NPS (National Pension Scheme) in 2024 - Ultimate Guide in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल सबस्क्राईब करा.
    www.whatsapp.c...
    Online NPS account - enps.nsdl.com/...
    👩‍🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 4 live classes
    ✅ संध्याकाळी 8 ते 10
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
    FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
    salil.pro/MBA

ความคิดเห็น • 17

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल सबस्क्राईब करा.
    www.whatsapp.com/channel/0029Va5x3ZxCHDyhcUFdJG2v

  • @Sagar43212
    @Sagar43212 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dear sir mi central government employees ahe.government ne amhaala NPS VS UPS yatil ek option choose karaaylaa saangitla ahe.lavkarach hi process suru hoil.so sir plz NPS VS UPS yavar ek video banavaa.plz sir 🙏

  • @Sagar43212
    @Sagar43212 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dear sir Tata pension fund (for nps )yavar ek video jaroor banavaa 🙏 .plz sir 🙏

  • @Sagar43212
    @Sagar43212 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dear sir 🙏. I am sagar.central government employees since 2009.sir best app for calculating nps return I.e nps calculion app sujjestkaraa

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप छान माहिती........❤❤
    चांगले return देणारे Fund House कसे निवडावे?......
    या बद्दल नक्की एक explanation बनवा....... फायदा होईल सगळ्यांचा 🙏🙏

  • @chetankhadate8553
    @chetankhadate8553 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Netbhet is on progress path,,, grow app giving add on video,,

  • @kokanitrader2230
    @kokanitrader2230 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    60 वर्ष नंतर मृत्यु झाल्यास नंतर उरलेली 40./. रक्कमेच काय होणार

    • @Buntyrakshe2323
      @Buntyrakshe2323 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या Nominee ला pention मिळणार

  • @ds-qw2cl
    @ds-qw2cl 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण.धन्यवाद

  • @sagarandhalkar5082
    @sagarandhalkar5082 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mala kontya fund made add karave jara margadarshan karave

  • @sumeetrathod1275
    @sumeetrathod1275 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Annuity amount madhun Pension nominee la milte ka

  • @DHUMAL-ASHOK
    @DHUMAL-ASHOK 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अकाउंट ओपन कसे करावे व कोठे काढावे.

  • @asfaktadavi1989
    @asfaktadavi1989 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ops changla option aahe, Nps pension fix nahi, market kevahi crash hou shakte mag retirement la kay khanar.....

    • @Buntyrakshe2323
      @Buntyrakshe2323 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर्वोत्तम Product आहे NPS........Risk Free आहे.......Long term मध्ये केव्हाही risk कमी होउन जाते

  • @saiswami1087
    @saiswami1087 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर माझं Nps account open केलं आहे, एजंट through paise एकदाच भरले,पुढे पैसे कुठे भरायचे काहीच माहिती नाही

  • @ryte2tushar
    @ryte2tushar 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I'm 43, started investment in NPS from last year...invested 50k..

  • @saiswami1087
    @saiswami1087 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणाला कॉन्टॅक्ट करायचा