude aahe bjp che paise ghetle vatta
हे महाशय पत्रकार आहेत की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते
ठाकरे👊👊 🚩🚩
पूर्ण सहा जागा महा युति जिंकणार लावा पैज
Uddav Thakre❤
UT❤
मोदी सारख्या हुकूमशहा ला पळवण्याची वेळ आली आहे आता😢 मुंबईमध्ये गोरगरीब जनतेचा भरपूर हाल केला याचा रोड शो साठी याने
मुंबई मध्ये एक ही jaga येणार नाही उद्धव ठाकरे चि 5 येणे म्हणजे काय khairat आहे का 😂
उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपले आहे
UBT
मुंबई मध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🔦🔦🔦🔦मशाल ❤❤❤🙏
महाविकास आघाडी ५
Sqglya Jaga Original Shiv sena Jinknaar म्हणजे Mashal.. 🎉🎉
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
Mashal 4 out of 4
Ubatha prachand
Bahhmstane
Nivdun yenar
Karan sagle
Kamsu lok aahet
🙏🙏
Aamdar kiti asle tri loksabha election mdhe matter kart nastat
मुंबईतील सहा जागा जिंकणार
Only ubt 🎉
मशाल
अरविंद सावंत येतील निवडुन, पियुष जिंकणार, बाकी कांटे की टक्कर
1st view ❤
Mva zindbad Maharashtra 6/6
मुंबई आपली आहॆ नाही गुजरात ची जय महाराष्ट्र
मशाल मशाल मशाल येणार म्हणजे येणार
मुंबईत महाविकास आघाडी सर्व जागा जिंकत आहे
मशाल पेटणार
Amdarawar ata kahi nahi public mahatvachi ahe sadhya konakade jast
6 paiki 5 MVA❤
उध्दव ठाकरे
Piyush Goyal sodle tar baki 4 jaga Uddhav Thakare va 1 Congress Jinknar yat kahi shanka nahi
Fakt u b t
Only piyush goyal jinkanar gujurati voter Karan ahe.....baki MVA INDIA jinkanar
Mumbai ka king kon... Thakare❤
ब्रेकिंग न्यूज़ संजय राऊत शिवसेना संपऊन फरार.... आनी उरली सुरली शिवसेना संपवण्याच कॉनट्राक आंधारे बाईला मिळाल😢
5 jagha mva la pakt ek jagha piyush goyal chi bjp la midnar
6jaga mahaviks agdi jkel
Cangres मीडिया ट्रेण्ड चालू आहे तरी पण 400, पार तर होणार 🎉🎉🎉❤❤
कुठून 400पार? भारतातुन?😂😂
Piyush goyal vaglata BJP + सर्व जागा पडणार
4 mahayuti, don indi
4जागेवर मशाल निवडून येणार
Mumbai North bhushan patil win honar