कोकण रेल्वे प्रकल्प आपल्या देशाच्या अभियंता व बांधकाम कारा गीर ,त्यांना सहाय्य करणारे इतर अनेक घटक . सर्वांनी प्रयत्न करत हा प्रकल्प साकार केले आहे . त्या घटकाचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. हा प्रकल्प भगीरथ प्रयत्न आहे 👍👍
The distance between Ratnagiri railway station and Kankavli railway station is nearby 180 km. Our request is at least Dadar- Madgaon Janshatabdi Express should have a stop at Rajapur road railway station for Convinant middle railway station. I hope that you will take our request up to railway ministry.
नमस्कार सर.....!!!! माझे आजोबा रेल्वेत नोकरीला होते. सध्या माझे मामा देखील पश्चिम रेल्वेमध्ये अधिकारी आहेत. त्यामुळे माझा रेल्वेशी लहानपणापासून खूप जवळचा संबंध आला आणि त्यातूनच रेल्वेविषयी एक आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे मी रेल्वे बद्दल नेहमी इंटरनेट वर माहिती शोधत असतो. आपल्या भारतीय रेल्वे बद्दल माहिती देणाऱ्या एका हिंदी यूट्यूब चॅनेलचा मी खूप जुना दर्शक आहे. त्या चॅनेलवर खूप सुंदर सुंदर माहिती मला मिळाली. माझ्या ज्ञानात खूप भर पडली. पण त्यामध्ये मला सतत एक कमतरता जाणवत होती, ती म्हणजे त्यात आपल्या महाराष्ट्रातील काहीच माहिती नव्हती. दुसरे असे की त्यात बऱ्याच हिंदी, इंग्रजी शब्द आणि संकल्पनाचा वापर केला जातो. त्यामुळे माझी अशी खूप दिवसांपासून सुप्त इच्छा होती की आपल्या मातृभाषेतून आपल्या आवडत्या रेल्वे विषयी माहिती देणारे एखादे चॅनेल असावे. खास करून आपल्या महाराष्ट्रातील मार्ग, प्रकल्प आणि इतर माहिती मराठीतून मिळावी असे खूप वाटत होते. मग अगदी आठच दिवसांपूर्वी मला आपले चॅनेल सापडले आणि माझा आनंद गगनाला मावेनासा झाला. दोनच दिवसांत मी आपले सर्व व्हिडिओ अधाशासारखे पाहिले. आपल्या चॅनलवर आपल्या महाराष्ट्र रेल्वेबद्दल खूप सुंदर, सर्वसमावेशक माहिती आपण दिलेली आहे. माहिती अगदी साध्या, सोप्या भाषेत असल्याने चटकन समजते. सर्व प्रकारची इत्यंभूत माहिती आपल्याकडून आम्हांला मिळते. त्यामुळे आपल्या नवीन व्हिडिओची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद.......!!!!! आपल्या चॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.......💐💐💐💐💐💐💐 मनपूर्वक धन्यवाद सर....!!!! जय हिंद.
Your videos content are always informative. Please make one journey video in CSMT-MAO Janshatbdi express if possible. Raise the Question for dedicated LHB rake for Tapovan Express and will see the percentage of people favoring.
डी. व्ही. सदानंदगौडा रेल्वे मंत्री असताना जाहीर केलेली गदग-पंढरपूर व्हाया विजापूर ही त्रिसाप्ताहिक रेल्वे बजेट मध्ये जाहीर होऊनही सुरू नाही झाली त्या बद्दल काही माहिती आहे का? असल्यास नक्की विडिओ बनवा.
महाराष्ट्रातील कोकण मार्गावरील शेवटचे महत्वाचे स्टेशन 'सांवतवाडी टर्मिनस' सहीत गोवा मडगाव पर्यंतचा कारभार मध्य रेल्वेकडे सोपण्याची मागणी आता प्रवासी संघटनांनी करावी
Sir,jeva pan kontihe Indian railways che passenger train originated hote Teva ti train jara pudhe jaun stop hote asa ka?Local train madhe sudha asa hota ka?
रत्नागिरी ही रण रत्नाची खाण आहे आणी तिथे जन्मलो याचा आम्हाला अभिमान आहे ऐक रत्नागिरी कर mh 08
Kankavli railway station cha video banva
I love Ratnagiri..
कोकण रेल्वे प्रकल्प आपल्या देशाच्या अभियंता व बांधकाम कारा गीर ,त्यांना सहाय्य करणारे इतर अनेक घटक . सर्वांनी प्रयत्न करत हा प्रकल्प साकार केले आहे . त्या घटकाचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. हा प्रकल्प भगीरथ प्रयत्न आहे 👍👍
संपुर्ण माहिती खुप छान दिली
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Nice vedio sir.
Nice information. Thanks
Beautiful video.I like to travel on Konkan railway route.I hope it is a wondeful journey.
The distance between Ratnagiri railway station and Kankavli railway station is nearby 180 km. Our request is at least Dadar- Madgaon Janshatabdi Express should have a stop at Rajapur road railway station for Convinant middle railway station. I hope that you will take our request up to railway ministry.
sir, i like ratnagiri. because majha village suddha hyach district madhye aahe
Marathwada Navin railway zone haw , khup divas zhale channel pahun ajcha VDO pahun punha channel Shi zodlo kharach AWESOME
होय जमिनी वरील स्वर्ग आहेत रतनागिरी.
आम्ही दर वर्षी गुरू पौर्णिमेला श्रीक्ष्रेत्र नाणीज धाम येथे जात आसतो वारी ऊस्त्रव साठी.
छान!
एक फरमाइश
कोकणची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाय्रा 'दिवा सावंतवाडी पैसेंजर' वर व्हिडिओ बनवावा ही विनंती!
Please make more videos on konkan route😍😍and this video is great 😍
Mind-blowing
Miraj janction kra ki
Madgaon stn. Exists prior to Konkan railway and was in SC Railway connected to vasco and londa
Very Nice
नमस्कार सर.....!!!!
माझे आजोबा रेल्वेत नोकरीला होते. सध्या माझे मामा देखील पश्चिम रेल्वेमध्ये अधिकारी आहेत. त्यामुळे माझा रेल्वेशी लहानपणापासून खूप जवळचा संबंध आला आणि त्यातूनच रेल्वेविषयी एक आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे मी रेल्वे बद्दल नेहमी इंटरनेट वर माहिती शोधत असतो. आपल्या भारतीय रेल्वे बद्दल माहिती देणाऱ्या एका हिंदी यूट्यूब चॅनेलचा मी खूप जुना दर्शक आहे. त्या चॅनेलवर खूप सुंदर सुंदर माहिती मला मिळाली. माझ्या ज्ञानात खूप भर पडली. पण त्यामध्ये मला सतत एक कमतरता जाणवत होती, ती म्हणजे त्यात आपल्या महाराष्ट्रातील काहीच माहिती नव्हती. दुसरे असे की त्यात बऱ्याच हिंदी, इंग्रजी शब्द आणि संकल्पनाचा वापर केला जातो.
त्यामुळे माझी अशी खूप दिवसांपासून सुप्त इच्छा होती की आपल्या मातृभाषेतून आपल्या आवडत्या रेल्वे विषयी माहिती देणारे एखादे चॅनेल असावे. खास करून आपल्या महाराष्ट्रातील मार्ग, प्रकल्प आणि इतर माहिती मराठीतून मिळावी असे खूप वाटत होते.
मग अगदी आठच दिवसांपूर्वी मला आपले चॅनेल सापडले आणि माझा आनंद गगनाला मावेनासा झाला. दोनच दिवसांत मी आपले सर्व व्हिडिओ अधाशासारखे पाहिले. आपल्या चॅनलवर आपल्या महाराष्ट्र रेल्वेबद्दल खूप सुंदर, सर्वसमावेशक माहिती आपण दिलेली आहे. माहिती अगदी साध्या, सोप्या भाषेत असल्याने चटकन समजते. सर्व प्रकारची इत्यंभूत माहिती आपल्याकडून आम्हांला मिळते. त्यामुळे आपल्या नवीन व्हिडिओची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा.
आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद.......!!!!!
आपल्या चॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.......💐💐💐💐💐💐💐
मनपूर्वक धन्यवाद सर....!!!!
जय हिंद.
apali comment manala bhavun taknari hoti khup dhanyawad
Bhau hingoli baddal kahi saang na plz 🙏
गोंदिया रेल्वे स्टेशन ची माहिती सांगाल का.
Your videos content are always informative.
Please make one journey video in CSMT-MAO Janshatbdi express if possible.
Raise the Question for dedicated LHB rake for Tapovan Express and will see the percentage of people favoring.
Nice 🌷
Ratnagiri has its own airport with bigger and advanced runway than kolhapur...for your information.
From Bahrain Saudi Border I Have Seen Many Of Your Videos.
Ratnagiri Very Green Location.
Iam From Pune Basically.
आजच विडिओ बघितला.. अतिशय माहितीपूर्ण आहे..💐💐आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा..💐💐सावंतवाडी रेल्वे स्टेशन वर एक विडिओ करावी ही विनंती....
Kolhapur ratnagiri chalu vhayla pahije yaar ❤️
तुमच्यामुळे बरीच ठिकाणे माहिती पडतात.
बडेनरा रेल्वे स्टेशन असताना अमरावती रेल्वे स्टेशन का बांधले त्याबद्दल माहिती पाहिजे.
❤️ अमरावती ❤️
Already this video.....check it
@@MarathiRailTell Please share link🙏🙏.
Link pathva
@@MarathiRailTell link pathva sir
Sir kokan railway la central railway mandhe merge Kel pahije jene karun transfer hou shakel...
Kashala ???
सध्या लाँकडाऊन कुठेही जाता येत नाही त्यामुळे रेल्वे चालू असताना ठिकाणे व ठिकाणाची माहिती सांगनारा व्हिडीओ पाठवा.
𝙀𝙖𝙜𝙚𝙧𝙡𝙮 𝙬𝙖𝙞𝙩𝙞𝙣𝙜
Bhau tumch fans varil prem Asch rahu dya kayam🙏❤️
कणकवली रेल्वे स्टेशन वर कधी video
Wardha yavatmal naded var video banav Bhava 😎
वर्धा यवतमाळ नांदेड लाइन चे काम कुठं पर्यंत आले त्यावर विडिओ बनवा
I am first to comment 🙏
Nav Kokan Rly pun fyda Kerala Chief Engr tyani aaplya States cha fyda Karen dila pun thank Narrow minded bolat nahi
छान माहिती
डी. व्ही. सदानंदगौडा रेल्वे मंत्री असताना जाहीर केलेली गदग-पंढरपूर व्हाया विजापूर ही त्रिसाप्ताहिक रेल्वे बजेट मध्ये जाहीर होऊनही सुरू नाही झाली त्या बद्दल काही माहिती आहे का? असल्यास नक्की विडिओ बनवा.
Bro closed airport is ratnagiri airport which is been more upgraded than kolhapur
Please place videos at least with our national language 👍🇮🇳
मस्त माहिती 👍👍
Ratnagiri ratnachi khan aahe
Ratnagiri maharashrachi shan aahe
Yes
कोकण रेल्वे चे भारतीय रेल्वे त Marge करावी. म्हणजे डबल ट्रॅक करता येईल आत्ताच्या दुप्पट वाहतूक सुरू करता येईल.
Sir pls make a video on Aurangabad railway station.
महाराष्ट्रातील कोकण मार्गावरील शेवटचे महत्वाचे स्टेशन 'सांवतवाडी टर्मिनस' सहीत गोवा मडगाव पर्यंतचा कारभार मध्य रेल्वेकडे सोपण्याची मागणी आता प्रवासी संघटनांनी करावी
Ka ?
MH08 😘😘😘
Sir,jeva pan kontihe Indian railways che passenger train originated hote Teva ti train jara pudhe jaun stop hote asa ka?Local train madhe sudha asa hota ka?
Yawatmal ani beed jilha railway ne jadla gela pahije
Ghatnandur-Aambejogai-Kaij-Jamked-dound
Konkan Railway should be included in Central Railway
माझं गाव❤️
👍
❤️❤️
abhiram saheb aata corona mule railway mantri piyush Goyal dr bhagwat karad fauzia khan Imtiaz Jaleel h sgle mote loka Manmad parbhani duherikaran manmad nanded vidhyutikaran ani aurangabad mdh pit line h sgla visrun gele aata h Jaleel saheb karad saheb ani fauzia khan ma'am h sgle 1ktra aale tr piyush Goyal sahebanvr pressure tkun nanded vibhagala Andhra telangana rajkaran aslelya south central railway mdhun kdhu shknr bs ya 3ghani milun piyush Goyal sahebanvr pressure tkyla phije
Tari aapan bjp lach mat devuya